निधी अभावी जिल्ह्यातील विकास कामे रखडली – माजी आमदार परशुराम उपरकर

    कणकवली (प्रतिनिधी) निधी अभावी जिल्ह्यातील विकास कामे रखडली – माजी आमदार परशुराम उपरकर विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून लाडक्या बहीणींच्या खात्यांमध्ये 37 हजार कोटी जमा केले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खळखळाट आहे. निधी अभावी राज्यातील विविध विकासकामांचे प्रकल्प थांबले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम, पंतप्रधान सडक योजना, मुख्यमंत्री सडक […]

महाशिवरात्री यात्राउत्सव नंतर कुणकेश्वर मंदिर परिसराची डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, तर्फे केली स्वच्छता 

  देवगड (प्रतिनिधी) महाशिवरात्री यात्राउत्सव नंतर कुणकेश्वर मंदिर परिसराची डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, तर्फे केली स्वच्छता  डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.वाढत्या प्रदूषणाला आळा घालुन पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून ऐतिहासिक वारसा जपणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा […]

शिंपले (मुळे) काढण्यासाठी गलेल्या (४५) वर्षीय मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू

    देवगड/ प्रतिनिधी शिंपले (मुळे) काढण्यासाठी गलेल्या (४५) वर्षीय मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू तारामुंबरी मुरमणेवाडा येथील संतोष तुकाराम सारंग (४५) या मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मिठमुंबरी बागवाडी येथील नस्ताच्या ठिकाणी पाण्यात तरंगताना आढळून आला. ही घटना रविवारी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास उघडकीस आली.   घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष […]

मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश ; जिल्हा बँकेच्या एटीएमचे ३ मार्चला अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते लोकार्पण मनीष दळवी यांच्या हस्ते होणार

सावंतवाडी (प्रतिनिधी) मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश ; जिल्हा बँकेच्या एटीएमचे ३ मार्चला अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते लोकार्पण मनीष दळवी यांच्या हस्ते होणार          सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची मळेवाड जकातनाका येथे शाखा आहे .मळेवाड हे जंक्शन असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी प्रवासी व पर्यटक यांची ये जा असते. […]

वैविध्यपूर्ण बोली भाषांमुळे मराठी भाषा समृद्ध – कवयित्री सरिता पवार

  कणकवली ( प्रतिनिधी) वैविध्यपूर्ण बोली भाषांमुळे मराठी भाषा समृद्ध – कवयित्री सरिता पवार फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रस्तावनेत मराठी विभागप्रमुख […]

नितेश राणेंच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दापाश करणारा पक्षप्रवेश ;हिंदुधर्मावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या घेतले पक्षात सामावून ;  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप

  कणकवली ( प्रतिनिधी) नितेश राणेंच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दापाश करणारा पक्षप्रवेश ;हिंदुधर्मावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या घेतले पक्षात सामावून ;  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर एक वक्तव्य केले की, मुस्लिमांची मते मला नको, मी फक्त हिंदूंच्या मतावर निवडून आलो असे वक्तव्य करणारे नितेश राणे यांनी कालच कणकवली […]

कोकण कट्टा आयोजित मराठी भाषा दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यशस्वी संपन्न

  मुंबई (प्रतिनिधी) कोकण कट्टा आयोजित मराठी भाषा दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यशस्वी संपन्न महाराष्ट्र विद्यालय गोरेगाव येथील शाळेत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या 5वी ते 9वी च्या सुमारे 450 विध्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी *मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार नाना शंकरशेट यांच्या कार्याचा लेख लिखाणासाठी दिला होता* लेख वाचना नंतर हस्ताक्षर स्पर्धेत विध्यार्थी सहभागी झाले मराठी […]

निगुडेत पोटकालव्याची माती मुख्य कालव्यात टाकल्याने पाणीपुरवठा ठप्प ; ठेकेदार कंपनीचा प्रताप : संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले

  बांदा (प्रतिनिधी) निगुडेत पोटकालव्याची माती मुख्य कालव्यात टाकल्याने पाणीपुरवठा ठप्प ; ठेकेदार कंपनीचा प्रताप : संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले पाण्याअभावी बागायतीसह नगदी पिके करपली     निगुडे आरोसकर टेंब येथे तिलारी पोट कालव्याचे काम गेले चार महिने कासव गतीने सुरू आहे. ठेकेदाराने पोट कालव्यासाठी खोदलेली माती मुख्य कालव्यात टाकल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. […]

हजारोंचा उसळला जनसागर इनामदार श्री देव रामेश्वर कुणकेश्वर भेटीसाठी भाविकांची मांदियाळी

  आचरा–अर्जुन बापर्डेकर हजारोंचा उसळला जनसागर इनामदार श्री देव रामेश्वर कुणकेश्वर भेटीसाठी भाविकांची मांदियाळी इनामदार श्री देव रामेश्वर कुणकेश्वर महास्थळ भेटीसाठी देवस्वारीसोबत जाण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.महाशिवरात्रीला रात्रौ उशिरा श्री क्षेत्र कुणकेश्वरला इनामदार श्री देव रामेश्वराने भेट दिली ‌. महाशिवरात्रीला सकाळी अकराच्या सुमारास आचरा रामेश्वर मंदिर येथून श्रींची स्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळ भेटीसाठी […]

पोस्टल खाती उघडण्यात जिल्ह्यात देवगड प्रथम तर गोवा रिजनमध्ये द्वितीय

देवगड (प्रतिनिधी)   पोस्टल खाती उघडण्यात जिल्ह्यात देवगड प्रथम तर गोवा रिजनमध्ये द्वितीय चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभाग नवीन खाते उघडण्यात प्रथम चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभागात देवगड, कणकवली व वैभववाडी तालुक्यात गावागावात डाक मेळावे आयोजित करून देवगड उपविभाग बचत खाती उघडण्यासाठी जिल्हयात प्रथम क्रमांकावर आहे तसेच गोवा रिजन मध्ये द्वितीय क्रमांकावर आहे. […]