श्री क्षेत्र हडपीड असे बनले स्वामी भक्तांच्या संकल्प सिद्धीचे केंद्र

  देवगड (स्वप्निल लोके)     श्री क्षेत्र हडपीड असे बनले स्वामी भक्तांच्या संकल्प सिद्धीचे केंद्र     स्वामी समर्थांची कृपा: श्रद्धेचा अद्भुत अनुभव   कोकणात श्रद्धा आणि भक्तीचा गड निर्माण करण्याचे स्वप्न घेऊन काही स्वामीभक्तांनी जोगेश्वरी, मुंबई येथून एक नवा अध्यात्मिक प्रवास सुरू केला. मूळ देवगड तालुक्यातील जामसंडे खाकशी येथील असलेले नंदकुमार तुकाराम पेडणेकर […]

क्रेडिट कार्ड सुरू करण्याचा बहाणा करुन जानवलीत तरुणाला लाखाचा गंडा ; कणकवली पोलिस स्थानकात फिर्याद दाखल

कणकवली ( प्रतिनिधी) क्रेडिट कार्ड सुरू करण्याचा बहाणा करुन जानवलीत तरुणाला लाखाचा गंडा ; कणकवली पोलिस स्थानकात फिर्याद दाखल बँकेचे क्रेडिट कार्ड चालू करून देतो, असे सांगून कणकवली तालुक्यातील जानवली येथील तरुणाला तब्बल एक लाख रुपयाचा गंडा अज्ञाताने घातला आहे. ऑनलाईनद्वारे ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ओमकार संतोष सावंत (वय २९, रा. जानवली) याने शुक्रवारी कणकवली […]

जनता दरबारातून नितेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमता दाखवून दिली- वैभव नाईक

  कणकवली (प्रतिनिधी) जनता दरबारातून नितेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमता दाखवून दिली- वैभव नाईक माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी झाली होती. यामाध्यमातून नितेश राणेंनी स्वतःच्याच पक्षातील माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण अकार्यक्षम होते हे दाखवून दिले आहे.आणि मुळात रवींद्र चव्हाण अकार्यक्षम […]

कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथे सेंद्रिय शेतीचे धडे

आचरा (अर्जुन बापर्डेकर)   कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथे सेंद्रिय शेतीचे धडे ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ संचलित कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथे कृषी शास्त्र विभाग अंतर्गत चतुर्थ वर्ष विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती बद्दल माहिती समजून प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे फायदे समजण्यात आले . विद्यार्थ्यांना भविष्यात सेंद्रिय शेतीकडे वळवण्याचा एक सुफल प्रयत्न करण्यात […]

मालवण तहसील कार्यालयासमोर तळाशील ग्रामस्थ छेडणार ठिय्या आंदोलन ; महसूल प्रशासनाविरोधात तळाशील ग्रामस्थ आक्रमक

  आचरा (प्रतिनिधी)     मालवण तहसील कार्यालयासमोर तळाशील ग्रामस्थ छेडणार ठिय्या आंदोलन ; महसूल प्रशासनाविरोधात तळाशील ग्रामस्थ आक्रमक   कालावलं खाडीपत्रात तळाशील किनारी बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात तळाशील ग्रामस्थ गेली आठ ते दहा वर्षे आंदोलन करत आहेत मात्र महसूल प्रशासनाकडून कोणताही न्याय मिळत नाही. बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या बोटी ग्रामस्थांनी पकडून दिल्यावर महसूल प्रशासन […]

खा. नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त नाट्य महोत्सवाचे आयोजन ; संदेश सावंत व समीर नलावडे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे आयोजन

  कणकवली (प्रतिनिधी) खा. नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त नाट्य महोत्सवाचे आयोजन ;संदेश सावंत व समीर नलावडे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सिंधुदुर्ग – रत्नागिरी चे खा. नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व छत्रपती शिवाजी […]

आयएनएस गुलदार या युद्धनौकेवरील प्रस्तावित अंडरवॉटर म्युझियम ॲण्ड आर्टिफिशिअल रिफ आणि पाणबुडीचा प्रकल्प कुणकेश्‍वर समुद्रात करण्यात यावा अशी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली मागणी 

  देवगड/ प्रतिनिधी आयएनएस गुलदार या युद्धनौकेवरील प्रस्तावित अंडरवॉटर म्युझियम ॲण्ड आर्टिफिशिअल रिफ आणि पाणबुडीचा प्रकल्प कुणकेश्‍वर समुद्रात करण्यात यावा अशी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली मागणी  आयएनएस गुलदार या युद्धनौकेवरील प्रस्तावित अंडरवॉटर म्युझियम ॲण्ड आर्टिफिशिअल रिफ आणि पाणबुडीचा प्रकल्प कुणकेश्‍वर समुद्रात करण्यात यावा, अशी मागणी कुणकेश्‍वर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच महेश ताम्हणकर व श्री देव कुणकेश्वर […]

शेठ म.ग. हायस्कूल, देवगड मध्ये वर्गखोली नामकरण सोहळा संपन्न

देवगड (प्रतिनिधी) शेठ म.ग. हायस्कूल, देवगड मध्ये वर्गखोली नामकरण सोहळा संपन्न        देवगड एज्युकेशन बोर्ड ,मुंबई संचलित शेठ म.ग. हायस्कूल, देवगडमधील वर्ग खोली नामकरण *श्री. ना. द. कामत कक्ष* फलकाचे उद्घाटन देवगड एज्युकेशन बोर्डाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय  नारायण कामत यांचे चिरंजीव मृणाल कामत, कन्या सौ. प्रियवंदा शेखर रेगे, सौ. रश्मी  दीपक नाडकर्णी, श्री […]

कळसुलीत श्री. स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी प्रकट दिन सोहळा ;  विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले आयोजन 

  कणकवली ( प्रतिनिधी)       कळसुलीत श्री. स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी प्रकट दिन सोहळा ;  विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले आयोजन        प्रेमदया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी (रजि.) सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. हनुमंत सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.स्वामी मठात प्रकट दिन उत्सव सोमवार ३१मार्च रोजी […]

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग दिन साजरा ; संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप ! 

  कणकवली(प्रतिनिधी ) कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग दिन साजरा ; संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप !  संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक ,आरोग्य , कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून, राष्ट्रीय क्षयरोग दिन कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला. यावेळी […]