वैभववाडी (प्रतिनिधी) तिथवली नानीवडे फाटा येथे गोवा बनावटीची दारु जप्त तिथवली नानीवडे फाटा येथे गोवा बनावटीची सुमारे ३ लाख २० हजाराची दारू सुमारे ४ लाखाचा टेम्पो असा ७लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक प्रवीण गणेशराम बिशनोईश, रा. पाली राज्य राजस्थान याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. वैभववाडी पोलिसांनी रविवारी […]
मालवण (प्रतिनिधी) दिविजा सातपुते, लीना धुरी, श्रेया मांजरेकर, शर्वरी पाटील, अनुष्का कदम, अनिता आळवे गटानुक्रमे प्रथम ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवणच्या वतीने आयोजन महिला दिनानिमित्त ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवणच्या वतीने रविवारी महिलांसाठी आयोजित केलेल्या ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेत दिविजा संदीप सातपुते, लीना नरेश […]
मालवण (संदीप बोडवे) आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ४ वाजता शिवायन हे महानाट्य … कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ४ वाजता शिवायन या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर निलेश राणे […]
मालवण (संदीप बोडवे) मालवणातील आरोग्य तपासणी शिबिरात ५६० जणांची तपासणी जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल-ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त शिल्पा खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, सिंधुदुर्ग व एस एस पी एम पडवे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत आरोग्य तपासणी […]
मुंबई (प्रतिनिधी) लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प – मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख […]
*Maharashtra maza* डिजिटल न्यूज चॅनल दिनांक १० मार्च २०२५ बातमीपत्र *🎯विश्वकर्मा मंडळाच्या अपेक्षा पूर्ण करू – ना. नितेश राणे* https://ssmaharashtramaza.com/archives/5943 *🎯थरार क्रिकेटचा,आनंद क्रीडारसिकांचा, सण मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठानचा ….* https://ssmaharashtramaza.com/archives/5903 *🎯दिविजा वृद्धाश्रमाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दहा महिलांचा महिला दिनी सन्मान ; पत्रकार अस्मिता गिडाळे यांचाही केला सन्मान* https://ssmaharashtramaza.com/archives/5909 *🎯राजमाता जिजाऊ, […]
देवगड : प्रतिनिधी अटीशर्तीला अधिन राहून ठरावाला मंजूरी ; फणसगावसहीत सात गावांना हवा आहे कोर्ले सातंडी प्रस्तावित नळयोजनेच्या विहीरीवरून पाणी ; यासाठी पाहिजे होता न.पं.चा ठराव विशेष सभेत यावर झाली खरपुस चर्चा ; पाणी देणार मात्र अटीशर्तीला अधिन राहून त्या सात गावांना विहीरीवरून पाणी देण्यास परवागनी देताना न.पं.च्या अटीशर्तीना अधिन राहून ठराव देण्यास न.पं.च्या विशेष सभेत […]
मालवण (संदीप बोडवे) देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता… ; आमदार राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…अनेक वर्षांचा प्रश्न लागणार मार्गी…. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण पूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार […]
कणकवली (प्रतिनिधी) भिरवंडे श्री देव रामेश्वर मंदिर पुनर्बांधणी कोनशिला पूजन पायाभरणी समारंभाला माजी आमदार वैभव नाईक उपस्थित भिरवंडे येथील श्री देव रामेश्वर मंदिर पुनर्बांधणी कोनशिला पूजन पायाभरणी समारंभाला देवस्थान समितीचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या निमंत्रणावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आज उपस्थित राहून भिरवंडे वासियांच्या उत्साहात सहभागी झाले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष व माजी […]
बांदा (प्रतिनिधी) नट वाचनालय, बांदा येथे खुल्या वाचक स्पर्धेचे आयोजन बांदा गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नट वाचनालय, बांदा या संस्थेतर्फे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात,या अंतर्गत समस्त नेरूरकर परिवारने पुरस्कृत केलेली साहित्यिक कैे, प्र.श्री. नेरूरकर स्मृती खुल्या वाचक स्पधेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग मर्यादित असुन ती […]
