author

मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे , राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! धार्मिक स्थळांच्या विकासासह जागतिक पातळीवर भारताचा डंका

राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! धार्मिक स्थळांच्या विकासासह जागतिक पातळीवर भारताचा डंका कणकवली (तुळशीदास कुडतरकर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात […]

धोकादायक व्यापारी मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी व्यापाऱ्यांचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन

  सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर आणि शिष्टमंडळाने व्यापारी संकुल उभारणीबाबत नगराध्यक्षांशी केली चर्चा  कणकवली  (प्रतिनिधी)   अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेतील व्यापारी वर्गाने सोमवारी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांच्या विविध समस्या तसेच नव्या व्यापारी संकुल उभारणीबाबत सुमारे दोन तास सविस्तर […]

कळसुली येथे नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

  ग्रामस्थांनी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा- सरपंच सचिन पारधीये यांचे आवाह कणकवली ( प्रतिनिधी)   महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या २३ जून २०२६ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कळसुली ग्रामपंचायत सभागृह येथे १९ जून २०२६ रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत […]

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण; जिल्हाभर व्यापक वृक्षलागवड मोहिमेला प्रारंभ

    सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)   पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित सिंधुदुर्गच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला. या मोहिमेद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.   […]

ऐतिहासिक ​सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : ना. नितेश राणे

  ​ लाड-पागे समितीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या २७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा ​सावंतवाडी । रोशन केरकर कोकणच्या विकासाला प्राधान्य देणारा मी असल्याने निवडणूक बिनविरोध करत आचारसंहिता उचलून टाकली. कोकणात जास्त काळ आचारसंहिता लागणे फायद्याचे नाही. येथील विकासासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावसामुळे केवळ ७ महिने आपल्या हातात मिळतात. यामुळे […]

कणकवली नगरपंचायत मधील सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा केला श्री गणेशा! बंधू हर्णे यांचा आरोप

  कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली भ्रष्टाचार मुक्‍त करण्याचा नारा देत शहर विकासाच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतमध्ये सत्‍तेवर आलेले सहा महिने पूर्ण होऊनही स्‍वतःच्‍या हिंमतीवर एक रुपयाचा विकासनिधी आणू शकलेले नाहीत. उलट विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचाराला त्यांनी प्रारंभ केला आहे.कणकवली शहर पूरक नळयोजनेसाठी यापूर्वीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून डीपीआर व सर्व्हे झाला असताना सत्‍ताधाऱ्यांनी या नळ योजनेचे ५० कोटी […]

कणकवलीत गावठी आठवडा बाजाराचा सोमवारी शुभारंभ – सभापती हर्षदा वाळके

  पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन, पंचायत समितीचा उपक्रम   कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली पंचायत समिती आवारात सोमवारी १५ जुलै रोजी गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ होणार आहे. पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांनी याबाबतची माहिती दिली. पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होईल असेही त्या म्हणाल्या. पंचायत समितीच्या सभापती दालनात हर्षदा वाळके यांनी पत्रकार परिषद घेऊन आठवडा […]

कणकवलीत श्री स्वयंभू नमो उद्यानाचे १५ जून रोजी भूमिपूजन ; नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती : नागरिकांसाठी विरंगुळ्यासोबतच आरोग्यदायी उपक्रमांचीही सुविधा

  कणकवली (तुळशीदास कुडतरकर)   कणकवली नगरपंचायतीच्यावतीने वैशिष्ट्य पूर्ण निधीतून निम्मेवाडी येथे सुमारे १ कोटी रुपये खर्चातून श्री स्वयंभू नमो उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानाचे भूमिपूजन सोमवार १५ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. निम्मेवाडी व सुतारवाडी परिसरात न. पं. च्या आरक्षित जागेतील ८.५ गुंठे स्वयंभू नमो उद्यान साकारले जाणार आहे. शहर विकास […]

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुच – नगराध्यक्ष संदेश पारकर 

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुच – नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील तसेच उड्डाणपुलाखालील जागेतील अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम कोणत्याही परिस्थितीत थांबविण्यात येणार नसून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. नगराध्यक्ष […]

सानेगुरुजींचे वाङ्मय हे जीवनाचे दीपस्तंभ ! – सुरेश ठाकूर

  सानेगुरुजी कथामाला आणि सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे सानेगुरुजी पुण्यतिथीचे आयोजन आचरा–अर्जुन बापर्डेकर “सानेगुरुजींची पुस्तके ही प्रत्येक पिढीच्या व्यक्तिमत्व विकासाचे दीपस्तंभ आहेत. आज 21 व्या शतकातही गुरुजींची सर्व पुस्तके तरुण पिढीला मार्गदर्शक अशीच आहेत.” असे उद्गार अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष श्री सुरेश शामराव ठाकूर (ठाकूर गुरुजी) यांनी काढले . पूज्य […]