कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कोकणाच्या राजकारणात वेगळी छाप निर्माण करणारे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांचा १९ एप्रिल रोजी ६१ वा वाढदिवस साजरा होत आहे.हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा त्यात जुळून आलेला प्रमोद जठार यांचा वाढदिवसाचा दिवस हा एक सुवर्णयोग म्हणावा लागेल.केवळ राजकारणी म्हणून नव्हे, तर विकासाभिमुख आणि संकल्पनेवर काम करणारे […]
कणकवली (प्रतिनिधी) कणकवली विधानसभेचे माजी आमदार तथा भाजपाचे लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आ. प्रमोद जठार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन कासार्डे येथे करण्यात आले आहे. प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आले आहे. प्रमोद जठार हे भाजपाचे कट्टर निष्ठावंत […]
कणकवली (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात आज भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच म्हशींचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक रस्त्यावर आलेल्या म्हशींना जोरदार धडक दिली. धडक इतकी […]
कणकवली बोधिसत्व महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त चिकणे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगराध्यक्ष संदेशपारकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे, नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेविका दीपीका जाधव यांनी भेट देऊन […]
कणकवली (प्रतिनिधी) श्री. देव पाचोबा मित्रमंडळ डामरे-फोंडाघाट आयोजित श्रीरामनवमी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रील स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल, आर्ट्स, कॉमर्स कॉलेज फोंडाघाट येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेना उपनेते संजय आग्रे, सरपंच सौ. संजना आग्रे, फोंडाघाट कॉलेजचे चेअरमन […]
कणकवली (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून, तीव्र उष्णतेचा त्रास सर्वसामान्यांना जाणवत आहे. या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तळेरे आरोग्य उपकेंद्रातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत एक अत्यंत कौतुकास्पद आणि लोकाभिमुख पाऊल उचलले आहे. तळेरे येथील स्थानिक आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय […]
कणकवली | कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत प्रशासन संवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रशासनाचे सहकार्य यापुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कणकवली तहसील कार्यालयात दिव्यांग पेन्शन धारकांसाठी हयात दाखला तसेच उत्पन्न दाखला मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. […]
कणकवली (प्रतिनिधी) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दिगवळे नंबर १ या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी कुमार प्रज्वल प्रसाद मसुरकर याने गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर मार्फत गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती. या शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला […]
देवगड ( प्रतिनिधी) कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वा-यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस कोकणातील आंबा व काजू बागायतदार धडक देणार आहे. या मोर्चास सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देवून सहभागी व्हावे याकरिता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज […]
आचरा – अर्जुन बापर्डेकर चिंदर गावचे आराध्य दैवत श्री देवी भगवती माऊलीचा पाषाण पुनः प्रतिष्ठापना ११ वर्धापन दिन सोहळा मंगळवार २१ एप्रिल ते बुधवार २२ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार असून मंगळवार २१ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य परण, सकाळी ९ वा. […]
