संवाद परिवाराच्या वतीने मधु कट्टयावर रंगली संगीत मैफिल : अनवट अनिल कार्यक्रमात कविता आणि कबीरांचे दोहे सादर

    कणकवली (प्रतिनिधी) संवाद परिवाराच्या वतीने मधु कट्टयावर रंगली संगीत मैफिल : अनवट अनिल कार्यक्रमात कविता आणि कबीरांचे दोहे सादर सुप्रसिद्ध लेखक, कवी डॉ.अनिल अवचट यांच्या कवितांचे चित्रफित द्वारे व संत कबीरांचे दोहे यांच्या गायनाने तळेरे येथील “अनवट अनिल… एक कबीर” हा वेगळा संगीत मैफिलीचा कार्यक्रम मधु कट्टयावरती रंगला. तळेरे येथील संवाद परिवाराने या […]

खारेपाटण येथे रोटरी क्लबची स्थापना ; रोटरी क्लब ऑफ खारेपाटण सेंट्रलच्या अध्यक्षपदी दयानंद कोकाटे यांची नियुक्ती

    कणकवली ( प्रतिनिधी) खारेपाटण येथे रोटरी क्लबची स्थापना ; रोटरी क्लब ऑफ खारेपाटण सेंट्रलच्या अध्यक्षपदी दयानंद कोकाटे यांची नियुक्ती अनेक देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक कीर्तीच्या रोटरी क्लबची खारेपाटण येथे स्थापना करण्यात आली. रोटरी क्लब मार्फत आरोग्य ,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात लोकांच्या गरजेची अनेक भरीव कामे केली जातात.या क्लबची स्थापना करण्यासाठी खारेपाटण येथील विविध […]

मदर क्वीन्स इंग्लिश स्कुलचे प्राविण्य परीक्षेत उत्तुंग यश

  सावंतवाडी (प्रतिनिधी) मदर क्वीन्स इंग्लिश स्कुलचे प्राविण्य परीक्षेत उत्तुंग यश सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश, सावंतवाडी या प्रशालेने सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाद्वारा आयोजित प्राविण्य परीक्षेत नेत्रदिपक यश प्राप्त केले. इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. विभव राऊळ याने प्राविण्य परीक्षेत जिल्ह्यात 8 वा क्रमांक पटकावला. तर इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. मानसी सावळे […]

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

  कणकवली (प्रतिनिधी) माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत वार- शनिवार, दिनांक-८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सिंदुधुर्ग जिल्हातील स्टार युनियन डाय-इची यांच्या वतीने खास या क्रायक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेचे पुजन, स्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या […]

विश्वकर्मा मंडळाच्या अपेक्षा पूर्ण करू – ना. नितेश राणे

    कणकवली (प्रतिनिधी) विश्वकर्मा मंडळाच्या अपेक्षा पूर्ण करू – ना. नितेश राणे बैलगाडी स्पर्धेत प्रशांत अपराज यांची बैलजोडी प्रथम ;  पुढील वर्षीच्या बैलगाडी स्पर्धेस प्रथम पारितोषिके पन्नास हजार आपण देऊ – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आपल्या शहरात श्री विश्वकर्मा मित्रमंडळाच्या वतीने अशा स्पर्धा होतात हे प्रथमच कळलं. एकत्र येऊन आपण सर्वजण अशा स्पर्धा भरवता […]

अज्ञात वाहनाच्या धडकेत गावरेड्याचा मृत्यू ; आंबोली नांगरतास वाडी येथील घटना

  सावंतवाडी (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाच्या धडकेत गावरेड्याचा मृत्यू ; आंबोली नांगरतास वाडी येथील घटना आंबोली नांगरतासवाडी येथील रस्त्यावर अज्ञात वाहनाने ठोकर देत गंभीर दुखापत झाल्यामुळे एका गवा रेड्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची ग्रामस्थांनी सांगितले. हा गवा रेडा ऊस शेतीकडून डोंगराच्या दिशेने जात असताना रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याला ठोकर […]

अबू आझमी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे ; कणकवली सकल हिंदू समाजाची निवेदनाव्दारे मागणी

    कणकवली (प्रतिनिधी) अबू आझमी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे ; कणकवली सकल हिंदू समाजाची निवेदनाव्दारे मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशना नंतर विधानसभा आवारात, प्रसार माध्यमांशी बोलताना औरंगजेब बादशाह उत्तम शासक होता. तो क्रूर नव्हता असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी केले होते. हे विधान सामाजिक समरसता बिघडवणारे आहे. तरी त्यांचे विधानसभा सदस्यत्व कायमचे […]

राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श घेऊन स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – श्री. मयुर तवटे, हिंदु जनजागृती समिती

      कणकवली( प्रतिनिधी) राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श घेऊन स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – श्री. मयुर तवटे, हिंदु जनजागृती समिती एस एम हायस्कूल येथे महिला दिनानिमित्त स्वरक्षण प्रात्यक्षिके सादर महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. ८ मार्च या दिवशी एस् एम् हायस्कूल कणकवली यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून […]

कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुकाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण यांची सर्वानुमते निवड

  कणकवली (प्रतिनिधी)       कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुकाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण यांची सर्वानुमते निवड     कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव ,सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची निवड      सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली तालुकाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव, सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कणकवली तालुका चर्मकार […]

दिविजा वृद्धाश्रमाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दहा महिलांचा महिला दिनी सन्मान ; पत्रकार अस्मिता गिडाळे यांचाही केला सन्मान

  कणकवली (प्रतिनिधी)  दिविजा वृद्धाश्रमाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दहा महिलांचा महिला दिनी सन्मान ; पत्रकार अस्मिता गिडाळे यांचाही केला सन्मान दिविजा वृद्धाश्रम ही गरीब व गरजवंत आजी आजोबांना उपचारात्मक पुनर्वसनाचे कार्य करत आहे.हे कार्य करत असतानाच ग्रामीण भागातील गरीब व गरजू लोकांकरिता दंतकिय चिकित्सा करण्याचे काम मोफत करत आहे.त्याच बरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या […]