वन्यप्राण्यांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील  : पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना आश्वासन

    बांदा (मंगल कामत) वन्यप्राण्यांच्या धर्तीवर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील  : पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दोडामार्ग तालुक्यातील घोटगे गावासह अन्य दहा गावांमध्ये अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची भरपाई वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानी प्रमाणे देण्यासाठी मी संबंधित मंत्र्यांशी बोलेन. सरकारी अधिकारी शासकीय निकषाप्रमाणे काम करतात. केळी पीक बहुवार्षिक पीक […]

मराठी भाषा निरंतर टिकवून रहावी यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने ह्या भाषेच्या संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे – गोविंद सावंत 

  मुणगे (विश्वास मुणगेकर) मराठी भाषा निरंतर टिकवून रहावी यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने ह्या भाषेच्या संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे – गोविंद सावंत  महाराष्ट्राच्या साहित्य,सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कवी कुसुमाग्रज यांचे मोठे योगदान आहे.मराठी भाषेचा शिक्षणामध्ये प्रसार व्हावा मराठी ह्या बोलीभाषेला महत्वाचे स्थान मिळावे यासाठी कवी कुसुमाग्रज यानी प्रयत्न केले.परंतु उशीरा का होईना केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात […]

तीनशे वर्षांचा दिव्य संगम: मिठबाव गावचा श्री देव रामेश्वर आणि श्री देव कुणकेश्वराची अविस्मरणीय भेट

  देवगड (स्वप्निल लोके)     तीनशे वर्षांचा दिव्य संगम: मिठबाव गावचा श्री देव रामेश्वर आणि श्री देव कुणकेश्वराची अविस्मरणीय भेट       देवगड तालुक्यातील मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या तीन गावांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर सुमारे तीनशे वर्षांनी एकत्र येऊन, परंपरेनुसार श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी प्रवास करण्याचा अद्भुत राजयोग जुळला आहे. हा पुरातन […]

शिरगांवच्या पुं.अं. कर्ले महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार  ; मुंबई येथे चौथ्या वर्धापनदिन सोहळ्यात गौरविले

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)   शिरगांवच्या पुं.अं. कर्ले महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार  ; मुंबई येथे चौथ्या वर्धापनदिन सोहळ्यात गौरविले   महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांत देवगड तालुक्यातील पुंडलीक अंबाजी कर्ले कला-वाणिज्य महाविद्यालयाने चार पुरस्कार पटकावून नेत्रदीपक यश संपादन केले […]

शतकानंतरचा मिलन सोहळा: रामेश्वर भावंडांची ऐतिहासिक भेट

  देवगड  शतकानंतरचा मिलन सोहळा: रामेश्वर भावंडांची ऐतिहासिक भेट कोकणच्या पावन भूमीत असंख्य मंदिरांचा इतिहास, श्रद्धा आणि भक्तीचा वारसा दिसून येतो. याच परंपरेतील एक ऐतिहासिक सोहळा म्हणजे मिठबाव श्री देव रामेश्वर, आचरा श्री देव रामेश्वर, आणि जामसंडे दिर्बा रामेश्वर यांची सुमारे तीनशे वर्षांनंतर होणारी भेट. हा अनोखा क्षण श्री देव कुणकेश्वराच्या साक्षीने घडत आहे,आणि या […]

प्रतीक्षा संपली ! सुमारे ३०० वर्षांनी जुळून आला राजयोग श्री देव रामेश्वर आणि श्री देव कुणकेश्वर यांचा ऐतिहासिक मिलन सोहळा

  देवगड (स्वप्नील लोके)       प्रतीक्षा संपली ! सुमारे ३०० वर्षांनी जुळून आला राजयोग ; श्री देव रामेश्वर आणि श्री देव कुणकेश्वर यांचा ऐतिहासिक मिलन सोहळा   मिठबाव, तांबळडेग आणि कातवण गावांच्या ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वराचा सुमारे तीनशे वर्षांनंतर श्री क्षेत्र कुणकेश्वर शंभू महादेवाच्या भेटीचा योग जुळून आला आहे. ही ऐतिहासिक घटना […]

कुणकेश्वर यात्रा कालावधीत चिरे वाहतूक बंद तहसीलदारांनी दिल्या व्यावसायिकांना सूचना

देवगड (प्रतिनिधी) कुणकेश्वर यात्रा कालावधीत चिरे वाहतूक बंद तहसीलदारांनी दिल्या व्यावसायिकांना सूचना         कुणकेश्‍वर यात्रा कालावधीत चिरेखाण व्‍यवसाय व चिरेवाहतूक बंद ठेवण्‍याबाबत तसहसीलदार रमेश पवार यांचेकडून देवगड तालुक्‍यातील चिरेखाण व्‍यवसायीक यांना सुचना देण्‍यात आली आहे.        कोकणची काशी म्‍हणून सर्व दुर ख्‍याती असलेल्‍या  कुणकेश्‍वर महाशिवरात्री यात्रेला महाराष्‍ट्र राज्‍य  व नजिकच्‍या […]

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेस आज पासून प्रारंभ ; कुणकेश्वर भेटीसाठी दहा देवस्वाऱ्या येणार

  देवगड :प्रतिनिधी कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेस आज पासून प्रारंभ ; कुणकेश्वर भेटीसाठी दहा देवस्वाऱ्या येणार सुमारे तीनशे वर्षांनी मिठबावचा श्री देव रामेश्वर येणार कुणकेश्वर भेटीला दक्षिण कोकणची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रौत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. २६ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत असून गुरूवार दि. २७ फेब्रुवारी रोजी दर्श […]

ओढ श्री देव रामेश्वर कुणकेश्वर शाही भेटीची ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघे आचरा वासिय उत्सुक

  आचरा -अर्जुन बापर्डेकर   ओढ श्री देव रामेश्वर कुणकेश्वर शाही भेटीची ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघे आचरा वासिय उत्सुक संस्थान आचरे गावचा राजा इनामदार श्री देव रामेश्वर आपल्या शाही लवाजम्यासह राजेशाही थाटात असंख्य रयतेसह बुधवारी महाशिवरात्रीला श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळाला 39 वर्षांनी भेटीसाठी रवाना होणार आहे.या अलौकिक आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघ्या आचरा […]

कुणकेश्वर महाशिवरात्रीला महादेवाच्या दर्शनासाठी येणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; आंगणेवाडी भराडी देवीचे घेणार दर्शन

  देवगड (प्रतिनिधी) कुणकेश्वर महाशिवरात्रीला महादेवाच्या दर्शनासाठी येणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; आंगणेवाडी भराडी देवीचे घेणार दर्शन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २६ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून सकाळी ११ वा. ते श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येणार आहेत. तसेच दुपारी १ वा. ते मालवण – आंगणेवाडी येथील भराडीदेवी मंदिर येथे दर्शनासाठी […]