ऐतिहासिक ​सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : ना. नितेश राणे

  ​ लाड-पागे समितीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या २७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा ​सावंतवाडी । रोशन केरकर कोकणच्या विकासाला प्राधान्य देणारा मी असल्याने निवडणूक बिनविरोध करत आचारसंहिता उचलून टाकली. कोकणात जास्त काळ आचारसंहिता लागणे फायद्याचे नाही. येथील विकासासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावसामुळे केवळ ७ महिने आपल्या हातात मिळतात. यामुळे […]

मायनिंग चा काळा बाजार, अधिकारी सुस्त, दलाल मस्त

  मळेवाड – सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मायनिंगचा काळाबाजार सुरू असून अधिकारी सुस्त आणि दलाल मस्त अशीच परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे शासनाची लाखो रुपये ची रॉयल्टी बुडत असून एक प्रकारे शासनाचे हे नुकसानच आहे. अधिकारी अशा वाहतुकीवर किंवा साठ्यावर कोणती कारवाई करत नसल्याने कुंपणच या ठिकाणी शेत खात असल्याचे दिसून येत आहे. […]

कवठणी मधून मायनिंगची अवैध वाहतूक, शासनाची कोट्यावधी रुपयाची रॉयल्टी नुकसान

  सावंतवाडी (प्रतिनिधी)   एकीकडे मायनिंगला गावागावातून विरोध असताना कवठणी येथे जुना साठवून ठेवलेला मायनिंग साठा अवैधरित्या वाहतूक करून तो साटेली येथे साठा करून ठेवण्यासाठी दिवसाढवळ्या वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे.याकडे सर्वच अधिकारी डोळस असूनही गांधारीच्या भूमिकेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून तत्कालीन पालकमंत्री तसा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून […]

वृषाली रेडकर – येळावीकर यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ प्रदान ; विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग संस्थेकडून सन्मान

कुडाळ – पिंगुळी येथे उत्साहात संपन्न झाला २० वा वर्धापन दिन सोहळा   सावंतवाडी । प्रतिनिधी   सोशल मीडियावर ‘कोकणची वृषाली’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध कलावंत वृषाली सुधाकर रेडकर – येळावीकर यांना यावर्षीचा मानाचा ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग या संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त […]

आजगाव तलाठी कार्यालय येथे मालजी यांचे उपोषण सुरू

  सावंतवाडी (प्रतिनिधी)   आपल्या विविध मागण्यांकरिता आजगाव भोम येथील प्रकाश भिकाजी मालजी यांनी आजगाव तलाठी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळीपासून उपोषण छेडले आहे.आपले वडील जिवंत असताना मयत दाखवून त्यांचा वारस तपास केला हा आपल्यावर अन्याय असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेली 15 ते 16 वर्ष मी सातत्याने लढा देत आहे.अद्याप पर्यंत त्याला यश आलेले नाही मात्र […]

आज धाकोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

  सावंतवाडी (प्रतिनिधी)   महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे करिता शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान उपक्रम राबवण्यात येत आहे.शनिवारी आजगाव धाकोरे येथील काकतकर सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत सदरचे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.      महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर आयोजित केले असून या […]

साटेली ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर साटेलकर यांचे महिला दिनी उपोषण, गर्भवती महिलेला कोण देणार न्याय ?

  सावंतवाडी (प्रतिनिधी)  संप काळात ग्रामपंचायत मध्ये हजर न राहिल्याच्या पूर्व रागातून सातार्डा तर्फे साटेली ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर यांना संप संपल्यावर कामावर हजर करून न घेतल्याने गर्भवती डाटा ऑपरेटर महिला वैभवी साटेलकर यांनी महिला दिनी सावंतवाडी पंचायत समिती समोर उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.   माहिती अशी की ग्रामपंचायत मध्ये डाटा ऑपरेटर म्हणून काम […]

उबाठा सेनेला मोठा हादरा ; कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले,कलंबिस्त,पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात

पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत   सावंतवाडी (प्रतिनिधी)   सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र मा. श्री. दिलीप भाई राऊळ यांचा पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी उबठा सेनेतील युवासेना शाखाप्रमुख,माजी शाखाप्रमुख,सोसायटी संचालक […]

पिळणकर परिवाराचा उपक्रम स्तुत्य – अजय कांडर बांद्यात पुस्तक प्रकाशन व सत्कार सोहळा उत्साहात

  बांदा (प्रतिनिधी) दुसऱ्याच्या सुखात आपले सुख पाहिले पाहिजे. आपल्या ताटातला घास गरजवंताच्या मुखात घालण्याची वृत्ती जोपासली पाहीजे. जीवनात दुसऱ्यांना सुख मिळावे अशी वृत्ती हेही अध्यात्मच आहे. गौतम बुद्ध तसेच शाहु, फुले, आंबेडकर यांनी तोच मार्ग निवडला. मनात पुनर्विचार व चिंतन झाले पाहिजे. श्री श्री श्री अवधुतानंद सरस्वती महाराज तसेच (कै.) अनुराधा पिळणकर यांचे चरित्र […]

श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा ; मुलासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन 

  बांदा (मंगल कामत)   शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सविस्तर माहिती गंधर्व फोटो स्टुडिओ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.   यामध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शिवगीत गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा […]