गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन ; नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

  कणकवली (प्रतिनिधी)   गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुडवडा झाल्याने नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नाहीत.गॅस सिलेंडरसाठी बुकींग देखील होत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत. यांची गंभीर दखल माजी आमदार वैभव नाईक यांनी घेऊन कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या […]

कुडाळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी 

कुडाळ (प्रतिनिधी)   कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. जय भवानी,जय शिवाजी! छत्रपती शिवाजी महाराज कि जय!, असा जयघोष करण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे उपस्थित राहून […]

नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक सुनंदा लक्ष्मण पवार यांचे दुःखद निधन ; 29 डिसेंबर रोजी

  सुनंदा लक्ष्मण पवार यांचे दुःखद निधन ; 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथे अंत्यसंस्कार   कणकवली ( प्रतिनिधी)   जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार ( वय 83, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा. कुडाळ ) यांचे वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी रविवार 28 […]

देशाची एकता आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवूया – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

  कुडाळ शहरात एकता पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी  : स्वातंत्र्यानंतर देश एकत्र आणण्याचे खूप मोठे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. जात, धर्म, भाषा, प्रांत याच्याही पलीकडे जाऊन आपण आपली एकता आणि स्वातंत्र्य कायम टिकवून ठेवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा कार्यक्रमाच्या […]

कुडाळ जिजामाता चौकादरम्यानच्या रस्त्याची साईडपट्टी चिखलमय

  कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ जिजामाता चौकादरम्यानच्या रस्त्याची साईडपट्टी चिखलमय कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरातील कुडाळ पोलीस ठाणे ते जिजामाता चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत आरसीसी नवीन गटार बांधणी व जलवाहिनीचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. मात्र अचानक सुरु झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या कामात अडथळा आल्यामुळे काम अर्धवटच राहिले. गटार व जलवाहिनीचे काम करीत असताना माती रस्त्यालगत […]

पावशी येथे संरक्षक भिंत नसल्याने पावसाचे पाणी घरात घुसून नुकसान

  कुडाळ (प्रतिनिधी) पावशी येथे संरक्षक भिंत नसल्याने पावसाचे पाणी घरात घुसून नुकसान महामार्ग प्रशासन, ठेकेदाराचा हलगर्जीपणा ; पावशी ग्रामस्थांचा आरोप         मुंबई – गोवा महामार्गावर पावशी बोरभाटवाडी ते मिटक्याचीवाडी दोन्ही बाजूला सर्व्हिस मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जास्त उंचीचा भराव टाकण्यात आला. मात्र संरक्षक भित नसल्याने अवकाळी पावसाचे पाणी वाहून तेथील […]

विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी २६ मार्च रोजी वैभव नाईक यांचा वाढदिवस होणार साजरा

    कुडाळ (प्रतिनिधी) विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी २६ मार्च रोजी वैभव नाईक यांचा वाढदिवस होणार साजरा कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांचा २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक […]

कै. आबा मुंज यांच्या कार्याचा वसा सुरु ठेवला हिच खरी त्यांना श्रद्धांजली – वैभव नाईक

  कुडाळ (प्रतिनिधी) कै. आबा मुंज यांच्या कार्याचा वसा सुरु ठेवला हिच खरी त्यांना श्रद्धांजली – वैभव नाईक कै. आबा मुंज यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त घावनळे येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय काँग्रेस घावनळे, घावनळे विकास मंडळ, घावनळे कै. आबा मुंज, कै. गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप घावनळे यांच्या वतीने घावनळे गावचे भाग्यविधाते व कार्यसम्राट कै. […]

कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी,अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा. आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

    कुडाळ ( प्रतिनिधी) कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी, अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा. आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांच्या प्रयत्नांतून कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १४ विठ्ठलवाडी,अभिनवनगर मध्ये विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. […]

महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रमुख मार्गदर्शन आणि सत्कार समारंभ 

  कुडाळ (मंगल कामत)     महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रमुख मार्गदर्शन आणि सत्कार समारंभ  दत्त मंदिर न्यास माणगाव, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये हिंदुत्ववादी मंत्री महोदय नितेश राणे यांचा सत्कार आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाचे […]