आरे ग्रामपंचायतीने व गावाने पाणी , स्वच्छता व आरोग्य बाबत राबवलेल्या उपक्रमाचे केंद्रीय समितीने केले कौतुक

  देवगड (स्वप्नील लोके)   आरे ग्रामपंचायतीने व गावाने पाणी , स्वच्छता व आरोग्य बाबत राबवलेल्या उपक्रमाचे केंद्रीय समितीने केले कौतुक     जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तपासणीसाठी आरे गावात केंद्रीय समितीतील अधिकारी हसनउद्दीन पठाण व संजीवकुमार चढ्ढा यांनी भेट देत केंद्रीय समितीने जल जीवन मिशन अंतर्गत कामे तसेच स्वच्छ भारत अभियान […]

वागदे येथील आर्यादुर्गा मंदिरात नवत्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

    कणकवली (प्रतिनिधी) वागदे येथील आर्यादुर्गा मंदिरात नवत्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री. दुर्गापासक ऐक्यवर्धक संघ श्री. आर्यादुर्गा मंदिर, दुर्गानगर, वागदे यांच्यावतीने आर्यादुर्गा देवीचा नवरात्रोत्सव आश्विन शु. प्रतिपदा गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ ते आश्विन शु. नवमी शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात […]

फोंडाघाट येथील लक्ष्मी संभु रेवडेकर यांचे निधन

  कणकवली (प्रतिनिधी) फोंडाघाट येथील लक्ष्मी संभु रेवडेकर यांचे निधन फोंडा घाट येथील लक्ष्मी संभु रेवडेकर यांचे निधन सौ.लक्ष्मी संभु रेवडेकर वय 89 फोंडाघाट शांतीनगर यांचे वृद्धापकाळाने कणकवली येथील खाजगी रुग्णालयात आज पहाटे ४:३० च्या दरम्यान निधन झाले त्यांच्या पश्चात पती 2 मुलगे 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी शिक्षक संभू रेवडेकर […]

श्रमदानातून केली मंदिर परिसराची साफसफाई ; पानवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद कार्य

  बांदा (मंगल कामत) श्रमदानातून केली मंदिर परिसराची साफसफाई ; पानवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद कार्य बांदा येथील पानवळ येथे असलेल्या प्रसिद्ध मारुती मंदिर परिसरात झाडे-झुडपे वाढल्याने मंदिरात जाण्या-येणाऱ्या भाविकांना त्याचा प्रचंड त्रास होत होता. तसेच आजूबाजूचा परिसर हा जंगलमय असल्याने साप व इतर जंगली प्राण्यांचा देखील धोका वाढलेला होता. ही बाब लक्षात येताच पानवळ कॉलेजच्या […]

घरासमोरील रस्तावर पार्किंग केलेली ईर्टिका कार अज्ञाताने लांबविली ;देवगड वाडा गावठण येथील घटना

  देवगड (प्रतिनिधी) घरासमोरील रस्तावर पार्किंग केलेली ईर्टिका कार अज्ञाताने लांबविली ;देवगड वाडा गावठण येथील घटना देवगड तालुक्यातील वाडा गावठणवाडी येथे अज्ञात चोरट्याने गाडी मालक यांनी घराशेजारी वरच्या बाजूस असलेल्या रस्तावर उभी करून ठेवलेली ईर्टिका कार चोरीस गेली.यासंदर्भात देवगड पोलीस स्थानकात गाडी मालक यांनी तक्रार दिली असून देवगड पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे […]

कळसुली सरपंच सचिन पारधिये यांना पितृशोक

  कळसुली सरपंच सचिन पारधिये यांना पितृशोक पुनाजी पारधिये यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन कणकवली दि ३० सप्टेंबर ( प्रतिनिधी) कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक श्री.पुनाजी सिताराम पारधिये (वय ७९) यांचे शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन विवाहित मुलगे,सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर कळसुली […]

देवगड युवती छेडछाड प्रकरणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतली देवगड पोलीस निरीक्षकांची भेट

  देवगड (प्रतिनिधी) देवगड युवती छेडछाड प्रकरणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतली देवगड पोलीस निरीक्षकांची भेट घटनेचा तीव्र शब्दात केला निषेध ; आरोपींना कडक शिक्षा करण्याची केली मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देवगड येथील नर्सिग कॉलेज मधील युवतीवर झालेल्या छेडछाडी बाबत देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांची भेट घेऊन सविस्तर […]

कॉलेज युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना  पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करा  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केली देवगड पोलीस निरीक्षकाकडे मागणी

देवगड- प्रतिनिधी कॉलेज युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना  पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करा  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केली देवगड पोलीस निरीक्षकाकडे मागणी देवगडमध्ये घडलेल्या युवती छेडप्रकरणातील संशयित आरोपी हे शासनाच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे संशयित आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची माहिती शासनाच्या संबंधित विभागांना देण्यात यावी. जेणेकरून संशयितांवर कायमस्वरुपी निलंबनाची कारवाई व्हावी. कोकणामध्ये […]

आरक्षणाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्ष – अंकुश जाधव

देवगड/ प्रतिनिधी आरक्षणाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्ष – अंकुश जाधव आरक्षणाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्ष आहे. देशातील दुर्बल घटकांना दिलेले आरक्षण संविधानात्मक अधिकार आहे. त्यामुळे आरक्षण संपविण्याची भाषा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करू नये. आरक्षण हे संविधानातच लिहिले आहे. आरक्षण संपविण्याचा प्रयत्न झाल्यास आरक्षणवादी जनता त्यांचे पानिपत करेल अशी टीका भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव […]

महिला आरोग्य अधिकाऱ्यावर अरेरावी आणि बांधकाम, महसूल अधिकाऱ्यांची पाठराखण; पालकमंत्र्यांची दुटप्पी भूमिका

  कणकवली दि २९ सप्टेंबर (प्रतिनिधी)   महिला आरोग्य अधिकाऱ्यावर अरेरावी आणि बांधकाम, महसूल अधिकाऱ्यांची पाठराखण; पालकमंत्र्यांची दुटप्पी भूमिका   सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्षे सर्वसामान्य लोकांना डॉ. रुपेश धुरी हे वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या पत्नी सौ. सई धुरी आपल्या जिल्ह्यामध्ये सेवा देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आत्मीयत्तेने काम करत आहेत. परंतु भाजप नेत्याचे […]