कोल्हापूर (अमोल गायकवाड) भक्तिमार्गाची सवय जडली तरचं जीवनाचा उद्धार होईल – परमपूज्य परमात्मराज महाराज आडी( निपाणी) येथील संजीवनगिरीतील श्रीदत्त देवस्थान मठात उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध नामस्मरण करणे, पूजाअर्चा करणे, सद्ग्रंथांचे वाचन करणे आदी चांगल्या सवयींसह भक्तिमार्गाची सवय जडायला हवी. जीवनाचा उद्धार होईल अशा चांगल्या सवयी असाव्यात. वाईट सवयींमुळे हानी होत असते. वाईट सवयी सोडून देणे, […]
