चोऱ्यांचा छडा लावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार ; उबाठा सेनेचा आचरा पोलिसांना इशारा

  आचरा -अर्जुन बापर्डेकर चोऱ्यांचा छडा लावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार ; उबाठा सेनेचा आचरा पोलिसांना इशारा   गेल्या वर्षभरात आचरा पोलिस कार्यक्षेत्रात सातत्याने भर दिवसा चोऱ्यांचे प्रकार घडत असून कोणत्याही चोरीचा छडा लागलेला नाही. चोरटे मोकाट असून आचरा कार्यक्षेत्रातील लोकांची प्रचंड नाराजी आहेत भंगारवाले, फेरीवाले यांचा सुळसुळाट झाला आहे आचरा पोलिसांकडून कोणतीही कारवाई […]

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक कोटी रुपयांची दारू जप्त, वर्षाच्या शेवटची सर्वात मोठी कारवाई

  सावंतवाडी (प्रतिनीधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक कोटी रुपयांची दारू जप्त, वर्षाच्या शेवटची सर्वात मोठी कारवाई नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) गोवा बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली . राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून 1 कोटीहून अधिक रुपयांची गोवा बनावट दारू जप्त (Fake Alcohol seized) केली आहे. […]

कट्टा कॉर्नर येथे गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरणाऱ्या परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात 

  बांदा (प्रतिनीधी) कट्टा कॉर्नर येथे गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरणाऱ्या परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात  आज सोमवार आठवडा बाजारात कट्टा कॉर्नर येथे गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरणाऱ्या परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चार युवकांची टोळी बाजारात फिरत होती, मात्र एकाला ताब्यात घेतल्यानंतर इतरांनी तेथून पळ काढला. बांदा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई […]

कणकवलीत निघाली वारकरी दिंडी..! संप्रदायाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवुया 

  कणकवली (प्रतिनीधी) कणकवलीत निघाली वारकरी दिंडी..! संप्रदायाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवुया  ज्यावेळी आपण धर्माचे रक्षण करण्याचे काम करतो, त्यावेळी आपले रक्षण करण्याचे काम परमेश्वर करत असतो -विश्वनाथ गवंडळकर आपण सर्व वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते आहोत. संप्रदायाचे कार्य करत असताना देव, देश आणि धर्माचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ज्यावेळी आपण धर्माचे रक्षण करण्याचे काम […]

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कणकवली दि ३० डिसेंबर ( प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड   कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर निवड   उपाध्यक्षपदी राजू राणे, रामचंद्र कदम निवड   सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या […]

दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

  बांदा(प्रतिनिधी)   दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद  दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले.गोवा बांबोळी मेडिकल रुग्णालयच्या रक्तपेढीने […]

ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सव उत्साहात

  सावंतवाडी (प्रतीनिधी) ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सव उत्साहात सावंतवाडी  गावठणवाडी कला क्रिडा मंडळ गेली ११ अकरा वर्षे मंडळ विविध उपक्रमांसह महोत्सवाचे आयोजन करताना स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत आहे हे कौतुकास्पद आहे. तसेच मंडळाने सुसज्ज रंगमंच उभारून ग्रामीण भागातील मंडळासमोर एक आदर्श ठेवला आहे. असे प्रतिपादन आदर्श शिक्षक […]

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध

  सावंतवाडी (प्रतिनीधी) सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीच्या हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे 90 सभासद उपस्थित होते.     संस्थेच्या घटनेप्रमाणे उपस्थित सभासदांमधून सभेचे अध्यक्ष म्हणून शैलेश पै यांचे नाव एक मताने निवडण्यात आले. […]

मूर्तीशास्त्र, स्थापत्य संशोधन परिषदेच्या निमंत्रित सदस्यपदी सतीश लळीत

  सावंतवाडी (प्रतिनीधी) मूर्तीशास्त्र, स्थापत्य संशोधन परिषदेच्या निमंत्रित सदस्यपदी सतीश लळीत   सिंधुदुर्ग भारतीय मूर्ती आणि स्थापत्य संशोधन परिषदेवर ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’चे अध्यक्ष व कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांची निवड निमंत्रित सदस्य म्हणून झाली आहे. परिषदेचे पाचवे राष्ट्रीय अधिवेशन पुणे येथे १० व ११ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष व पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. […]

गोवळ येथे श्री पावणादेवी, श्री रामेश्वर व श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा द्विवार्षिक आठवा वर्धापन दिन सोहळा संपन्न

  देवगड (प्रतिनीधी) गोवळ येथे श्री पावणादेवी, श्री रामेश्वर व श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा द्विवार्षिक आठवा वर्धापन दिन सोहळा संपन्न युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट देवगड  गोवळ येथे श्री पावनादेवी, श्री रामेश्वर व श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा द्विवार्षिक आठवा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि 28 डिसेंबर व रविवार दि 29 डिसेंबर […]