देवगड : प्रतिनिधी देवगड जामसंडे शहरात महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रुपयांची फसवणूक ; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात दर महिना उत्तम परतावा देणारी स्किम असल्याचे आमिष दाखवुन देवगड जामसंडे शहरातील पाच महिलांची १२ लाख ७२ हजार ४०० रूपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी देवगड पवनचक्की येथील श्रध्दा प्रकाश मोंडकर उर्फ आकांक्षा अतुल धुरी (३६) या संशयित […]
देवगड (प्रतिनिधी) मिठबाव रामेश्वर ग्रामदेवालयात झाला, देवतरंग प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न दिव्यसोहळा पाहण्यासाठी मिठबाव,तांबळडेग कातवण गावच्या गावघर रयतेची उपस्थिती देवगड तालुक्यातील मिठबाव तांबळडेग, कातवण गावचे ग्रामदैवत असलेल्या मिठबाव येथील श्री देव रामेश्वर देवालयामध्ये सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी देव तरंग प्राणप्रतिष्ठा सोहळा बारापाच मानकरी संपूर्ण गावघर रयतेच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा […]
वेंगुर्ला (प्रतिनिधी) अरे बापरे ..! कोलाड येथे खाजगी आराम बसने घेतला पेट ; गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप मुंबई ते मालवण प्रवासादरम्यान घटना मुंबई ते मालवण जाणारी खापरोबा ट्रॅव्हल्स ची खाजगी आराम बस कोलाड.( जिल्हा. रायगड) रेल्वे ब्रिज जवळ आली असता गाडीने अचानक पेट घेत गाडीच्या मागील चाकांमधून धूर येत […]
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) कोकणातील बीएसएनलची सेवा गतिमान करा ; १५० मंजूर ४जी टॉवरपैकी ८७ टॉवरचे काम पूर्ण – खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोरजी सेवेला मोठी मागणी आहे मात्र […]
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) सिंधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळला जाणार ; सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धणासाठी खा.नारायण राणे यांनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे आग्रही भुमिका सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊल खुणांचा ऐतिहासीक ठेवा जपणारा अरबी समुद्रातला किल्ला! या सिंधुदुर्गच्या तटबंदीची पडझड थांबवण्याबरोबरच किल्ल्यावर रोषणाई करण्याबाबत आग्रही भुमिका खा. नारायण राणे यांनी घेतली आहे. […]
कणकवली दि १६ नोव्हेंबर ( प्रतिनिधी) कलमठ ग्रामपंचायत सदस्य हेलन कांबळे यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत ; नुकताच केला होता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश कलमठ ग्रामपंचायत च्या सदस्य हेलन कांबळे व भाजप चे माजी विभाग प्रमुख जितेंद्र उर्फ जितू कांबळे यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत […]
बांदा (प्रतिनिधी) मुंबई येथे बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पो बांदा येथे पकडला १७ लाख १५ हजाराचा मुद्देमाल केला जप्त ; उत्पादन शुल्क इन्सुली पथकाची कारवाई गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाने बांदा येथे कारवाई केली . हा टेम्पो नवी मुंबई येथे घेऊन जात असल्याची कबुली चालकाने दिली . […]
अनिल सरमळकर लिखित Enemy America पुस्तक ऐन अमेरिकेच्या निवडणुक काळात होतेय अमेरिकेतच प्रकाशित. मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक नाटककार कोकणचे सुपुत्र अनिल कांबळे सरमळकर यांचे Enemy America हे अमेरिकन साम्राज्यवादाची परखड टिका करणारे स्फोटक पुस्तक अमेरिकेतील प्रकाशनाच्या वतीने ऐन निवडणूक काळात अमेरिकेतच प्रकाशित होत आहे. अनिल सरमळकर यांनी कविता नाटक कादंबरी चित्रपट लेखनाबरोबरच दर्जेदार वैचारीक […]
देवगड (प्रतिनिधी) दिनांक १ ऑगस्ट २०२४ देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या सदस्या मिताली सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आमदार नितेश राणे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सौ मिताली सावंत ह्या पूर्वीच भाजपाच्या गटामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला […]
नवी मुंबई (प्रतिनिधी) २७ जुलै २०२४ बेलापूरमध्ये इमारत कोसळली ; दोघांना सुखरूप बाहेर काढले; बचावकार्य सुरू नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीबीडी बेलापूर परिसरात असलेल्या फसणपाडा गावात ४ मजली रहिवासी इमारत कोसळली आहे. आज शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.सुदैवाने इमारत कोसळण्याआधी रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली होती. त्यामुळे […]
