देवगड/ प्रतिनिधी नेपाळी युवतीची आंबा बागेत गळफास लावून आत्महत्या ; मिठबाव येथील घटना मूळ नेपाळ येथील व सध्या मिठबाव येथे वास्तव्यास असलेल्या जीरा नरे विश्वकर्मा (२०) या युवतीने मिठबाव येथील गोगटे तळे येथील एका आंबा कलम बागेतील शेतघरात छताच्या लोखंडी पाईपला ओढणीचे साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ८ मार्च सायंकाळी ५ […]
देवगड / प्रतिनिधी युवतीच्या हातातील पिशवी अज्ञात चोरट्याने पळवत त्यातील मोबाईल व रोकड केली लंपास ; आचरा मुणगे मार्गावरील घटना मुणगे तळेवाडी येथील प्रिया रामदास निकम (वय २५) ही कामावरून घरी परतत असताना आचरा- मुणगे रस्त्यावर दुचाकीने आलेल्या एका अनोळखी संशयिताने तिच्या हातातील पिशवी जबरदस्तीने हिसकावून त्यातील ६ हजार रुपये किंमतीचा अॅन्ड्रॉईड […]
आचरा (प्रतिनिधी) सोने खरेदी सोने खरेदीच्या बहाण्याने दोन इसमानी दुकानदारांना गुंतवून ठेवून तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने लंपास ; आचरा बाजारपेठे येथील साईप्रसाद ज्वेलर्स मध्ये झाली चोरी सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन इसमांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून तब्बल सव्वादोन लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आचरा बाजारपेठ येथील […]
बांदा (प्रतिनिधी) इन्सुली खामदेव नाका येथे गो तस्करी करणाऱ्या गाडीवर कारवाई इन्सुली खामदेव नाका येथे गो तस्करी करणाऱ्या गाडीवर कारवाई करण्यात आली आहे. गो रक्षक व पोलिसांनी ही कारवाई करत संबंधित टेम्पो रोखला. बांदा तपासणी नाका येथे पुढील कारवाई सुरु असून महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता म्हणून नुकतेच जाहीर केलेलं असताना कत्तलीसाठी होणारी गो तस्करी मात्र […]
देवगड प्रतिनिधी देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अपात्रतेचा आदेश कोकण आयुक्तांकडून कायम ; रोहन खेडेकर यांचे नगरसेवक पद जाणार देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना अवैध बांधकाम केल्याप्रकरणी नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा निर्णय सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता.कोकण आयुक्तांनी हा निकाल कायम केला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास […]
देवगड : प्रतिनिधी जामसंडे तरवाडी येथे सापडली १ कोटी रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई ; जामसंडे तरवाडी येथील एकावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जामसंडे तरवाडी येथे छापा टाकून सुमारे १ कोटी रूपये किंमतीचा व्हेल माशाचा उलटीसदृश पदार्थ ताब्यात घेतला आहे.हा पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी तेथीलच सुबोध रामचंद्र […]
बांदा (प्रतिनिधी) इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाईः साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त.. जुना पत्रादावी-बांदा रोड आरोसबाग तिठ्याजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना सोलापूर येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल रात्री 8 वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 5,50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. विशाल गायकवाड (वय 27) […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) ३१ऑगस्ट २०२४ माडखोल येथे आत्महत्या प्रकरणी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा,अर्चना घारे यांची मागणी अल्पवयीन मुलीचे नाव लिहून माडखोल गावात एका परजिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासकार्या प्रसंगी संबंधित पोलिस अधिकाऱ्याने गैरवर्तन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सदर प्रकरणातील अधिकारी हा बदलावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासाठी […]
देवगड (प्रतिनिधी) २४ ऑगस्ट २०२४ अज्ञात चोरट्याने केले २ ग्रास कटर व पावर विडरच्या टायरची चोरी ; खुडी कोटकामते हद्दीतील घटना तालुक्यातील खुडी कोटकामते हद्दीवरील बागेतील मांगरच्या मागे ठेवलेले दोन ग्रास कटर व पॉवर व्हिडरचे दोन टायर अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची फीर्याद खुडी वावुरवाडी येथील रविराज अनंत जोईल यांनी देवगड पोलीस […]
देवगड (प्रतिनिधी) १८ ऑगस्ट २०२४ कोटकामते ग्रुप सोसायटी या संस्थेमधील चाललेल्या अनियमित कारभाराची सखोल चौकशी करा देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित या संस्थेमधील चाललेल्या अनियमित कारभाराची सखोल चौकशी करा व व दोषींवर कठोर कारवाई करा अशी तक्रार खुडी कोटकामते गावातील शेतकऱ्यानी सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. […]
