कोकण कट्टा व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचा उपक्रम राजापूर, खिणगीणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप

  रत्नागिरी (सुजित कदम)   कोकण कट्टा व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचा उपक्रम राजापूर, खिणगीणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप कोकण कट्टा विलेपार्ले व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ विलेपार्ले यांच्या संयुक्त पणे शालेय गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन पेन्सिल सेट, कंपास पेटी, दप्तरं व छत्री संचाचे वाटप करण्यात आले ग्रामस्थ व कोकण कट्टा सदस्य […]

किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा – मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

    शिवनेरी (प्रतिनिधी)       किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा – मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती         किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात […]

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर भाजपकडून रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नवी जबाबदारी

  रत्नागिरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर भाजपकडून रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नवी जबाबदारी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार आहे.     भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशच्या […]

आमदार किरण सामंत यांच्यासह राजापुरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले मंत्री नितेश राणे यांचे जंगी स्वागत

  रत्नागिरी (प्रतिनिधी)   आमदार किरण सामंत यांच्यासह राजापुरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले मंत्री नितेश राणे यांचे जंगी स्वागत नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी रानतळे परिसर दणाणून गेला महाराष्ट्र राज्याचा नुकताच मंत्रिमंडळ खातेवाटपाचा कार्यक्रम झाला. यामध्ये कणकवली देवगड मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मत्स्य व बंदर खाते मिळाले. आज रविवारी राज्याचे […]

अनिकेत पटवर्धन यांच्यावर मंत्री उदय सामंत यांनी उधळली स्तुतीसुमने

  रत्नागिरी दि १० ऑक्टोबर (प्रतिनिधी ) अनिकेत पटवर्धन यांच्यावर मंत्री उदय सामंत यांनी उधळली स्तुतीसुमने रत्नागिरीचे युवा नेतृत्व आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या कामाबद्दल राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्तुतीसुमने उधळली. निमित्त होते रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरण कामाच्या उद्घाटनाचे. यावेळी मंत्री उदय […]

खड्डेमुक्त रत्नागिरीसाठी विकासाचा रोड मॅप भाजपाकडे तयार- बाळ माने

रत्नागिरी (प्रतिनिधी) २७ जुलै २०२४   खड्डेमुक्त रत्नागिरीसाठी विकासाचा रोड मॅप भाजपाकडे तयार- बाळ माने   आताच्या सत्ताधाऱ्यांनी पालिकेचा जो कारभार बिघडवला आहे, त्यांना एकदा घऱी बसवा. दोन तृतीयांश सत्ता भाजपाला द्या.याचे दूरगामी चांगले परिणाम होतील, असा कारभार करू. खड्डेमुक्त रत्नागिरीसाठी भाजपाकडे विकासाचा रो़डमॅप तयार आहे. आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात डेंगी, मलेरियाचे रुग्ण वाढले. […]