देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या अध्यक्षपदी शामसुंदर जाधव तर सचिव पदी सुनील जाधव यांची निवड

0 minutes, 3 seconds Read

 

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या अध्यक्षपदी शामसुंदर जाधव तर सचिव पदी सुनील जाधव यांची निवड

देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या सन २०२५ ते २०२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारीणीची निवड १६ फेब्रुवारी २०२५ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी – आयु. शामसुंदर जाधव , तर सचिवपदी -आयु. सुनील झिपाजी जाधव यांची निवड करण्यात आली.

अशी असेल नवीन कार्यकारिणी अध्यक्ष -आयु.शामसुंदर जाधव (ओंबळ),सचिव -आयु. सुनील झिपाजी जाधव (दाभोळे),खजिनदार – आयु. आनंद देवगडकर (देवगड), उपाध्यक्ष – आयु. सुरेश बाबू कदम (सांडवे), उपाध्यक्ष – जयवंत मिठबावकर (मिठबाव), सह सचिव- आयु. समीर शिरगावकर (शिरगाव),सहसचिव- आयु. प्रकाश गणपत जाधव (जामसंडे),हिशोब तपासणीस- संतोष कदम (देवगड), कार्यकारीणी सदस्य आयु. दिलीप कदम (किंजवडे), आयु. दीपक नाईक (शिरगाव),आयु. जयेश तळवडेकर (तळवडे), आयु. प्रकाश जाधव (ओंबळ), आयु. प्रवीण मोरे (गढीताम्हणे),आयु. दीपक जाधव (टेंबवली)आयु. दिलीप मुंबरकर (मिठमुंबरी),आयु. संजय जाधव (चांदोशी), आयु. राजेंद्र मुंबरकर (मिठमुंबरी), सल्लागार आयु. श्रीपत टेंबवलकर-जाधव (टेंबवली), आयु. राजेश साळसकर (साळशी),आयु. नितेश जाधव (जामसंडे),यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारीणीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *