कसाल येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्यास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती ; कसाल कार्लेवाडी आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने आयोजन

0 minutes, 1 second Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

कसाल कार्लेवाडी येथील आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने महान संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी बुधवार १५ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी कुडाळ पं.स. सदस्य बाळा कांदळकर, तंटामुक्ती अध्यक्ष अवधूत मालणकर, मा.ग्रा.पं.सदस्य गणेश मेस्ञी,गोविंद नांदिवडेकर,काशीराम नांदिवडेकर,भालचंद्र नांदिवडेकर,विकास नांदिवडेकर, महेंद्र शेजलकर,सचिन गोठणकर, सुरेश नांदिवडेकर, मिलिंद गोठणकर, उत्तम मळगावकर, यशवंत शेदुलकर, हरेश नांदिवडेकर आदी उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *