आचिर्णे येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल सांगुळवाडीचे आरोग्य शिबीर संपन्न

  वैभववाडी ( प्रतिनिधी) आचिर्णे येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पीटल सांगुळवाडी चे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले . या आरोग्य शिबिराचा आचिर्णे गावातील ( ४०) लोकांनी लाभ घेतला . या शिबिरात लोकांना ब्लड प्रेशर, सुगर , व इतर आजारांवर उपचार करण्यात आले त्यामधे औषधे ही मोफत देण्यात आली . शिबिराला श्री राजन पाटील आयुर्वेदिक […]

आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते – प्रवीण तांबे

शिरवल ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न कणकवली (प्रतिनिधी) आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते.’आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीनुसार, निरोगी जीवनशैलीसाठी शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.असे प्रतिपादन शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे यांनी केले. ते शिरवल ग्रामपंचायत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली मार्फत उपकेंद्र शिरवल येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात बोलत […]

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची हेळसांड झाल्याने मा.आम.वैभव नाईक यांनी डीन अनंत दवंगे यांना विचारला जाब

  रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)   सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविले. तसेच कर्करोग असलेल्या एका रुग्णाला तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला पाठविण्यात आले. त्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली. […]

शिरगांवच्या कर्ले महाविघालयात उद्या रक्तदान शिबीर

  शिरगांव : शिक्षक भारती सिंधुदुर्ग आणि देवगड तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते १ या वे ळेत पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरास शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर उपस्थित रहाणार आहेत. रक्तदान […]

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स डे उत्साहात 

    सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स डे उत्साहात  ‘डॉक्टर म्हणजे देव’ ही भावना आजही रुग्णांच्या मनात कायम आहे आणि डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती आजही ती जपते आहे. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरने आपले कर्तव्य निडरपणे बजावावे, असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा […]

मळेवाड पंचक्रोशी मध्ये मायनिंग प्रकल्प नको, लोकप्रतिनिधींनी घेतली जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांची भेट.

  सिंधुदूर्गनगरी (प्रतिनीधी)         मळेवाड पंचक्रोशी मध्ये मायनिंग प्रकल्प नको, लोकप्रतिनिधींनी घेतली जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांची भेट.       सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, कोंडूरे, गुळदुवे,तळवणे,दांडेली,नाणोस, आरोंदा या परिसरात गोव्यातील एक खाजगी कंपनी मायनिंग प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात हालचाली करत आहेत या संदर्भात या गावातील शेतकऱ्यांकडून जमिनी मिळण्यासाठी कंपनीचे एजंट लोक गावात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत […]

आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या.     मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात […]

परशुराम उपरकर शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करणार…?

  परशुराम उपरकर शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करणार…?   कणकवली दि २० ऑक्टोबर (प्रतिनिधी) माजी आमदार परशुराम उपरकर हे मुंबई ला रवाना झाले असून काही वेळातच मातोश्रीवर दाखल होत आहेत. दुपारी त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात नेमका महायुतीच्या विरुद्ध कोणता उमेदवार असणार हे देखील आजच समजणार […]

या केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाचे आई बाबा होण्याचे स्वप्न साकार व्हावे – सौ सुनीला नवांगुळ

सावंतवाडी – या केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाचे आई बाबा होण्याचे स्वप्न साकार व्हावे – सौ सुनीला नवांगुळ           मला आनंद होत आहे, माझ्या मुलाने आई बाबा होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ‘आई टेस्ट ट्यूब बेबी केंद्राच्या’ माध्यमातून सेवा देणाऱ्या केंद्रांचे माझ्या हस्ते उद्घाटन झाले आहे असे प्रतिपादन सौ सुनिला नवांगुळ यांनी केले. तर या […]

विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर होणार सावंतवाडीतील यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘आई टेस्ट ट्युब बेबी’ सेंटरचे उद्घाटन

बांदा (मंगल कामत)  विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर होणार सावंतवाडीतील यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘आई टेस्ट ट्युब बेबी’ सेंटरचे उद्घाटन सावंतवाडीतील यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘आई टेस्ट ट्युब बेबी’ सेंटरचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर होणार असून सौ.सुनिला सुधाकर नवांगुळ यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने याचा शुभारंभ होणार आहे. गोवा राज्यातील स्पेशालिस्ट डॉ. केदार पडते यांची प्रमुख […]