मालवण दि १४ नोव्हेंबर (प्रतिनिधी) श्रावण मध्ये भाजपला धक्का; कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. यादरम्यान, मालवण तालुक्यात ठाकरे शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे.काल मालवण तालुक्यातील श्रावण गावातील कट्टर राणे समर्थक […]
