तन्वी कदम यांचे सीए परीक्षेत यश

  कणकवली ( प्रतिनिधी) तन्वी कदम यांचे सीए परीक्षेत यश कसाल येथील उद्योजक संतोष कदम आणि डॉ. श्रेया कदम यांची कन्या कु. तन्वी कदम यांनी चार्टर्ड अकाऊंटंट (सी. ए.) परीक्षेत यश मिळविले आहे. अतिशय कमी टक्केवारीत या परीक्षेचा निकाल लागतो. हा निकाल देशपातळीवर असतो. एकाचवेळी दोन ग्रुप घेऊन कु. कदम यांनी ही परीक्षा दिली आणि […]

देवगड-निपाणी राज्य मार्गावर फोंडा घाटपर्यंत खड्डेच खड्डे ; तातडीने दुरुस्ती न केल्यास करणार रास्ता रोको आंदोलन – संदेश पारकर

  कणकवली (प्रतिनिधी) देवगड-निपाणी राज्य मार्गावर फोंडा घाटपर्यंत खड्डेच खड्डे ; तातडीने दुरुस्ती न केल्यास करणार रास्ता रोको आंदोलन – संदेश पारकर जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन देवगड-निपाणी या राज्यमार्गावरील नांदगाव ते फोंडाघाटपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून रस्ता वाहतूकीस धोकादायक झाला आहे. एकीकडे गगनबावडा, भुईबावडा आणि आंबोली हे घाट अवजड वाहतुकीसाठी बंद असताना फोंडाघाटातून अवजड आणि […]

सडूरे सोनधरणे-तांबळघाटी उर्वरित रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम सरपंच दिपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

  तुषार शिंगाडे (वैभववाडी ) सडूरे सोनधरणे-तांबळघाटी उर्वरित रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम सरपंच दिपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न 2022 रोजी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणूक वेळी दिलेल्या वचनाची विद्यमान ग्राम पंचायत सदस्या विशाखा नवलराज काळे यांच्या कडून वचनपूर्ती ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे असलेल्या सौ विशाखा नवलराज काळे यांनी […]

नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर

  सावंतवाडी (हेमंत मराठे) नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून गेली अडीच वर्षे यासाठी पाठपुरावा करत लढा उभारला होता. अखेर प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश आले असून नागपूर- मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर करण्यात आला आहे. […]

जामसंडे कट्टा शाळेच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

  देवगड (प्रतिनीधी) जामसंडे कट्टा शाळेच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन जामसंडे कट्टा शाळेला शंभर वर्षे पुर्ण झाली त्याचा सोहळाही सहा महिन्यापूर्वी संपन्न झाला. ही शाळा उभारणीसाठी स्व.शंकर राघो ढोके यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे पुत्र श्री.निवृत्ती शंकर ढोके यांनी मागील शताब्दी सोहळ्यात प्रवेशद्वार उभारण्याचा संकल्प केला होता त्याप्रमाणेच स्व. शंकर राघो […]

दौड आरोग्याची,साद देवगड पर्यटनाची, देवगड रनला उस्फूर्त प्रतिसाद !

    देवगड (प्रतिनिधी)     दौड आरोग्याची,साद देवगड पर्यटनाची, देवगड रनला उस्फूर्त प्रतिसाद !   रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉ फ्रटरनिटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते आयोजन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉक्टर फ्रटरनिटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने देवगडच्या पर्यटन वाढीसाठी ‘दौड आरोग्याची,साद देवगड पर्यटनाची’घोषवाक्य सहीत […]

हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

  कणकवली (प्रतिनीधी) हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी  संत सेवा पुरस्कार ह.भ.प.रमाकांत गायकवाड,ह.भ.प. तायाराम गुरव यांना प्रदान कणकवलीत संपन्न झाला वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा मला पायीवारीला चालण्याचा योग आला. त्यावेळी एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. या संप्रदायाची वर्षानुवर्षे , पिढ्यान पिढ्या सुरू असलेली वारीची […]

संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना गजाआड करा -सीताराम गावडे

    सावंतवाडी (प्रतिनीधी) संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना गजाआड करा -सीताराम गावडे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेला वीस दिवस उलटून गेले तरी पोलिस मुख्य आरोपींना अटक करु शकले नाहीत. संतोष देशमुख यांची निघृण पणे हत्या करणाऱ्या संशयीत सर्व आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी व या हत्तेला जबाबदार […]

आताच्या युवा पिढीला इतिहास समजण्यासाठी गड किल्ले जोपासले गेले पाहिजेत – सुशांत नाईक

  देवगड (स्वप्नील लोके) आताच्या युवा पिढीला इतिहास समजण्यासाठी गड किल्ले जोपासले गेले पाहिजेत – सुशांत नाईक राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर एक शिवप्रेमी म्हणून आलोय ; विजयदुर्ग किल्ल्यावर “हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण” सोहळा दिमाखात गड किल्ले संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या गड किल्ले संवर्धन संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जपायचे काम […]

सावंतवाडी येथे सायबर सुरक्षित भारत, नशा मुक्ती त्याचप्रमाणे डायल ११२ जनजागृती अभियान अंतर्गत जनजागृती मोहिम संपन्न

      सावंतवाडी (प्रतिनीधी) सावंतवाडी येथे सायबर सुरक्षित भारत, नशा मुक्ती त्याचप्रमाणे डायल ११२ जनजागृती अभियान अंतर्गत जनजागृती मोहिम संपन्न            सायबर गुन्ह्याच्या विविध माध्यमातून लोकांची लूट चालू आहे. याबद्दल लोकांनी जागृत राहायला पाहिजे. जनजागृती करताना सायबर गुन्हे, नशा मुक्ती आणि अंमली पदार्थ अशा घटनाबाबत काही माहिती असेल तर पोलिसांना […]