देवबाग समुद्रात एलईडी लाईट्स ने मासेमारी करणाऱ्या नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

  रत्नागिरी जिल्ह्यातील नौका : नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली   मालवण (प्रतिनिधी) मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली आहे. ही नौका जप्त करण्यात आली असून, […]

कट्टा महाविद्यालयातर्फे आयोजित टाकाऊतून टिकाऊ वस्तु निर्मिती उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची सृजनशीलता व पर्यावरण पूरकतेचा सुंदर संगम

  मालवण (प्रतिनिधी)   टाकाऊतून टिकाऊ वस्तु निर्मिती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढीस लागून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व कौशल्याला चालना मिळते. तसेच कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देऊन जुन्या वस्तू फेकून न देता त्यांचा पुनर्वापर कसा करता येईल याचेही ज्ञान अशा उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात केल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळते असे प्रतिपादन वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा चे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक […]

करिअर कट्टा महाविद्यालयीन प्रोत्साहन स्पर्धेत कट्टा महविद्यालायचे यश

  मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये करिअर विषयी सजकता निर्माण व्हावी या उद्देशाने महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा विभाग कार्यरत आहे. या विभागांतर्गत उद्योजक आपल्या भेटीला व आय.इ.एस.आपल्या भेटीला यासारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले जाते. या अनुषंगाने राज्यस्तरीय महाविद्यालयीन “करिअर […]

कट्टा महाविद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न

  मालवण (प्रतिनिधी)   कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टाच्या क्रिडा विभागाच्या वतीने महाविद्यालयीन क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा चे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टाचे क्रिडा शिक्षक संदीप गोळवणकर महाविद्यालयाचे […]

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सा.बां. विभागाचे कार्यालय फोडल्याच्या गुन्ह्यातून माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

अ‍ॅड.सुधीर राऊळ, अ‍ॅड.कीर्ती कदम व अ‍ॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी केला युक्तिवाद मालवण (प्रतिनिधी) मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटमुळे छत्रपतींचा अपमान झाल्याने माजी आमदार वैभव विजय नाईक यांनी याप्रकरणी मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून त्या कार्यालयात जाऊन दांड्याने दरवाजा – खिडक्यांच्या काचा फोडून […]

कोकण किनारपट्टी वरील मच्छीमारांतील छोटे मच्छीमार आणि रापण संघातील सभासद यांना प्रत्येकी ७५००० हजाराची पॅकेज जाहीर करा – सुरेश बापर्डेकर

  मालवण : अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरील कोकण किनाऱ्यावरील छोटे मच्छीमार आणि रापणकर यांचा समुद्रातील मच्छिमार व्यवसाय म्हणजे उपासमार असतो . त्यांना एक तर मासे मिळत नाही.मिळाले तर चार दिवस मिळाले की दोन महिने काहीही मिळत नाही.पूर्वीची म्हण आहे फावला तर फावला भिंतिवर नाव रवला तस गावला तर गावला नायतर कुटुंबासह उपास करा अगर कर्ज बाजारी […]

रॉकगार्डन पुन्हा उजळले ! 

रॉकगार्डन पुन्हा उजळले !   मालवण : शहरातील रॉकगार्डनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत होते. पायी फिरायला येणारे पर्यटक, छोटे व्यावसायिक आणि पालिकेचेही उत्पन्न घटले होते.     या समस्येबाबत स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी […]

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले सिंधुदुर्गचा समावेश झाल्याबद्दल मा. आ. वैभव नाईक यांच्या  उपस्थितीत मालवण शिवसेनेचा आनंदोत्सव 

  मालवण (प्रतिनिधी) युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले सिंधुदुर्गचा समावेश झाल्याबद्दल मा. आ. वैभव नाईक यांच्या  उपस्थितीत मालवण शिवसेनेचा आनंदोत्सव  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे.ही अभिमानास्पद बाब असून त्याबद्दल आज मालवण शिवसेना शाखा येथे कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग किल्ला असलेल्या […]

मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने शिवप्रेमींचा जल्लोष

      मालवण (प्रतिनिधी)     मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने शिवप्रेमींचा जल्लोष   छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी मालवण येथे उभारलेल्या किल्ले सिंधुदुर्गला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यामुळे या आनंदात तमाम मालवणकर सहभागी होत मालवण बंदर जेटी या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीनं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आकाशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.   […]

मालवण शहरामधील दुःखद निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन

  मालवण (प्रतिनिधी)   मालवण शहरामधील दुःखद निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन मालवण शहरातील जेष्ठ शिवसैनिक राजा शंकरदास यांच्या मुलीचे निधन झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच मालवण मेढा येथे होडी दुर्घटना होऊन जितेश वाघ यांचे निधन झाल्याने वाघ कुटुंबीयांची […]