थरार क्रिकेटचा,आनंद क्रीडारसिकांचा, सण मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठानचा ….

  देवगड (प्रतिनिधी)     थरार क्रिकेटचा,आनंद क्रीडारसिकांचा, सण मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठानचा ….     मिठबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा २०२५     सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रिकेटप्रेमींसाठी एक वेगळाच उत्साह असतो, आणि त्याचा सर्वोत्तम नमुना म्हणजे श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव पुरस्कृत बाजारपेठ मित्र मंडळ आयोजित डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५ . यंदा […]

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न, प्रणिता राऊळ प्रथम

    आचरा–अर्जुन बापर्डेकर कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न, प्रणिता राऊळ प्रथम कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा नुकतीच जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. परीक्षकांचे निर्णयानुसार स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.. प्रथम = श्रीम. प्रणिता राऊळ, वेंगुर्ला. द्वितीय = श्रीम. […]

नेपाळी युवतीची आंबा बागेत गळफास लावून आत्महत्या ; मिठबाव येथील घटना

    देवगड/ प्रतिनिधी नेपाळी युवतीची आंबा बागेत गळफास लावून आत्महत्या ; मिठबाव येथील घटना मूळ नेपाळ येथील व सध्या मिठबाव येथे वास्तव्यास असलेल्या जीरा नरे विश्वकर्मा (२०) या युवतीने मिठबाव येथील गोगटे तळे येथील एका आंबा कलम बागेतील शेतघरात छताच्या लोखंडी पाईपला ओढणीचे साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ८ मार्च सायंकाळी ५ […]

ग्रामपंचायत करुळ व राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न

    वैभववाडी प्रतिनिधी (तुषार शिंगाडे)           ग्रामपंचायत करुळ व राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न       जागतिक महिला दिन व करूळ गावचे सुपुत्र माजी आमदार ए. पी. सावंत यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत करुळ व राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर […]

उबाठा गटाचे सोनाळी सरपंच भीमराव भोसले, सदस्य बाळकृष्ण बोभाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

  वैभववाडी (प्रतिनिधी) उबाठा गटाचे सोनाळी सरपंच भीमराव भोसले, सदस्य बाळकृष्ण बोभाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश उबाठा गटाचे सोनाळी गावचे सरपंच भीमराव भोसले तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बोभाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतोष शेलार, जयवंत पवार, हरिचंद्र […]

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व माधवराव पवार विध्यालय कोकिसरे च्या वतीने महिलादिन साजरा

  वैभववाडी (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व माधवराव पवार विध्यालय कोकिसरे च्या वतीने महिलादिन साजरा रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व माधवराव पवार विध्यालय कोकिसरे च्या वतीने महिलादिन साजरा झाला. १५० विद्यार्थिनी, महिलांना मार्गदर्शन व सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. रो.डॉ पावसकर मॅडम कणकवली व सौ चेंदवनकर क्लब फूड डिस्ट्रिक कोऑर्डीनेटर सिंधुदुर्ग यांनी मार्गदर्शन […]

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

  कणकवली ( प्रतिनिधी) विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली येथे ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संपदा विवेक रेवडेकर (MBBS, DMRE, कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट) यांचे प्रमुख अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. रेवडेकर यांनी […]

आचरा व्यापारी संघटनेचा स्तुत्य उपक्रम नुकसान ग्रस्त व्यावसायिकास केली व्यवसाय उभारण्यास मदत

  आचरा–अर्जुन बापर्डेकर       आचरा व्यापारी संघटनेचा स्तुत्य उपक्रम नुकसान ग्रस्त व्यावसायिकास केली व्यवसाय उभारण्यास मदत       गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालेले व्यावसायिक सचिन राणे यांना आचरा व्यापारी संघटनेतर्फे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते साहित्य मदत करत ऐन महिला दिनी एका महिलेच्या संसाराला हातभार लावला आहे.आचरा व्यापारी […]

सिंधुदुर्गात लवकरच धावणार एसटी महामंडळाच्या मिनी बस 

  वैभववाडी (प्रतिनिधी)       सिंधुदुर्गात लवकरच धावणार एसटी महामंडळाच्या मिनी बस        पालकमंत्री नितेश राणे यांची एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक विविध विषयांवर चर्चा       भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या मागणीची पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली दखल       24 फेब्रुवारी 2025 रोजी […]

गेली ५ वर्षे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काही कर्मचा-याचे पी.एफ आणि पगार न झाल्यामुळे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या ७० हून अधिक कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी घेतला काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय

    सावंतवाडी (प्रतिनिधी)   गेली ५ वर्षे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काही कर्मचा-याचे पी.एफ आणि पगार न झाल्यामुळे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या ७० हून अधिक कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी घेतला काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय गेली ५ वर्षे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काही कर्मचा-याचे पी.एफ आणि पगार न झाल्यामुळे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या ७० हून अधिक कंत्राटी […]