सावंतवाडी (प्रतिनिधी) यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तिरुवनंतपुरम येथील इस्रो आणि टेक्नोपार्कला भेट यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तिरुवनंतपुरम येथील इस्रो आणि टेक्नोपार्कला भेट दिली. इंडस्ट्रियल व्हिजिट उपक्रमांतर्गत आयोजित या भेटीत ९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी विद्यार्थ्यांनी इस्रोच्या थुंबा प्रकल्पाला भेट देत […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) संत शिरोमणी दाणोलीचे श्री सदगुरु समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राचा हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे दाणोली साटम महाराज समाधी मंदिरात प्रकाशन शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेले कोकणातील संत शिरोमणी दाणोलीचे श्री सदगुरु समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राचा हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात मान्यवरांच्या […]
वेगुर्ले (प्रतिनिधी) सावंतवाडीत महीला दिनानिमित्त रंगणार खेळ पैठणीचा… घे भरारी फाउंडेशन सावंतवाडीतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे ७ मार्च रोजी सायं. ५ वा. या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळ पैठणीचा कार्यक्रमात प्रथम पारितोषिक पैठणी साडी, द्वितीय […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) पत्रकार निलेश मोरजकर यांना पितृशोक बांदा देऊळवाडी येथील जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य तुकाराम महादेव मोरजकर (वय ७८) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.पत्रकार निलेश मोरजकर यांचे ते वडील होत. आज सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात […]
देवगड (प्रतिनिधी) सुवर्णगड येथे रोहन खेडेकर यांचा भाजपात प्रवेश ; खेडेकर यांच्या प्रवेशामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मधील भाजप नगरसेवक संख्या झाली १२ नामदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रोहन खेडेकर वार्ड क्रमांक सातमधून निवडून […]
देवगड (प्रतिनिधी) विनयभंग केल्याप्रकरणी कोर्ले येथील दोन्ही संशयितांविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल कोर्ले खानविलकरवाडी येथील एका युवतीला धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोर्ले सरपंच विश्वनाथ विष्णू खानविलकर व भूषण भरत खानविलकर या दोन्ही संशयितांविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास घडली. […]
देवगड- प्रतिनिधी शुल्लक कारणावरून धारदार सुऱ्याने जीवघेणा हल्ला ;सौंदाळे हेळदेवाडी येथील घटना सौंदाळे हेळदेवाडी येथील मेघराज जयराम नार्वेकर (वय ४०) यांच्यावर त्यांच्या घरातच धारदार सुऱ्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी तेथील अनिल एकनाथ नार्वेकर (वय ६५, रा. सौंदाळे हेळदेवाडी) या संशयितावर विजयदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. […]
मुंबई (प्रतिनिधी) ..….. तर अबू आझमीची औरंग्याच्या कबरीच्या बाजूलाच कबर खोदू ; मंत्री नितेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा घेतला समाचार “अबू आझमी सारख्या माणसाला औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे” मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.जर […]
देवगड(प्रतिनिधी) शेठ म.ग.हायस्कुल माजी विद्यार्थी ४२ वर्षाच्या मैत्रीचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ! देवगड येथील शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल च्या १९८३ एसएससी बॅचचा निवासी ४२ वर्षांच्या अतूट मैत्रीचा स्नेहमेळावा ४ वर्धापन दिन सोहळा कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील कोकण हेरिटेज या रिसॉर्ट मध्ये उत्साहात संपन्न झाला.यात ९ वर्ग मैत्रिणी आणि १६ वर्गमित्र एकूण २५ जणांनी सहभाग […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) बटालियन दी मराठा लाईफ इन्फंट्रीचा ५० वा रेजिंग डे उत्साहात सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन सभागृहात १८ वी बटालियन दी मराठा लाईफ इन्फंट्रीचा ५० वा रेजिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून श्रीमती उज्वला रामचंद्र पडते, रामा गावडे, सुरेश मर्गज, विष्णू तामाणेकर, अरविंद परब, मंगेश […]
