माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भाजपा महायुतीचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांची भेट

    कणकवली (प्रतिनीधी) माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भाजपा महायुतीचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांची भेट भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे नेते आणि महायुतीचे विजयाचे शिल्पकार आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची सागर या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देताना आणि अभिनंदन करताना माजी आमदार प्रमोद जठार सोबत उद्योजक सुनील खाडये उपस्थित होते.  

कणकवली सार्वजनिक बांधकाम कार्यालय सुसज्ज इमारतीत ; हळवल येथे नव्या इमारतीत स्थलांतर

कणकवली दि ३० नोव्हेंबर (प्रतिनिधी) कणकवली सार्वजनिक बांधकाम कार्यालय सुसज्ज इमारतीत ; हळवल येथे नव्या इमारतीत स्थलांतर कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या अथक प्रयत्नांना यश कणकवली,वैभववाडी, देवगड सार्वजनिक बांधकामाचा कारभार आता हळवल येथील नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या अथक प्रयत्नांतून प्रदीर्घ वर्षानंतर सुसज्ज असे सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय हळवल […]

फोंडाघाट श्रीमाऊली देवस्थानचे दोन मानकरी मोहरे हरपले ;  श्रीधर लाड व हर्षद लाड यांचे दुःखद निधन ! 

कणकवली दि ३० नोव्हेंबर (प्रतिनिधी) फोंडाघाट श्रीमाऊली देवस्थानचे दोन मानकरी मोहरे हरपले ;  श्रीधर लाड व हर्षद लाड यांचे दुःखद निधन !  फोंडाघाट श्री माऊली देवस्थानचे मानकरी कुटुंबातील, श्रीधर भिकाजी लाड (८०वर्षे )यांचे वार्धक्यातील आजारपणामुळे, तर हर्षद देऊ लाड ( ५८ वर्षे ) यांचे अल्प आजारपणात दुःखद निधन झाले. श्रीधर लाड यांचा माऊली मंदिरातील विविध […]

स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत यांचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी – व्ही बी नाईक

  सावंतवाडी (प्रतिनीधी) स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत यांचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी – व्ही बी नाईक स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत यांनी अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतून एक शेतकरी, आदर्श शिक्षक, समाजकारण आणि राजकारण या जीवनाच्या खडतर प्रवासातून संघर्ष करत आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. त्यांचे कार्य हे आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे ते विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. असे मत शिक्षण […]

सावंतवाडी येथे आय डब्लू एस साऊथ इंडिया यांच्या विद्यमाने २९ व ३० नोव्हे.२०२४ रोजी वॉटर कलर पोर्ट्रेट लाईव्ह डेमोस्टेशन या कार्यशाळेचे आयोजन 

  सावंतवाडी (प्रतिनीधी) सावंतवाडी येथे आय डब्लू एस साऊथ इंडिया यांच्या विद्यमाने २९ व ३० नोव्हे.२०२४ रोजी वॉटर कलर पोर्ट्रेट लाईव्ह डेमोस्टेशन या कार्यशाळेचे आयोजन    बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड आर्ट), कलामहाविद्यालय सावंतवाडी येथे आय डब्लू एस साऊथ इंडिया यांच्या विद्यमाने २९ नोव्हें.२०२४ व. ३० नोव्हे.२०२४ रोजी वॉटर कलर पोर्ट्रेट लाईव्ह डेमोस्टेशन […]

ओझरम शाळा नं. १ येथील मुलांच्या वसतिगृहासाठी मदत

  कणकवली दि ३० नोव्हेंबर (प्रतिनिधी) ओझरम शाळा नं. १ येथील मुलांच्या वसतिगृहासाठी मदत कासार्डे माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी मित्रपरिवारातर्फे ओझरम शाळा नं. १ येथील मुलांच्या वसतिगृहासाठी किराणा सामान स्वरूपात मदत देण्यात आली. हा उपक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मित्रपरिवाराचे सदस्य तसेच ओझरम शाळा नं. १ चे माजी विद्यार्थी श्री. बाबू राणे यांनी सर्व मान्यवरांचा […]

कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मित्रपरिवारातर्फे दिविजा वृध्दाश्रमाला अत्यावश्यक वस्तूंची देणगी

  कणकवली दि ३० नोव्हेंबर (प्रतिनिधी) कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मित्रपरिवारातर्फे दिविजा वृध्दाश्रमाला अत्यावश्यक वस्तूंची देणगी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मित्रपरिवारातर्फे असलदे (ता. कणकवली) येथील दिविजा वृद्धाश्रमातील जवळपास ५० वृद्धांना अत्यावश्यक वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली. त्यामध्ये साधारण ५० बेडशीट, उशी कव्हर, टाॅवेल्स तसेच नॅपकीन इ. साहित्य होते. या मित्रपरिवाराकडून विविध सामाजिक उपक्रमही […]

वारगाव विकास मंडळाने नवनिर्वाचित आमदार अनंत नर यांचे केले अभिनंदन

  कणकवली दि ३० नोव्हेंबर (तुळशीदास कुडतरकर)  वारगाव विकास मंडळाने नवनिर्वाचित आमदार अनंत नर यांचे केले अभिनंदन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारगांव गावचे सुपुत्र अनंत (बाळा) नर यांची जोगेश्वरी मधून आमदारपदी निवड झाल्याबद्दल वारगांव विकास मंडळ मुंबई यांच्याकडून अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वारगाव विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. वारगाव विकास मंडळाचे त्यांनी अनेक वर्षे सरचिटणीस […]

बांदा ग्रामस्थांची माणगांव पदयात्रा उत्साहात

  बांदा दि. 30 (प्रतिनिधी) बांदा ग्रामस्थांची माणगांव पदयात्रा उत्साहात प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थांची माणगाव पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. बांदा ते माणगाव असा पायी प्रवास करुन बांदा ग्रामस्थांनी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज संस्थापित श्री दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतले. या पदयात्रेत युवक ,महीला तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला. सकाळी बांदा […]

सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील खेमराज प्रशाळेने घवघवीत यश मिळविले.

बांदा (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील खेमराज प्रशाळेने घवघवीत यश मिळविले.­ आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल मध्ये संपन्न झालेल्या ५२ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील खेमराज प्रशाळेने घवघवीत यश मिळविले. प्रशालेच्या माध्यमिक गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या गटाचे प्रतिनिधित्व विद्यार्थी विघ्नेश माधव यांने केले. खेमराज प्रशालेचे प्रयोगशाळा […]