सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट

  सावंतवाडी (प्रतिनिधी)   सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट घेण्यात आली. यावेळी पावसाळा जवळ येत असल्याने वीज वाहिन्यांवरील झाडी साफसफाई करून पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा करावा आणि वीज ग्राहकांना नव्याने दिलेली सुरक्षा […]

खगोलशास्र अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे “आकाशातील रहस्ये” या विषयावर गुरुवार दि.१ मे रोजी  सावंतवाडीत  व्याख्यान 

  सावंतवाडी (प्रतिनिधी) खगोलशास्र अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे “आकाशातील रहस्ये” या विषयावर गुरुवार दि.१ मे रोजी  सावंतवाडीत  व्याख्यान  रोटरी क्लब, सावंतवाडीच्यावतीने आणि माजी सनदी अधिकारी संजय ठाकूर यांच्या सहकार्याने खगोलशास्र अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे “आकाशातील रहस्ये” या विषयावर गुरुवार दि.१ मे रोजी सकाळी १०.३० वा. नॕब हाॕस्पिटल, भटवाडी सावंतवाडीच्या पहिल्या मजल्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले […]

कवी दीपक पटेकर यांना मनस्पर्शी स्तंभलेखक पुरस्कार प्रदान

  सावंतवाडी (मंगल कामत)   कवी दीपक पटेकर यांना मनस्पर्शी स्तंभलेखक पुरस्कार प्रदान  कवी दीपक पटेकर (दीपी) यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचा मानाचा पद्य विभागातील “सर्वोत्कृष्ट स्तंभलेखक” पुरस्कार ज्येष्ठ गझलकार डॉ.मनोज सूर्यकांत वराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकार ए. के. शेख, गझलकार किरण वेताळ, साहित्यिका विनिता कदम आदी […]

नवीन एसटी आली ; पहिल्या प्रवासी फेरीतच बिघडली, सावंतवाडी आगारातील घटना

    सावंतवाडी (प्रतिनिधी) नवीन एसटी आली ; पहिल्या प्रवासी फेरीतच बिघडली, सावंतवाडी आगारातील घटना  सावंतवाडी आगारात सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या नवीन गाड्यांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून घाईगडबडीत उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र, या घाईगर्दीत गाड्यांची योग्य तपासणी न करताच पाच गाड्यांचे उद्घाटन करून त्यांना विविध मार्गांवर रवाना करण्यात आले. […]

महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या गृह सहायक कक्ष अधिकारी पदी दहिबाव ग्राममहसूल अधिकारी ऋतुजा चौघुले यांची निवड 

देवगड (प्रतिनिधी)   महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या गृह सहायक कक्ष अधिकारी पदी दहिबाव ग्राममहसूल अधिकारी ऋतुजा चौघुले यांची निवड    महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेव्‍दारे महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या गृह सहायक कक्ष अधिकारी पदी दहिबाव ग्राम महसूल अधिकारी ऋतुजा चौघुले यांची निवड झाली आहे. या निवडी बद्दल तहसीलदार आर.जे.पवार यांनी त्‍यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. याप्रसंगी शुभेच्छा प्रदान करताना मुहसूल […]

भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या हस्ते चाफेड पिंपळवाडी मुख्य रस्ता ते सुरेश राणे यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन

  देवगड (प्रतिनिधी) भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या हस्ते चाफेड पिंपळवाडी मुख्य रस्ता ते सुरेश राणे यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून जन सुविधेमधून मंजूर चाफेड पिंपळवाडी मुख्य रस्ता ते सुरेश राणे घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण मंजूर रस्त्याचे भूमिपूजन आज भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप […]

अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

  कणकवली (प्रतिनिधी) अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन अद्वैत फाऊंडेशनच्या कणकवली च्या वतीने राष्ट्रसेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर गोपुरी आश्रम वागदे येथे ९ मे ते १३ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. साने गुरुजींच्या समतेच्या आणि मानवतेच्या शिकवणीचे संस्कार या शिबिरात केले जातात. कवायत, लेझिम, झांज, पथनाट्य, एरोबिक्स , कॅलेथानिक्स, […]

कलमठ गावडेवाडी श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन 

  कणकवली (प्रतिनिधी) कलमठ गावडेवाडी श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन  कणकवली तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा आठवा वर्धापन दिन व श्री सत्यनारायण महापुजा गुरुवार दि.1 मे राेजी आयाेजित करण्यात आली आहे.त्यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न हाेणार आहेत. सकाळी 7 वा.एकादशमी,त्यानंतर 9.30 ते 11.30 वा. सत्यनारायण महापुजा, आरती व […]

राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर

    मुंबई (प्रतिनिधी) राज्याचे जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर जहाज उद्योगांविषयीचे धोरण ठरवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य जहाज बांधणी उद्योगात 18 हजार कोटी गुंतवणुकीसह 3 लाख 30 हजार रोजगार निर्मिती – बंदर विकास मंत्री नितेश राणे राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण […]

कोकण रेल्वे विविध प्रश्नांबाबत खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष

  नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी)  कोकण रेल्वे विविध प्रश्नांबाबत खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये दाखल होण्याची प्रक्रीया सुरु वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत खा. नारायण राणे यांचा आग्रह कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण्याच्या प्रक्रीयेला गती देण्यात आली असतानाच प्रस्तावीत वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वेमार्गासाठी विशेष निर्णय घेण्याबाबत रेल्वेमंत्री […]