फोंडा घाट येथील लक्ष्मी संभु रेवडेकर यांचे निधनसौ.लक्ष्मी संभु रेवडेकर वय 89 फोंडाघाट शांतीनगर यांचे वृद्धापकाळाने कणकवली येथील खाजगी रुग्णालयात आज पहाटे ४:३० च्या दरम्यान निधन झाले त्यांच्या पश्चात पती 2 मुलगे 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी शिक्षक संभू रेवडेकर यांच्या त्या पत्नी होत.