मालवण (प्रतिनिधी) भाजप नेते भैय्याजी जोशी यांच्या मराठी द्वेषी वक्तव्याचा मालवणमध्ये शिवसेनेने केला निषेध मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी छेडले आंदोलन भाजप पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे संतापजनक वक्तव्य केले.त्यांनी आपल्या […]
मुंबई (विधिमंडळ) उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांना मराठी भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंना सुनावला मराठी आमच्या राज्याची प्रमुख भाषा,अन्य भाषांचा अपमान न करता मराठी भाषेला प्राधान्य देणे ही शासनाची भूमिका मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर यांचा आज माध्यमांशी बोलताना चांगलाच समाचार घेतला.केम छो वरळीचे बॅनर […]
मुंबई (विधानसभा) सिंधुदुर्गात लवकरच धावणार एसटी महामंडळाच्या मिनी बस ; जिल्ह्यातील दुरावस्थेत असलेल्या बस स्थानकांची होणार डागडुजी व सुशोभीकरण पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची बैठक सिंधुदुर्गात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील काही बसस्थानकांची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य […]
मुंबई (विधानसभा) पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही ; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर लाथ मारू शकत नाही,मंत्री राणे यांनी दिले थेट उत्तर डिझेल परताव्याची रक्कम 119.98 कोटी रुपये डिसेंबर 2024 पर्यंत दिले ; उर्वरित रक्कम लवकरच अदा करू नियम तोडून मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई होणारच एलईडी मच्छीमारांना […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड स. ह. केळकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याची आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये निवड श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याची आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये निवड झाली आहे. दिनांक ७ मार्च ते १७ मार्च २०२५ दरम्यान इटली येथे होणाऱ्या ७७ व्या मंडोर्लो इन फ्लोरे या आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये श्री. स. ह. […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) तालुकास्तरीय वैयक्तिक ”बालगीत सादरीकरण” स्पर्धा ; स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन स्व. सुभानराव भोसले स्मृती शैक्षणिक सेवा सन्मानाने गुरुवर्य व्ही.बी.नाईक यांचा होणार गौरव स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले-तळीकर प्रतिष्ठानच्या आपण व्यक्त होऊया…! समिती तर्फे सावंतवाडी तालुक्यातील बालवाडी ते इ. दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ”तालुकास्तरीय वैयक्तिक बालगीत सादरीकरण स्पर्धा २०२५”चं आयोजन करण्यात […]
देवगड (प्रतिनिधी) …अखेर तारामुंबरी मिठमुंबरी सागरी सेतू वरून धावली लालपरी ! प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करत केले पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष अभिनंदन सिंधुदुर्ग पर्यटनाला महत्त्वाचा दुवा ठरलेला व दोन पर्यटन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा असा तारामुंबरी मिठमुंबरी खाडीवरील फुल हा पर्यटनाचा सागरी सेतू म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या पुलावरून सर्व […]
*Maharashtra maza* डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ५ मार्च २०२५ चे बातमीपत्र *🎯राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून जामसंडेचे नाव उंचावणाऱ्या कबड्डीची पंढरी म्हणजे जामसंडे – संदीप साटम* https://maharashtra-maza.com/32908/ *🎯सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करण्याची खासदार नारायण राणे यांची रेल्वेमंञ्यांकडे मागणी*https://ssmaharashtramaza.com/archives/5771 *🎯सुवर्णगड येथे रोहन खेडेकर यांचा भाजपात प्रवेश ; खेडेकर यांच्या प्रवेशामुळे देवगड जामसंडे […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करण्याची खासदार नारायण राणे यांची रेल्वेमंञ्यांकडे मागणी सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्र्यांना या मागणीच पत्र श्री. राणे यांनी दिलं आहे. […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड बंदर खाडीपत्रात बुडून 60 वर्षीय खलाशाचा मृत्यू राजापूर तालुक्यातील हरिभाऊंची वाडी विल्ये येथील इ ६० वर्षीय इसम अनाजी बारक्या कोतापकर हे देवगड बंदर नजीक खाडीपात्रात पाण्यात बुडून मयत स्थितीत आढळून आले.या संदर्भात रविकांत वासुदेव बोटले (४७)रा. कात्रादेवी बादेवाडी ता.राजापूर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली […]
