चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेच्या कामाचा आमदार दीपक केसरकर यांनी घेतला आढावा 

  सावंतवाडी (प्रतिनीधी)   चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेच्या कामाचा आमदार दीपक केसरकर यांनी घेतला आढावा      चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीत बैठक झाली. यात सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सरकते जिने, पन्नास वुडन काॅटेजीस आणि जलजीवन योजनेतून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती […]

शिकारीसाठी गेलेल्या तिघांपैकी एकाच्या पायाला बंदुकीचा शेरा लागून गंभीर जखमी

  सिंधुदुर्ग (प्रतिनीधी) शिकारीसाठी गेलेल्या तिघांपैकी एकाच्या पायाला बंदुकीचा शेरा लागून गंभीर जखमी सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यामध्ये एका गावात दोन दिवसापूर्वी शिकारीसाठी गेलेल्या तिघांपैकी एकाच्या पायाला बंदुकीचा शेरा लागून गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित तरुणावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू असून हा प्रकार गुप्त ठेवण्यात आला. मात्र या संदर्भात सावंतवाडी पोलिसांनीही खात्री केली […]

धाराशिव येथील शैक्षणिक सहल घेऊन आलेल्या एसटीला देवगडमध्ये भीषण अपघात ; खाकशी येथील तीव्र वळणावर झाला अपघात ; एसटीच्या धडकेने नळयोजनेची पाईपलाईन फुटली ; चार विद्यार्थी किरकोळ जखमी

  देवगड (प्रतिनीधी)       धाराशिव येथील शैक्षणिक सहल घेऊन आलेल्या एसटीला देवगडमध्ये भीषण अपघात ; खाकशी येथील तीव्र वळणावर झाला अपघात ; एसटीच्या धडकेने नळयोजनेची पाईपलाईन फुटली ; चार विद्यार्थी किरकोळ जखमी       खाकशी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून गाडी […]

अबतक ५६ ! रक्तदाते प्रसादजी निर्गुण (बिबवणे) यांनी केले ५६ वेळा रक्तदान 

    वेंगुर्ला (हेमंत मराठे) अबतक ५६ ! रक्तदाते प्रसादजी निर्गुण (बिबवणे) यांनी केले ५६ वेळा रक्तदान  पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे उत्तम अनंत मुळीक (मळेवाड) या पेशंटला अशक्तपणा असल्याने अत्यंत दूर्मिळ अशा ओ निगेटीव्ह रक्ताची तातडीची गरज होती. अशा वेळी ताबडतोब धावून येणारे नियमित ऑन काॅल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग चे रक्तदाते प्रसादजी निर्गुण […]

युवा रक्तदाता संघटनेने पुढे येत दुर्मिळ रक्ताचे केले दान ; महिलेला दिले जीवदान 

    सावंतवाडी (हेमंत मराठे)     युवा रक्तदाता संघटनेने पुढे येत दुर्मिळ रक्ताचे केले दान ; महिलेला दिले जीवदान        येथील डॉ.नवांगूळ यांच्या यशराज रूग्णालयामध्ये दाखल असलेल्या महिला रुग्णाला अवघड शस्त्रक्रियेवेळी A- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची तातडीने आवश्यकता असता युवा रक्तदाता संघटना मदतीसाठी पुढे सरसावली. दुर्मिळ रक्ताच दान करत महिलेला जीवदान दिले. […]

भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

सावंतवाडी (प्रतिनीधी) भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.     त्यांची […]

मंत्री नाईक यांच्या हस्ते निलेश पारकर सन्मानित

  सावंतवाडी(प्रतिनीधी) मंत्री नाईक यांच्या हस्ते निलेश पारकर सन्मानित ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडीच्यावतीने केंद्रीय उर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. उच्च माध्य. व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटक निलेश पारकर यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी व त्यांच्या कार्याची दखल घेत हा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर माजी […]

मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ.नागवेकरांचा सन्मान

  सावंतवाडी (प्रतिनीधी) मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ.नागवेकरांचा सन्मान युनिव्हरसिटीची डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन आर्किटेक्चर ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाल्याबद्दल आणि सावंतवाडी शिक्षक प्रसार व मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत भारत सरकारचे केंद्रिय राज्य ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ. दिनेश नागवेकर यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी येथे […]

देवगड तहसिल कार्यालयात राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा

  देवगड (प्रतिनीधी) देवगड तहसिल कार्यालयात राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा देवगड तहसिलदार कार्यालयात पुरवठा विभागाच्‍या वतीने राष्‍ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्‍य साधून राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना तहसिलदार लक्ष्‍मण कसेकर यांनी ग्राहकांसाठी असलेले अधिकार,हक्‍क याबाबतची माहिती दिली. तसेच ऑन लाईन व्‍यवहारात ग्राहकांची कशी फसवणूक होते आणि त्‍यासाठी काय करता येईल याबाबतची माहिती […]

चोरीचा छडा तातडीने लावा ; जेष्ठ नागरिक संघातर्फे आचरा पोलीसांना निवेदन

  आचरा (अर्जुन बापर्डेकर) चोरीचा छडा तातडीने लावा ; जेष्ठ नागरिक संघातर्फे आचरा पोलीसांना निवेदन आचरा परीसरात वाढत्या चो-यांमुळे घरात एकट्या दुकट्या राहणारया जेष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून तातडीने चोरीचा छडा लावण्याची मागणी फेस्काॅन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी तर्फे गुरुवारी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्या कडे निवेदनाद्वारे […]