मालवण (प्रतिनीधी) डब्ल्यूसीएसच्या सर्वेक्षणात समुद्री जीवांची माहिती येणार उजेडात: वाईल्ड लाईफ कॉन्सर्वेशन सोसायटी भारताच्या मरीन टीमने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ४२६ समुद्री मैलांहून अधिक विस्तृत क्षेत्रात लाइन-ट्रान्सेक्ट पद्धतीचा वापर करून जहाज-आधारित ऑफशोअर सर्वेक्षण पूर्ण केले. आठवडाभर चाललेल्या या प्राथमिक सर्वेक्षणात अनेक विलक्षण सागरी प्रजाती नोंदविण्यात आल्या. कांदळवन विभाग आणि कांदळवन फाउंडेशनच्या सहकार्यातून सुरू […]
कणकवली( प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी नव नवीन संकल्पना तयार करून विकासाचे रोल मॉडेल बनवावे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन लोरे नं.१ गावातील श्री देव रूजेश्वर उद्यानचे झाले उद्घाटन लोरे गावातील विकास कामांचा आणि लोक सहभागाचा पालकमंत्र्यांनी केला गुणगौरव सिंधुदुर्ग हा विकासाचा मॉडेल बनला पाहिजे.ग्रामीण भाग विकास प्रक्रियेत […]
देवगड ( प्रतिनिधी) चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांनी गळफास लावून केली आत्महत्या चाफेड येथील सरपंच किरण लीलाधर मेस्त्री ( वय ४०, रा. चाफेड पिंपळवाडी ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाफेडचे सरपंच किरण मेस्त्री यांनी आपल्या राहत्या घरात कोणीही […]
कणकवली (प्रतिनिधी) कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघ कणकवली तालुका अध्यक्षपदी मंगेश सावंत कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ रिक्षा चालकांच्या सत्कार समारंभाच्या वेळी मोटर वाहन निरीक्षक सचिन पोलादे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून अभिनंदन करण्यात आले. मंगेश सावंत यांची निवड महासंघाचे अध्यक्ष प्रणव दादा पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या […]
कणकवली ( प्रतिनिधी) गोवा बनावटीची ५३ हजार रुपयांची दारु जप्त ; एलसीबीची धडक कारवाई | ओसरगाव बोर्डवेतील दोघांवर गुन्हा दाखल रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या ५३ हजार रुपयांच्या अवैध दारुसह दीड लाख रुपये किंमतीची श्री सीटर रिक्षा असा २ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने २९ जानेवारी रोजी जप्त […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) मनुष्यहानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी प्रशासक असणारे प्रांत, मुख्याधिकारी यांसह ठेकेदारावर गुन्हा दाखल अपघात ग्रस्त कुटुंबीय व ग्रामस्थ आक्रमक गाठले पोलीस ठाणे शहरात बोगस पद्धतीने केलेले रस्ते दुरूस्त करताना शहरवासीयांना मनस्ताप देण्याच काम ठेकेदार, प्रशासनानं केल आहे. वारंवार तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याने अखेर संतप्त झालेल्या नागरिकांसह जखमींच्या नातेवाईकांनी पोलीस […]
देवगड प्रतिनिधी दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने श्रीदेव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृहाचा लोकार्पन सोहळा नुकताच संपन्न कै.निळकंठ श्रीधर तथा बाळसाहेब दिक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने श्रीदेव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले याचा लोकार्पन सोहळा नुकताच निळकंठ ऊर्फ महेश मराठे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे,दीक्षित […]
आचरा-अर्जुन बापर्डेकर आचरा विभागात पोलीस मित्र नेमण्याची शिवसेना आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांची मागणी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील आचरा विभागात घरफोडी आणि अनधिकृत धंद्याचं स्तोम माजले असून या विभागातील नागरिक भीतीच्या वातावरणात राहत आहेत. हा विभागा मुख्यत्वे ग्रामीण असल्याने गुन्ह्याच्या तपासाला देखील समस्या येत असतात.तसेच सीमा देखील असतात. त्यामुळे अशा गुन्ह्याना पायबंद घालण्यासाठी […]
आचरा–अर्जुन बापर्डेकर मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन व विद्यार्थ्यांचे अभिवाचन रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त वाचन मंदिर येथे पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन व शालेय विद्यार्थ्यांचे अभिवाचन असा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व प्रतिमापूजना नंतर संस्थेचे आजीव सभासद आणि उत्कृष्ट वाचक दिलीप हुनारी व यशराज संघटना […]
देवगड (प्रतिनीधी) तांबळडेग गावच्या सप्ताह सोहळ्याला ५ फेब्रुवारी पासून प्रारंभ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्तीचारी साधियेल्या।। या संत ज्ञानेश्वर यांच्या उक्तीनुसार तांबळडेग येथे सालाबादप्रमाणे श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरांत सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह मिती माघ शु. ८ शके १९४६ बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे. यावेळी सौ. प्रमिला प्रफुल्ल. […]
