आचरा-अर्जुन बापर्डेकर श्री रामेश्वर देवस्थान आचरा तर्फे संतोष कोदे यांचा सन्मान सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱे चिंदर माजी सरपंच आणि उद्योजक संतोष कोदे यांचा इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान समिती तर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, देवस्थान सचिव संतोष […]
आचरा–अर्जुन बापर्डेकर ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांचा रामेश्वर देवस्थान तर्फे सत्कार इनामदार श्री देव रामेश्वर श्री क्षेत्र कुणकेश्वर भेट सोहळा अवर्णनीय करण्यासाठी योगदान देणारे आचरा ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर ऊर्फ चावल मुजावर यांचा इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान कसबा आचरे देवस्थान समिती तर्फे संजय मिराशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा […]
आचरा–अर्जुन बापर्डेकर रामेश्वर वाचन मंदिर आयोजित होममिनिष्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या विशाखा भाटकर श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे आयोजित होममिनिष्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरलेल्या विशाखा भाटकर त्यांना सौ नेहा नलावडे पुरस्कृत पैठणी देवून गौरविण्यात आले. तर उपविजेत्या सौ मधुरा परब यांना ढेकणे कुटुंबिय पुरस्कृत सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले. शतकोत्तर सुवर्ण […]
कणकवली (प्रतिनिधी) शिवडाव माध्यमिक विद्यालयात रक्त गट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न शिवडाव माध्यमिक विद्यालय , शिवडाव प्रशालेच्या विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी ,CBC काउंट तपासणी इत्यादीसाठीचे आरोग्य शिबिर आज दि.१०मार्च, २५ रोजी प्रशालेमध्ये संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत शिवडाव ग्रामपंचायत सदस्य श्री .अभिषेक नाडकर्णी यांनी […]
कणकवली (प्रतिनिधी) कणकवलीत १० दिवसाचे मोफत नाट्य प्रशिक्षण शिबिर ; राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रममात सहभागी होण्याचे आवाहन रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १२ ते २१ मार्च या कालावधीत १० दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे कणकवली येथे होणार येणार आहे. प्रशिक्षणामध्ये कुठलेही मूल्य आकारले […]
मुंबई (प्रतिनिधी) मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अमलात येणार ; हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट ; वेबसाईटचे मंत्री नितेश राणे यांनी केले अनावर मटणातील भेसळ रोखण्यासाठी राज्यात हिंदूंची होणार मटण दुकाने महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मल्हार सर्टीफिकेशन डॉट कॉम ने […]
कणकवली दि.१० मार्च (प्रतिनिधी) कलमठ बिडयेवाडी येथे होम मिनिस्टर स्पर्धेत साक्षी लबदे ठरल्या पैठणीच्या मानकरी जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन ; उपविजेत्या भाग्यलक्ष्मी लोके, पाककला स्पर्धेत शितल जाधव प्रथम कलमठ बिडयेवाडी येथे जागतिक महिला निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी महिलांच्या वतीने होम मिनिस्टर स्पर्धा व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
कुडाळ (प्रतिनिधी) कै. आबा मुंज यांच्या कार्याचा वसा सुरु ठेवला हिच खरी त्यांना श्रद्धांजली – वैभव नाईक कै. आबा मुंज यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त घावनळे येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय काँग्रेस घावनळे, घावनळे विकास मंडळ, घावनळे कै. आबा मुंज, कै. गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप घावनळे यांच्या वतीने घावनळे गावचे भाग्यविधाते व कार्यसम्राट कै. […]
कणकवली( प्रतिनिधी) कणकवली येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ! सामाजिक कार्यकर्ते उत्तम धुमाळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त युवासेनेकडून आयोजन सामाजिक कार्यकर्ते उत्तम धुमाळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त रविवारी कणकवली येथील श्री चौंडेश्वरी सभागृहात युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे यांच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात […]
मुंबई ( प्रतिनिधी) अर्थसंकल्पात बंदरे विकासासाठी 484 कोटी तर मत्स्य विकासासाठी 240 कोटी मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची अर्थसंकल्पात सर्वात जास्त तरतूद – मंत्री नितेश राणे मंत्री नितेश राणे यांच्या क्रियाशीलतेची मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली पोच निर्णय क्षमता आणि कामाचा उरक असलेल्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने फार […]
