नापणे धबधब्यावरचा काचेचा पूल ठरलाय पर्यटकांचे आकर्षण

  वैभववाडी (तुषार शिंगाडे) नापणे धबधब्यावरचा काचेचा पूल ठरलाय पर्यटकांचे आकर्षण घाटमाया व कोकण यांना जोडणारा प्रमुख दुया माणून करूळ पाटाकडे बी पाहिले जाते. पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात प्रवेश करतांना करुळ घाट व किंबहुना वैभववाडी तालुका हा जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. जिल्ह्यात येणारा के पर्यटक हा नापणे धबधब्याला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही. दरवर्षी देश विदेशातील हजारो […]

मिलिंद सदानंद पवार शाळेत रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न

    देवगड (प्रतिनिधी)    मिलिंद सदानंद पवार शाळेत रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न देवगड एज्युकेशन बोर्ड संचालित, मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा, चित्रकार प्रथमेश राजेंद्र हिंदळेकर (बालविभाग) यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड जामसंडे नगरपंचायत मर्यादित हद्दीतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन शनिवारी दिनांक १२ जुलै २०२५ रोजी करण्यात आले.   या स्पर्धेमध्ये देवगड जामसंडे […]

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले सिंधुदुर्गचा समावेश झाल्याबद्दल मा. आ. वैभव नाईक यांच्या  उपस्थितीत मालवण शिवसेनेचा आनंदोत्सव 

  मालवण (प्रतिनिधी) युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले सिंधुदुर्गचा समावेश झाल्याबद्दल मा. आ. वैभव नाईक यांच्या  उपस्थितीत मालवण शिवसेनेचा आनंदोत्सव  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे.ही अभिमानास्पद बाब असून त्याबद्दल आज मालवण शिवसेना शाखा येथे कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग किल्ला असलेल्या […]

मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने शिवप्रेमींचा जल्लोष

      मालवण (प्रतिनिधी)     मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने शिवप्रेमींचा जल्लोष   छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी मालवण येथे उभारलेल्या किल्ले सिंधुदुर्गला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यामुळे या आनंदात तमाम मालवणकर सहभागी होत मालवण बंदर जेटी या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीनं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आकाशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.   […]

रोटरी क्लब वैभववाडीचा नुतन पदग्रहण सोहळा १३ जुलै रोजी, सचिन रावराणे अध्यक्षपदी

  वैभववाडी (तुषार शिंगाडे) रोटरी क्लब वैभववाडीचा नुतन पदग्रहण सोहळा १३ जुलै रोजी, सचिन रावराणे अध्यक्षपदी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचा नुतन पदग्रहण सोहळा दि. १३ जुलै २०२५ रोजी, हॉटेल महालक्ष्मी सभागृह, वैभववाडी येथे सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे. २०२५-२६ या कार्यकाळासाठी सचिन रावराणे अध्यक्ष, डॉ. नामदेव गवळी सचिव आणि स्नेहल सुनील रावराणे खजिनदार म्हणून […]

मालवण शहरामधील दुःखद निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन

  मालवण (प्रतिनिधी)   मालवण शहरामधील दुःखद निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन मालवण शहरातील जेष्ठ शिवसैनिक राजा शंकरदास यांच्या मुलीचे निधन झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच मालवण मेढा येथे होडी दुर्घटना होऊन जितेश वाघ यांचे निधन झाल्याने वाघ कुटुंबीयांची […]

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलै रोजी सावंतवाडीत

    बांदा (मंगल कामत)   आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलै रोजी सावंतवाडीत   शिवसेना आणि नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजन माजी शालेय शिक्षण मंत्री तथ आमदार दीपक केसरकर यांचा १८ जुलै रोजीचा वाढदिवस यंदा १६ जुलै रोजी सावंतवाडी येथे साजरा होणार आहे. शिवसेना आणि नामदार दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या […]

नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात सावळा गोंधळ ही गंभीर बाब – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर 

सावंतवाडी (प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात सावळा गोंधळ ही गंभीर बाब – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर  सावंतवाडी शहरामध्ये पावसाळ्यातही काही भागांमध्ये अजून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामधील हा सावळा गोंधळ गंभीर बाब असून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये सक्षम वॉटर सप्लाय इंजिनियर नसल्यामुळे शहरातील […]

युनेस्कोच्या यादीत विजयदुर्ग किल्ला समाविष्ट झाल्याने विजयदुर्गवासियांची जबाबदारी वाढली – जिल्हाधिकारी अनिल पाटील

  देवगड (प्रतिनिधी)   युनेस्कोच्या यादीत विजयदुर्ग किल्ला समाविष्ट झाल्याने विजयदुर्गवासियांची जबाबदारी वाढली – जिल्हाधिकारी अनिल पाटील       विजयदुर्ग किल्ल्याची निवड युनेस्कोच्या यादीत झाल्याने पर्यायाने जागतिक वारसा स्थळात हा किल्ला समाविष्ट झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आनंद व्यक्त केला. आज त्यांनी विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली. त्यांच्या हस्ते विजयदुर्ग किल्ल्यातील भवानी मातेच्या मंदिरात भवानीमातेला […]

जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार; सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार

  मुंबई (प्रतिनिधी)           जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार; सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार                  जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये ‘उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरण सहा पुरस्कारांचे मानकरी ठरले. यामध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. […]