माजी सरपंच यांच्या घरीतील अडीच लाखाचा राणीहार चोरीस ; देवगड पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) २५ जुलै २०२४   माजी सरपंच यांच्या घरीतील अडीच लाखाचा राणीहार चोरीस ; देवगड पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल   कोटकामते माजी सरपंच सायली पारकर यांच्या घरातील घटना     देवगड तालुक्यातील कोटकामते गावच्या माजी सरपंच सायली प्रदीप पारकर यांच्या घरातील पावणेचार तोळे वजनाचा सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा राणीहार घरातून चोरीस […]

२२ लाख ३२ हजारांची बियर जप्त ; मुंबई गोवा महामार्गावरील वारगाव कणकवली येथे केली कारवाई

 २२ लाख ३२ हजारांची बियर जप्त ; मुंबई गोवा महामार्गावरील वारगाव कणकवली येथे केली कारवाई   राज्य उत्पादन शुल्क कणकवली पथकाची कारवाई ; चालकाला एक दिवसाची पोलीस कोठडी   कणकवली दि २३ जुलै (प्रतिनिधी)   मुंबई – गोवा महामार्गावर वारगाव कणकवली येथे वाहनांची तपासणी करत असताना टाटा कंपनीचा कंपार्टमेंट असलेला टँकर क्रमांक ( जिजे १२ एवाय […]

कोलगावमध्ये अळंबीतून विषबाधा झाल्याने नऊ जण अत्त्यवस्थ पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक

कोलगावमध्ये अळंबीतून विषबाधा झाल्याने नऊ जण अत्त्यवस्थ पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक   सावंतवाडी : प्रतिनिधी   कोलगाव – कुंभारवाडी येथे जेवणातील अळंबीतून विषबाधा झाल्याने ९ जण अत्यवस्थ झाले असून जेवणातील अळंबी खाल्ल्याने त्यांना उलटी व जुलाब सुरू झाल्याने स्थानिकांनी त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दिव्या कुंभार, दीपक कुंभार, गुणवंती कुंभार, दुर्वा कुंभार, निखिल […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय पुजा संपन्न ; विठू माऊलीच्या गजरात पंढरी दुमदुमली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय पुजा संपन्न ; विठू माऊलीच्या गजरात पंढरी दुमदुमली shadhi Ekadashi 2024 : आज आषाढी वारीचा (Ashadhi Wari) सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूरची (Pandharpur) नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा (Shri Vitthal […]

शाब्दिक चकमकीचे दगडफेकीत रूपांतर वाद सोडविण्यासाठी गेलेले नगराध्यक्ष चेतन चव्हाण जखमी ; दोडामार्ग तालुक्यातील घटना

दोडामार्ग (प्रतिनिधी) १५ जुलै २०२४   शाब्दिक चकमकीचे दगडफेकीत रूपांतर वाद सोडविण्यासाठी गेलेले नगराध्यक्ष चेतन चव्हाण जखमी ; दोडामार्ग तालुक्यातील घटना   स्थानिक व कर्नाटक युवकामधील वाद ; दोडामार्ग मांगेली धबधबा येथील प्रकार   पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वर्षा पर्यटनाच्या पर्यटनाची ठिकाणी सध्या वादग्रस्त ठरत आहेत. देवगड तळवडे न्हावनकोंड पाठोपाठ आता दोडामार्ग मांगेली धबधब्यावर हे असाच […]

मालवण तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकाचे जीव वाचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार मिळावा आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सभागृहामध्ये केली मागणी

मालवण तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकाचे जीव वाचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार मिळावा आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सभागृहामध्ये केली मागणी   कणकवली (प्रतिनिधी) मालवण तालुक्याच्या समुद्र किनारपट्टीवर दिनांक ११ मे २०२४ रोजी पर्यटनासाठी आलेला एक व्यक्ती समुद्रात दहा-बारा फूट खोल पाण्यात बुडत असल्याचे किनारपट्टीवरून निदर्शनास आले. यावेळी या ठिकाणी पोहण्याचे प्रशिक्षण […]

विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी ९ उमेदवार विजयी ; कॉग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते

विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी ९ उमेदवार विजयी ; कॉग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते मुंबई :- विधान परिषदेचा पहिला निकाल आता समोर आला आहे. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय झाला आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा पहिला निकाल आता समोर आलाय. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर हे २३ मतांचा […]