मराठा समाज देवगडचा अभिनव उपक्रम: मोकाट जनावरांसाठी परावर्तक पट्टे

  देवगड (प्रतिनिधी) मराठा समाज देवगडचा अभिनव उपक्रम: मोकाट जनावरांसाठी परावर्तक पट्टे   देवगड तालुक्यात रस्त्यावर मोकाट जनावरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले, काही गंभीर जखमी झाले, तर काहींना अपंगत्व आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा अपघातांचे प्रमाण जास्त आहे.     […]

सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कळसुलकर हायस्कूलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन

  सावंतवाडी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कळसुलकर हायस्कूलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला अध्यक्षा प्रा. सुषमाताई हरकुळकर आहेत. तर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विजयालक्ष्मी चिंडक या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. […]

भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ सोमवारी १० मार्च रोजी पायाभरणी आणि कोनशिला समारंभाचे आयोजन

  कणकवली, (प्रतिनिधी) भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ सोमवारी १० मार्च रोजी पायाभरणी आणि कोनशिला समारंभाचे आयोजन तालुक्यातील भिरवंडे गावातील श्री देव रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार होणार असून भव्य दिव्य असे रामेश्वराचे मंदिर बांधकाम होणार आहे. मंदिर पुनर्बांधणीचा पायाभरणी आणि कोनशिला समारंभ सोमवारी १० मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शोभायात्रेने सुरू होणार आहे. भिरवंडे गावचे ग्रामदैवत […]

औरंगजेबाच्या कबरीला लाखो रुपये ! छत्रपती शिवरायांच्या मंदिराला फक्त २५० रुपये ?

    सिंधुदुर्ग औरंगजेबाच्या कबरीला लाखो रुपये ! छत्रपती शिवरायांच्या मंदिराला फक्त २५० रुपये ?  औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व खात्याकडून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये तब्बल ₹२ लाख ५५ हजार १६० तर २०२२-२३ (नोव्हेंबरपर्यंत) २ लाख ६२६ रू. खर्च करण्यात आला. आतापर्यंत ६.५० लाख रुपयांचा निधी […]

मंत्री नितेश राणे आक्रमक ! छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या अनिल परब यांचे निलंबन करा ; सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत केली मागणी

    मुंबई      मंत्री नितेश राणे आक्रमक ! छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या अनिल परब यांचे निलंबन करा ; सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत केली मागणी सत्ता असताना घरांवर तक्रार करणाऱ्या,अटक करण्यासाठी दबाव आणणाऱ्या कारकूनचा कोण छळ करत नाही मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना झाप झाप झापले छत्रपती संभाजी महाराजांचा […]

अकोला येथील राज्यस्तरीय पाँवर लिप्टिंग स्पर्धेमध्ये देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

  देवगड (प्रतिनिधी) अकोला येथील राज्यस्तरीय पाँवर लिप्टिंग स्पर्धेमध्ये देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश अकोला येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय गटातून पाँवर लिप्टिंग स्पर्धेमध्ये देवगड मधील श्रीम. न.शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत कु. सानिका विजय पुजारे हिने रौप्य पदक प्राप्त केले. कु. श्रेयस राजेंद्र धुवाळी याने कांस्य पदक मिळविले. […]

नाद महाळुंगे रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर ; भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

  देवगड (प्रतिनिधी) नाद महाळुंगे रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर ; भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते झाले भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील नाद ते महाळुंगे हा ३ कि.मी.रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक मधून मंजूर झाला.या साठी अंदाजित रक्कम ५ कोटी ५० लाख एवढी रक्कम मंजूर झाली आहे.या रस्त्याचे भूमिपूजन भाजपा […]

महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ६ मार्च २०२५ बातमीपत्र

*Maharashtra maza*   महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ६ मार्च  २०२५ बातमीपत्र   *🎯 अबू आझमी वरती देशद्रोहाचा खटला दाखल करा – देवगड मराठा समाजाचे तहसीलदारांना निवेदन* *🎯 रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी देवगड मराठा समाजाचा नाविन्यपूर्ण उपक्रम* *🎯उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांना मराठी भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मंत्री नितेश राणे यांनी […]

सत्ता नसतानाही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास निर्माण करा- वैभव नाईक

  मालवण (प्रतिनिधी) सत्ता नसतानाही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास निर्माण करा- वैभव नाईक शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीच्या बैठकीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं मोठ्या पदावर नेण्याचे काम शिवसेनेने केले आहे. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना कार्यरत आहे. मात्र शिवसेना पक्षाचे ऋण विसरून काहींनी पक्षाशी गद्दारी […]

मधली तोंडवळीस उधाणाचा फटका शासकीय यंत्रणेकडून नुकसानीची पहाणी

    आचरा–अर्जुन बापर्डेकर मधली तोंडवळीस उधाणाचा फटका शासकीय यंत्रणेकडून नुकसानीची पहाणी रविवारी आलेल्या उधाणाचा फटका मधली तोंडवळी भागास बसून सुमारे तीन हेक्टर ६८गुंठे क्षेत्रावरील बागायती क्षेत्र बाधीत झाले आहे.याबाबत गुरुवारी शासकीय यंत्रणेकडून पहाणी करत नुकसानीची नोंद करण्यात आली. रविवारी आकस्मिक आलेल्या उधाणामुळे तोंडवळी मधली भागात उधाणाचे खारे पाणी माड,काजू,फोफळ बागायतीत शिरल्याने फळबागायतींना धोका निर्माण […]