उबाठाला भाजपचा जोरदार दणका! सातरल सरपंच सविता मेस्त्री भाजपामध्ये ; स्थानिक ग्रा.प सदस्यांसह उभाठा पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश 

  कणकवली( प्रतिनिधी) उबाठाला भाजपचा जोरदार दणका! सातरल सरपंच सविता मेस्त्री भाजपामध्ये ; स्थानिक ग्रा.प सदस्यांसह उभाठा पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश  भाजपचा भगवा फडफडला….! मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मोठा प्रवेश सोहळा उबाठातील कार्यकर्ते भाजपच्या गोटात! संघटन बळकट करण्यास मिळाली चालना सातरल गावातून भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य शाखाप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग कणकवली तालुक्यातील सातरल गावातून […]

पाण्याच्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर ; डॉ. श्रीकृष्ण पारकर यांना डॉक्टरेट,विशेष गौरव पुरस्कार प्रदान

  मुंबई (वृत्तसंस्था)       पाण्याच्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर ; डॉ. श्रीकृष्ण पारकर यांना डॉक्टरेट,विशेष गौरव पुरस्कार प्रदान       यु आर एज्यूकनेक्ट (UREDUCONNECT), दिल्ली या आंतरराष्ट्रीय मानांकित सेवाभावी संस्थेमार्फत आयोजित भव्य इंडो-युरोपियन समिट (INDO-EUROPEAN SUMMIT)आणि पुरस्कार सोहळा पार पडला.या सोहळ्यामध्ये हिल अॅकॅडमी, कॅनडाच्या प्रमुख समुपदेशन डॉ. राखी कलेस्कर, महिला आंतरराष्ट्रीय नेटवर्क च्या संचालिका […]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखेत पारंपारिक शिवजयंती साजरी ; माजी आमदार वैभव नाईक यांनी शिव पुतळ्यास पुष्पहार केला अर्पण

    मालवण (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखेत पारंपारिक शिवजयंती साजरी ; माजी आमदार वैभव नाईक यांनी शिव पुतळ्यास पुष्पहार केला अर्पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखा येथे दरवर्षीप्रमाणे मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपारिक शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक […]

कणकवलीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी

  कणकवली (प्रतिनिधी) कणकवलीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी.. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने कणकवली टेंबवाडी येथे अभय राणे मित्र मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली त्या संदर्भात बोलविलेल्या बैठकीस सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह श्री दिनेश चव्हाण,मंडळाचे आश्रयदाते श्री अभय राणे,स्पर्धा संयोजक मंडळाचे सर्वेसर्वा […]

जर सागरी मंडळाचे प्रकल्प,बंदरे,जेट्टी ,मत्स्य व्यवसायात अवैध बांगलादेशी पाकिस्तानी आढळले तर कसून चौकशी करा..! मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे कडक निर्देश

  मुंबई (प्रतिनिधी) जर सागरी मंडळाचे प्रकल्प,बंदरे,जेट्टी ,मत्स्य व्यवसायात अवैध बांगलादेशी पाकिस्तानी आढळले तर कसून चौकशी करा..! मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे कडक निर्देश.. कश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सागरी मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्य व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जागांमध्ये काम करणारे कामगार तसेच या […]

साळशी येथील विविध विकास कामांचे लोकार्पण भाजप जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या हस्ते संपन्न

  देवगड (प्रतिनिधी) साळशी येथील विविध विकास कामांचे लोकार्पण भाजप जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या हस्ते संपन्न माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या विकास निधीतून साळशी चाफेड मुख्य रस्ता ते देवणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण यासाठी 20.लाख. रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या शिफारसी मधून 25/15 मधून […]

देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयात दीक्षांत समारंभ संपन्न

  देवगड (प्रतिनिधी) देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयात दीक्षांत समारंभ संपन्न श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड येथे भव्य आणि शिस्तबद्ध वातावरणात दीक्षांत समारंभ पार पडला. विविध शाखांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख आणि मानवविद्या शाखेचे अधिष्ठाते माननीय श्री. एम. एस. देशमुख सर […]

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी संस्थेचे माजी अध्यक्ष भाग्यवंत उर्फ राजा वाडीकर यांची निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी संस्थेचे माजी अध्यक्ष भाग्यवंत उर्फ राजा वाडीकर यांची निवड सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी संस्थेचे माजी अध्यक्ष भाग्यवंत उर्फ राजा वाडीकर यांची निवड करण्यात आली. रविवारी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेमध्ये संस्थेच्या अध्यक्ष सौ. वर्षा मोहिते व उपाध्यक्ष […]

मळेवाड येथे आज जय हनुमान दशावतार नाट्य कालचक्र नाट्य प्रयोग

सावंतवाडी (प्रतिनिधी) मळेवाड येथे आज जय हनुमान दशावतार नाट्य कालचक्र नाट्य प्रयोग ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने 30 एप्रिल ते 4 मे 2025 या कालावधीत पाच दिवशीय भव्य युवा सांस्कृतिक महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे.आजच्या शुभारंभ दिवशी सत्यनारायण पूजा, तीर्थ प्रसाद तर रात्री ठीक सात वाजता […]

आचरा देऊळवाडी नळपाणी योजना अवघ्या आठ दिवसात कार्यान्वित ; पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

  आचरा (अर्जुन बापर्डेकर) आचरा देऊळवाडी नळपाणी योजना अवघ्या आठ दिवसात कार्यान्वित ; पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त आचरा देऊळवाडीसाठी नळपाणी योजना व्हावी अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून या भागात नेहमीच पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होत होते. आज आचरा देऊळवाडी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ असा शब्द आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस […]