सांगेली नवोदय विद्यालयाच्या गोडाऊनला लागली आग ; आगीत जुन्या गाद्या, व अन्य सामान जळून खाक

  सावंतवाडी (प्रतिनिधी) सांगेली नवोदय विद्यालयाच्या गोडाऊनला लागली आग ; आगीत जुन्या गाद्या, व अन्य सामान जळून खाक   सावंतवाडी  तालुक्यातील सांगेली नवोदय विद्यालयाच्या गोडाऊनला आग लागल्याचा प्रकार आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये गोडाऊन चार रुममधील जुन्या गाद्या तसेच अन्य सामान जळून खाक झाले. आग लागताच घटनास्थळी नगरपालिकेचा अग्निशमन बंब प्राचारण करून आग […]

असलदे गावातील प्रदुषण निर्माण करणाऱ्या काळया दगडाच्या खनींना परवानगी देवू नये , ग्रामसभेत ठराव ;  कणकवली प्रांत, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

  कणकवली (प्रतिनिधी) असलदे गावातील प्रदुषण निर्माण करणाऱ्या काळया दगडाच्या खनींना परवानगी देवू नये , ग्रामसभेत ठराव ;  कणकवली प्रांत, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी  कणकवली तालुक्यातील असलदे गावात प्रदूषण निर्माण करणाऱ्या काळा दगडाच्या खनिंना परवानगी देण्यात येऊ नये असा ग्रामसभेत ठराव झालेला आहे या ठरावानुसार गावात कोणालाही अशा खणीसाठी परवानगी देण्यात येऊ नये अशी ग्रामसभेत […]

ठाकर समाज जात पडताळणीबाबत कोणतीही अडवणूक नको : मंत्री नितेश राणे

  सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) ठाकर समाज जात पडताळणीबाबत कोणतीही अडवणूक नको : मंत्री नितेश राणे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न ठाकर समाजातील नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र बाबत मिळाला दिलासा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील नागरिकांच्या जात पडताळणीबाबत होत असलेल्या अन्यायाची दखल मंत्री नितेश राणे यांनी घेतली. बुधवारी मंत्रालयात राज्याचे आदिवासी विकास मंत्री […]

आर्चरी’मध्ये‌ सिंधुकन्येची विजयी घोडदौड सुरुच ; अक्सा शिरगांवकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेत तीन ‘सिल्व्हर मेडल्स’ना गवसणी ;डेरवण येथे पार पडली स्पर्धा 

  कणकवली ( प्रतिनिधी) ‘आर्चरी’मध्ये‌ सिंधुकन्येची विजयी घोडदौड सुरुच ; अक्सा शिरगांवकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेत तीन ‘सिल्व्हर मेडल्स’ना गवसणी ;डेरवण येथे पार पडली स्पर्धा  धनुर्विद्या (आर्चरी) प्रकारात गेल्या दोन वर्षांपासून अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ‘मेडल्स’ना गवसणी घालणाऱ्या कणकवली येथील अक्सा मुदस्सर शिरगांवकर या १२ वर्षीय सिंधुकन्येने आता आणखी एका राज्यस्तरीय स्पर्धेत ‘सिल्व्हर मेडल्स’ना गवसणी घातली […]

सुचिता सोपटे हिचा खून दागिन्यांसाठीच !; संशयित ईतोरीन फर्नांडिस याची पोलिसांकडे कबुली ;पेट्रोलचे कॅन व लोखंडी रॉड कसाल पुलाच्या खाली फेकला

  कणकवली (प्रतिनिधी) सुचिता सोपटे हिचा खून दागिन्यांसाठीच !; संशयित ईतोरीन फर्नांडिस याची पोलिसांकडे कबुली ;पेट्रोलचे कॅन व लोखंडी रॉड कसाल पुलाच्या खाली फेकला मुंबई-गोवा महामार्गवर ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेचा खून संशयित आरोपी ईतोरीन फर्नांडिस याने दागिन्यांसाठी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिचा खून ईतोरीन याने दुचाकीच्या शॉकपर्समधील लोखंडी रॉडने केला. त्यानंतर […]

मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक सुरेश गोलतकर यांचे निधन

  आचरा मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक सुरेश गोलतकर यांचे निधन मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेश शांताराम गोलतकर रा.चिंदर सडेवाडी यांचे मंगळवारी मुंबई येथे दुःखद निधन झाले. सुप्रसिद्ध रगावलीकार, तैलचित्र कार, नेपथ्यकार म्हणूनही ते सुप्रसिद्ध होते.त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य बाजार – उद्यान समिती सदस्य म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी […]

सावंतवाडी पहिला दुर्मिळ पक्षी ! मलबार राखी धनेश या पक्षाला इंग्रजीमध्ये मलबार ग्रे हाॅर्नबील म्हणतात 

    सावंतवाडी (हेमंत मराठे) सावंतवाडी पहिला दुर्मिळ पक्षी ! मलबार राखी धनेश या पक्षाला इंग्रजीमध्ये मलबार ग्रे हाॅर्नबील म्हणतात  बांधकाम विभाग विश्रामगृहाच्या परिसरात मलबारी राखी धनेश हा पक्षी आढळून आला. त्याच ठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडावर तो राहत असल्यामुळे अनेकांच्या दृष्टी पडत आहे. मलबार राखी धनेश या पक्षाला इंग्रजीमध्ये मलबार ग्रे हाॅर्नबील असे म्हटले जाते. […]

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने ८ , ९ व १० मार्च रोजी कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन

    सावंतवाडी (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने ८ , ९ व १० मार्च रोजी कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने ८, ९ व १० मार्च रोजी कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी ही रोजगाराची संधी असून […]

शक्तिपीठ हे धार्मिक नाव देऊन श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा डाव 

  सावंतवाडी (प्रतिनिधी) शक्तिपीठ हे धार्मिक नाव देऊन श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा डाव  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातून शक्तीपीठ महामार्ग देण्याचा घाट शासन घालत असताना या भागाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार दीपक केसरकर गप्प का ? असा सवाल कॉम्रेड संपत देसाई यांनी केला. तब्बल 12 जिल्ह्यातील 27 हजार एकर जमिनीतून […]

गोवा बांबोळी येथील रुग्णाला बायपास सर्जरी दरम्यान बी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदात्यांनी रक्तपेढीत जाऊन केले रक्तदान

  सावंतवाडी (प्रतिनिधी)         गोवा बांबोळी येथील रुग्णाला बायपास सर्जरी दरम्यान बी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदात्यांनी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. यामुळे रूग्णाला जीवदान मिळाले आहे.     सावंतवाडी येथून मयूर गावडे, प्रथमेश सुकी, तौसिफ शेख, शुभम धारगळकर या युवा रक्तदात्यांनी गोवा बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. […]