स्टेट रिसोर्स सेंटर-उद्योजकता विकास समितीच्या सदस्यपदी प्रा. अक्षता मोंडकर यांची निवड

  कणकवली (तुळशीदास कुडतरकर) स्टेट रिसोर्स सेंटर-उद्योजकता विकास समितीच्या सदस्यपदी प्रा. अक्षता मोंडकर यांची निवड शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईं संचलित देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्लें कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांची स्टेट रिसोर्स सेंटर-उद्योजकता विकास समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि […]

फोर प्रक्रियेत देवगड तहसिल सिंधुदुर्ग जिल्‍हयात प्रथम

  देवगड (प्रतिनिधी)  डी फोर प्रक्रियेत देवगड तहसिल सिंधुदुर्ग जिल्‍हयात प्रथम संगणीकृत सातबारा डि फोर प्रक्रियेत देवगड तहसिल कार्यालय सिंधुदुर्ग जिल्‍हयात अग्रणी. महाराष्‍ट्र शासनाच्‍या धोरणात्‍मक प्रक्रियेत शेतक-यांचे हस्‍तलिखित सातबारा संगणकृत करण्‍याची प्रक्रिया राबविण्‍यात आली होती. सदर संगणीकृत सातबारा हस्‍तलिखित सातबाराशी जुळवण्‍यासाठीची प्रक्रिया पुर्णकरण्‍यात देवगड तहसिल कार्यालय सिंधुदुर्ग जिल्‍हयात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.यासाठी जिल्‍हाधिकारी अनिल […]

महाराष्ट्र दिनी १ मेला बसणार विलास साळसकर उपोषणाला ; राजकारण नव्हे, जनतेच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने देणार लढा

  देवगड – प्रतिनिधी     महाराष्ट्र दिनी १ मेला बसणार विलास साळसकर उपोषणाला ; राजकारण नव्हे, जनतेच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने देणार लढा   देवगड- जामसंडे नगर पंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेचे रखडलेले काम, देवगड जामसंडे शहरासाठी पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नियोजित कोर्ले सातंडी धरण नळपाणी योजनेच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी न. पं. येणारे अपयश, […]

शिरगाव देवगड क्रिकेट अकॅडमीचे व शिरगाव हायस्कूलच्या खेळाडूंची MCA इन्व्हिटेशन लीगसाठी निवड 

  देवगड  (प्रतिनिधी) शिरगाव देवगड क्रिकेट अकॅडमीचे व शिरगाव हायस्कूलच्या खेळाडूंची MCA इन्व्हिटेशन लीगसाठी निवड    महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित 16 वर्षाखालील इनव्हिटेशन लीगसाठी हायस्कूल शिरगावचे दोन खेळाडूंची निवड होऊन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान वाढला आहे. सिंधुदुर्ग टीममध्ये संकेत अजय जाधव (शिरगाव हायस्कूल) यांची निवड झाली असून, त्याचबरोबर कुणाल महेश चौकेकर (शिरगाव हायस्कूल) याची […]

कळसुली गवसेवाडी येथे १ मे रोजी सार्वजनिक श्री.सत्यनारायण महापूजा ; विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

  कणकवली ( प्रतिनिधी) कळसुली गवसेवाडी येथे १ मे रोजी सार्वजनिक श्री.सत्यनारायण महापूजा ; विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन  श्री देव लिंगेश्वर हितवर्धक मंडळ आयोजित सार्वजनिक श्री. सत्यनारायण महापूजा गुरुवार दि. १ मे रोजी कळसुली गवसेवाडी येथे आयोजित केली आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी १ मे रोजी सकाळी ११.०० […]

शिरगावचा हायस्कूल शिरगावचा विद्यार्थी कुणाल महेश चौकेकर MCA च्या वेस्ट झोन संघात

    देवगड (प्रतिनिधी) शिरगावचा हायस्कूल शिरगावचा विद्यार्थी कुणाल महेश चौकेकर MCA च्या वेस्ट झोन संघात शिरगाव येथील कु. कुणाल महेश चौकेकर याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित 16 वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट इन्व्हिटेशन लीगसाठी वेस्ट झोन (पश्चिम विभाग) संघात निवड झाली आहे.   कुणाल शिरगाव क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू असून तो शिरगाव हायस्कूलचा विद्यार्थी आहे. […]

महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ३० एप्रिल २०२५ बातमीपत्र

 *Maharashtra maza* महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ३० एप्रिल २०२५ बातमीपत्र     *🎯राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर* https://ssmaharashtramaza.com/archives/7364   *🎯मालवणात १ मे रोजी साहित्यिका वैशाली पंडित यांचे कथा वाचन ; अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला , वाचू आनंदे ! मावळत्या दिनकराच्या साक्षीने’ साहित्यिक उपक्रमाचे चौथे पुष्प* https://ssmaharashtramaza.com/archives/7335 *🎯मत्स्योत्पादनामध्ये क्रमांक एकचे […]

सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “आवाज व अभिनय” कार्यशाळा संपन्न 

  सावंतवाडी (प्रतिनिधी)  सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “आवाज व अभिनय” कार्यशाळा संपन्न      सावंतवाडी  येथील मुक्ताई ॲकेडमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “आवाज व अभिनय” कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, मालवण येथील पहीली ते दहावीतील तब्बल अठ्ठेचाळीस मुला-मुलींनी कार्यशाळेत सहभाग […]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कारणासाठी घेतली मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची भेट 

  सावंतवाडी (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कारणासाठी घेतली मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची भेट  जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मेला भरतो. लहान मुलांसाठी ही पर्वणी असते. न.प. प्रशासन भाडेतत्त्वावर ही खेळणी लावण्यास परवानगी देते. मात्र, या ठिकाणी मुलांच्या सुरक्षितेसाठी खबरदारी घेतली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी […]

पतीच्या स्मरणार्थ पत्नी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व जानकीबाई सुतिकागृह या हॉस्पिटलसाठी रिलॅक्स चेअर खरेदी करण्याकरिता दिले धनादेश  

  सावंतवाडी (प्रतिनिधी) पतीच्या स्मरणार्थ पत्नी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व जानकीबाई सुतिकागृह या हॉस्पिटलसाठी रिलॅक्स चेअर खरेदी करण्याकरिता दिले धनादेश   कै. प्रभाकर मधुकर आराबेकर यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व जानकीबाई सुतिकागृह या हॉस्पिटलसाठी रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेकरिता 45 रिलॅक्स चेअर खरेदी करण्याकरिता […]