सावंतवाडी (प्रतिनिधी) ख्रिश्चन शांतता समिती सिंधुदुर्ग यांच्याद्वारे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 25 रक्तदात्यांनी केले रक्तदान ख्रिश्चन शांतता समिती सिंधुदुर्ग यांच्याद्वारे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये तब्बल 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ख्रिश्चन शांतता समिती तर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात व गरजूंना या समिती तर्फे मदतीचा हात देखील […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविली तब्बल सहा पारितोषिके पहा कोठे ते… सांगली येथे घेण्यात आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ’21व्या सुरज’ रॅपिड सोळा वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तब्बल सहा पारितोषिके पटकावली. या स्पर्धेत विविध राज्यांतील पाचशे पन्नासपेक्षा जास्त मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. ॲकेडमीच्या आठ […]
देवगड (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय व प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये “स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष” स्थापन ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी उपाय व सुविधा पुरविणे, राज्यघटनादत्त वृध्दांचे हक्क अबाधित ठेवणे. वृध्दांची आर्थिक सुरक्षितता, आरोग्य,पोषण मुल्य,निवारा,शिक्षण, कल्याणकारी जीवन जगता यावे. यास्तव त्यांच्या जीवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे, ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ, पिळवणूक यापासून त्यांचे […]
कणकवली (प्रतिनिधी) औरंगजेबप्रेमी जिहादी विचारधारा असलेला महाराष्ट्रद्रोही अबु आझमी यांचा बेताल बडबडपणा – शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचे टिकास्त्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब निर्दोष होता, क्रूर नव्हता, उत्तम शासक होता असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज यांच्या महान बलिदानाचा अपमान केला आहे.अशा विकृत विचारसरणीच्या […]
कणकवली (प्रतिनिधी) डॉ धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त कासार्डे परिसरात स्वच्छता अभियान ;श्री सदस्यांनी गोळा केला ७०० किलो पेक्षा अधिक कचरा ! डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येण्याऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे या प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचले आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण […]
देवगड : प्रतिनिधी देवगड जामसंडे शहराचा प्रारूप विकास आराखड्यात लोट्स गार्डन हा नाविन्यपुर्ण प्रकल्प ; शहराचा प्रारूप विकास आराखडा न.पं.सभेत सादर,विकास आराखड्यात २७ नवीन आरक्षणे देवगड जामसंडे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात २७ नवीन आरक्षणे दर्शविण्यात आली असून न.पं.च्या विशेष सर्वसाधारण सभेत शहराचा हा प्रारूप विकास आराखडा सादर करण्यात आला.आराखड्यामध्ये दलदलीच्या ठिकाणी लोट्स गार्डन हा […]
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) बँकयोजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा जिल्हा बँक कायम तुमच्यासोबत: मनिष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक मळेवाड शाखा एटीएम् सेंटरचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी, महिला यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँकेच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेत असतांना त्यांनी जास्तीत जास्त डिजिटल बँकींगच्या पर्यायाचा वापर करणे आवश्यक […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) तळवडे येथील उमेद अभियान अंतर्गत दुर्गा ग्रामसंघ व तळवडे ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने तळवडे येथे वय वर्ष 6 ते 18 वयोगटातील मुलांची बालसभा स्थापन तळवडे येथील उमेद अभियान अंतर्गत दुर्गा ग्रामसंघ व तळवडे ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने तळवडे येथे वय वर्ष 6 ते 18 वयोगटातील मुलांची बालसभा स्थापन करण्यात आली. सहा ते अठरा वर्षापर्यंतच्या […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी चौकूळ नेने येथील राजमुद्रा प्रतिष्ठानला लाऊड स्पीकर व मशीन संच भेट चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी चौकूळ नेने येथील राजमुद्रा प्रतिष्ठानला लाऊड स्पीकर व मशीन संचासाठी […]
सावंतवाडी (मंगल कामत) अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी संजय गावडे अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सरमळे येथील ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा संजय कृष्णा गावडे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक संजय गावडे, अध्यक्ष नारायण वाळवे, सेक्रेटरी […]
