कणकवली (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करा ; जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सदिच्छा भेटीवेळी शिवसेना शिष्टमंडळाची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक, गावागावात दारूची विक्री, गुटखा व अमली पदार्थांची विक्री, जुगार, ऑनलाईन जुगार,ठिकठिकाणी मटका घेणे असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे […]
दोडामार्ग (प्रतिनिधी) कसई-दोडामार्ग केळीचे टेंब येथे दोन कारची समोरासमोर धडक कसई-दोडामार्ग केळीचे टेंब येथे दोन कारची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वा.च्या सुमारास घडली. या अपघातात मदन कृष्णा सावंत (६७) रा. कोलझर, सुभाष कुंभार (४०) सध्या राहणार गोवा,राजेंद्र कुंभार व सत्यवान तुकाराम धर्णे (५०) साटेली भेडशी,हे गंभीर जखमी […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) मुसळधार पावसामुळे शेतविहीर कोसळली ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान ; नेमळे येथील घटना सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावडे वाडी येथे मुसळधार पावसामुळे एका शेतकऱ्याची शेतविहीर कोसळली. दत्ताराम (तातो) राघोबा मालवणकर यांच्या मालकीची ही दगडी बांधकाम असलेली विहीर सुमारे दहा वर्षांपूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन बांधण्यात आली होती. या विहिरीच्या पाण्यावर मालवणकर यांचा माड, आंबा आणि […]
कणकवली : प्रतिनिधी राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश… राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला शासनाने तूर्त स्थगिती दिली आहे. जिल्हा परिषदेच्या संदर्भात न्यायालयीन आदेश झाल्यानंतरही समायोजनाची प्रक्रिया सुरू होती. समायोजनास नकार दिलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे पगारही थांबवण्यात आले होते. याबद्दल शिक्षण संचालक यांनी संचमान्यता, समायोजन आणि पगार बंदीला स्थगिती […]
देवगड (प्रतिनिधी) ठेकेदार जगला पाहिजे याची काळजी देवगड जामसंडे नगरपंचायत घेतेय नगरसेवक नितीन बांदेकर यांचा आरोप देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचे अध्यक्षतेखाली संपन्न देवगड जामसंडे नगरपंचायत स्थापन होणार आता दहा वर्षे होत आली तरीही आपल्या वार्डातील मंजूर कामे तीन-चार महिने का होत नाहीत. आपल्या वार्डाचा विकास तीन-चार वर्षे होत नसतील […]
कणकवली ( प्रतिनिधी) युवा मोर्चाचा उद्या कणकवलीत अहिल्यादेवी युवा प्रेरणा संवाद मेळावा ; मंत्री ना. नितेश राणे, प्रभाकर सावंत, प्रमोद जठार यांची असणार उपस्थिती *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त युवा मोर्चाचे आयोजन* कणकवली ( प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकीय जयंती निमित्त युवा मोर्चा सिंधुदुर्ग वतीने युवा प्रेरणा मेळावा आयोजित केला […]
कणकवली( प्रतिनिधी) सिंधुदुर्ग सहित कोकणातील भात शेतकऱ्यांनसाठी ओला दुष्काळ जाहीर करा पालकमंत्र्यांकडून शेतकऱ्यांन प्रति उदासीनता असल्याने विरोधी पक्षाकडून मागणी केल्याची शिवसेना ठाकरे गटाची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सह शिष्टमंडळानेघेतली तहसीलदारांची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात भात पिक हे प्रमुख पीक असून सातत्याने मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे भात पेरणी रखडली आहे. आता जमिनीतील […]
दिल्ली (वृत्तसेवा) महाराष्ट्रातील बंदरे विभागाच्या 42 प्रकल्पांना मान्यता मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट दिल्ली – केंद्रीय पर्यावरण खात्याकडे महाराष्ट्रातील बंदरे विकास मंत्रालयाच्या विविध विकास कामांच्या प्रलंबित परवानगीना तातडीने मंजुरी देण्याबाबत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री […]
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी 30 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार 30 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 30 मे 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मनोहर आंतराष्टीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने […]
सिंधुदुर्गनगरी दि २९ (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा होणार ३० मे रोजी सत्कार ; पालकमंत्री नितेश राणे,जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गुणगौरव १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना देखील गौरविणार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम […]
