सावंतवाडी (प्रतिनिधी) सोनालीची आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा इन्सुली ग्रामस्थांचा संशय इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे या युवतीच्या मृत्यू प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्सुली ग्रामस्थांनी सोमवारी बांदा पोलीस स्टेशनवर धडक दिली. सोनालीची आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाचा कसून तपास करावा व […]
वैभववाडी (प्रतिनिधी) प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी व उपकेंद्र सांगुळवाडी यांच्यावतीने नावळे येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी व उपकेंद्र सांगुळवाडी यांच्यावतीने नावळे गावातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर ग्रामपंचायत कार्यालय नावळे येथे संपन्न झाले. या आरोग्य शिबिराला उपकेंद्र सांगुळवाडीच्या सी एच ओ डॉ ज्योत्स्ना पाटील यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन […]
वैभववाडी (प्रतिनिधी) वैभववाडीतील ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उद्या पुन्हा आरक्षण सोडत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच पदासाठी पुन्हा आरक्षण पडणार आहे वैभववाडी तालुक्यातील 34 ग्रामपंचायती साठी 15 जुलै रोजी आरक्षण टाकण्यात येणार आहे. वैभववाडी तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सन 2025 ते 2030 या कालावधीसाठीची आरक्षण सोडत मंगळवार दि. 15 जुलै रोजी वैभववाडी […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) आ. दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर सभागृहात साजरा होणार – संजू परब शिवसेना नेते तथा माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांचा वाढदिवस येत्या १८ जुलै रोजी सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने १६ जुलैपासून शैक्षणिक, सामाजिक आणि […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी शहरात सध्या कोणतीही पाणीटंचाई नाही – माजी नगराध्यक्ष संजू परब सावंतवाडी शहरात सध्या कोणतीही पाणीटंचाई नसल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. शहरातील पाणीटंचाईबाबत ग्राहकांची कोणतीही तक्रार नगरपालिकेकडे आलेली नाही, त्यामुळे उगाच कोणी दिशाभूल करू नये असा सल्लाही त्यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिला. […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) मुक्ताई ॲकेडमीच्या कॅरम व बुद्धिबळ कोचिंग वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज काॅलेज हाॅलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॅरम आणि बुद्धिबळ कोचिंग वर्कशॉपचे आयोजन केले होते. या कोचिंग वर्कशॉपला जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, पत्रकार विनायक गांवस, गोवा येथील […]
आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा येथे कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन मार्फत कर्करोग तपासणी शिबिराचा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ कर्करोगाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी मनातील भीती कमी व्हावी ,लोकांना कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे ओळखता यावी आदी उद्देशाने महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आयोजित कर्करोग तपासणी […]
देवगड (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षणासाठी नागरीकांनी ऑनलाईन अभिप्राय नोंदवा गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांचे आवाहन स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्या टप्प्यांतर्गत केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ अंतर्गत जिल्हातील जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करणे गरजेचे आहे . त्यासाठी देवगड तालुक्यातील नागरिकांनी पुढाकार घेवून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण २०२५ ( SSG 2025 ) हे अॅप डाऊनलोड […]
कणकवली (प्रतिनिधी) कणकवली लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा लायन्स क्लब ऑफ कणकवलीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा येथील मातोश्री मंगल कार्यालयात डिस्टिक्ट माजी प्रांतपाल जगदिश पुरोहित यांचा उपस्थित पार पाडला. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रवीण बिरमोळ, सचिव प्रा. दिवाकर मुरकर व त्यांच्या कार्यकारिणी मंडळाला शपथ देण्यात आली. यावेळी चार्टर प्रेसिझेंट डॉ. बाळकृष्ण म्हाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित […]
कणकवली (तुळशीदास कुडतरकर) एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा – विनय सामंत एआय तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, असा सल्ला आयआयटी (आयएसएम) धनबाद येथील सीनिअर प्रोडयूसर मॅनेजर विनय सामंत यांनी दिला.कणकवली तालुका व्यापारी संघ, शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एआय माणसाच्या भविष्यासाठी कसा आकार घेत […]
