आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा येथे वन विभागातर्फे माकड पकड मोहीम -ग्रामस्थांमधून समाधान आचरा गावात माकडांचा उपद्रव वाढला आहे.शेती बागायती,नारळ फोफळी तसेच इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.लाल तोंडाच्या माकडांचा तर घरात घुसून केलेले जेवण फस्त करण्यापर्यंत मजल गेली होती.यामुळे ग्रामस्थांमधून माकड पकड मोहीम आचरे गावात राबविण्याची मागणी केली जात होती.याची दखल घेत […]
देवगड (प्रतिनिधी) घरासमोर उभी करून ठेवलेली मोटरसायकल चोरीस ; तळेबाजार येथील घटना घरासमोरील गेटबाहेर उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची डीलक्स मोटरसायकल अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद ओंकार प्रदीप तावडे (३४, रा. तळेबाजार साईनगर) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना […]
देवगड / प्रतिनिधी आपला कोकण हा जगात सर्वोत्तम आहे, हे जगानेही मान्य करायला हवे. इतके सुंदर काम करा – पालकमंत्री नितेश राणे ‘कोकण सन्मान’ हा ‘कॉन्टेन्ट क्रिएटर्स’च्या हक्काचे व्यासपीठ आहे. तुम्हाला अजून प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ दिवसेंदिवस मोठं होत राहील. त्यामुळे कॉन्टेन्ट क्रिएटर्सने कोकणची संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि कोकणचे अलौकिक सौंदर्य […]
कणकवली (प्रतिनिधी) जानवली येथे अपघातात कंटेनर व पाण्याचा टँकरची धडक झाल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक कंटेनर कापत गेल्याने महामार्गावर कंटेनर मधील भाजीचा खच ; महामार्ग व कणकवली पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न महामार्गावर केसीसी बिल्डकॉनच्या पाण्याच्या उभ्या असलेल्या टँकर ला भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग अक्षरशा […]
