राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल ; मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

  सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल ; मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश राष्ट्रवादी (श. प. )चे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर भाजपवासी ; उबाठानंतर शरद पवार राष्ट्रवादीला राणेंचा धक्का राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे […]

महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ७ मार्च. २०२५ बातमीपत्र

महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ७ मार्च. २०२५ बातमीपत्र   *🎯छळ झाला त्याची व्याख्या काय सभागृहात मंत्री नितेश राणे आक्रमक* *🎯 ज्ञानगंगेची अस्मिता….* *अँड अस्मिता अच्युत पालव भोसले मॅडम* *🎯 प्रशासकीय कौशल्याचा मानबिंदू सौ सुनेत्रा फाटक मॅडम विशेष डॉक्युमेंटरी* *🎯 शिक्षणाचं ज्ञानामृत पाजणाऱ्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा आगलावे* *🎯सावंतवाडी येथे अबू आझमीच्या पुतळ्याला जोडे […]

जिल्ह्याची शांतता कायम राखा ! ‘आम्ही भारतीय’चं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  

  सावंतवाडी (प्रतिनिधी) जिल्ह्याची शांतता कायम राखा ! ‘आम्ही भारतीय’चं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन       सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून शांत, संयमी व सुसंस्कृत जिल्हा म्हणून परिचित आहे. मात्र, या लौकिकास बाधा येणाऱ्या घटना जिल्ह्यात वाढत असून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशावेळी जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून जिल्ह्यात धार्मिक व जातीय सलोखा कायम […]

सावंतवाडी येथे अबू आझमीच्या पुतळ्याला जोडे मारत केले दहन ; विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व शिवशंभूप्रेमींनी केला निषेध व्यक्त 

    सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी येथे अबू आझमीच्या पुतळ्याला जोडे मारत केले दहन ; विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व शिवशंभूप्रेमींनी केला निषेध व्यक्त  समाजवादी पक्षाचे नेते, निलंबित आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करुन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला. आझमींच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरासह जिल्ह्यातही पडसाद उमटले आहेत. सावंतवाडी येथे अबू आझमीच्या पुतळ्याला […]

उबाठा युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्त 

  वैभववाडी (प्रतिनिधी) उबाठा युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्त    गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज देखील वैभववाडी तालुक्यातील उबाठा सेनेचे युवा नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील धुरी यांनी देखील पक्षाची साथ सोडल्यामुळे ठाकरे सेनेला फार मोठा धक्का […]

देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या आंबा स्कॅनिंग मशिनचे उदघाटन उद्या ८ मार्चला

    देवगड / प्रतिनिधी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या आंबा स्कॅनिंग मशिनचे उदघाटन उद्या ८ मार्चला देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या आंबा स्कॅनिंग मशिनचे उदघाटन ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. जामसंडे खाकशी सडा येथील आंबा पॅकिंग- ग्रेडींग सेंटर येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. […]

जामसंडे पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ ठरला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा मानकरी 

देवगड / प्रतिनिधी जामसंडे पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ ठरला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा मानकरी  जामसंडे येथील इंदिराबाई ठाकुर क्रीडानगरी येथे पंचक्रोशी जामसंडे कबड्डी मंडळाच्यावतीने व पालकमंत्री नीतेश राणे व हौशी कबड्डी संघटना – सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने पुरुष गटातील भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अॅड. अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते करण्यात आले. […]

देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या अध्यक्षपदी शामसुंदर जाधव तर सचिव पदी सुनील जाधव यांची निवड

    देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या अध्यक्षपदी शामसुंदर जाधव तर सचिव पदी सुनील जाधव यांची निवड देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या सन २०२५ ते २०२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारीणीची निवड १६ फेब्रुवारी २०२५ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी – आयु. शामसुंदर जाधव , तर सचिवपदी -आयु. सुनील झिपाजी […]

जिल्हास्तरीय सेमिनार कॉम्पीटीशन केम फेस्ट – २०२५ स्पर्धेत या महाविद्यालयाचे यश

  देवगड (प्रतिनिधी   जिल्हास्तरीय सेमिनार कॉम्पीटीशन केम फेस्ट – २०२५ स्पर्धेत या महाविद्यालयाचे यश     शिक्षण विकास मंडळ, देवगड संचालित,श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवगड आणि शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कणकवली कॉलेज कणकवली येथील रसायनशास्त्र विभाग आयोजित बी. एस्सी.केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्रातील विषयावर आधारित जिल्हास्तरीय सेमिनार कॉम्पीटीशन केम फेस्ट – […]

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आझमीचा मराठा समाज देवगडने केला तीव्र निषेध दिले तहसीलदारांना निवेदन 

  देवगड (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आझमीचा मराठा समाज देवगडने केला तीव्र निषेध दिले तहसीलदारांना निवेदन   समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेब याचे उदात्तीकरण करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मराठा समाज देवगड ने तीव्र निषेध […]