वैभववाडी (प्रतिनिधी) वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपनगराध्य संजय सावंत यांनी पक्षाच्या धोरनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप रावराणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे पिठासीन अधिकारी जगदीश […]
वैभववाडी (प्रतिनिधी) वैभववाडी एडगांव नजीक सिलेंडर भरलेला ट्रक पलटी ; चालक किरकोळ जखमी एडगाव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास झाला. वैभववाडीहून कोल्हापूरकडे हा ट्रक जात होता. तरेळे ते […]
देवगड (प्रतिनिधी) पडेल येथे शिवसेना उबाठा गट पुरस्कृत “भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले उद्धाटन देवगड – पडेल तानवडेवाडी आयोजित व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत “भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या “भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन संपन्न झाले. उपजिल्हाप्रमुख यदुनाथ […]
कणकवली (प्रतिनिधी) भव्य कलश शोभायात्रेने भिरवंडे गाव दुमदुमला ! ; श्री देव रामेश्वर मंदिर पायाभरणी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीचा कोनशिला पूजन आणि पायाभरणी सोहळा सोमवारी भक्तिमय वातावरणात, ग्रामस्थ व भाविकांच्या अपार उत्साहात साजरा झाला. तत्पूर्वी गणेश मंदिर ते रामेश्वर मंदिरापर्यंत भव्य […]
जागतिक महिला दिनी कलागुणांना व्यासपीठ मिळवून देऊन महिलांचा सत्कार होतो, प्रेरणा मिळते.– सौ. संजना आग्रे. पाककला स्पर्धेत प्रणिता बिडये प्रथम ! – आजवर महिलांना आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, प्रत्येक क्षेत्रात दुय्यम स्थान दिले गेले. मात्र आता स्त्रीसक्षमीकरण आणि महिला सबलीकरणामुळे, महिलांना पुरुषांसोबत काम करण्याची, आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी, शासनासह समाजाने स्वीकारली आहे. […]
बांदा (प्रतिनिधी) गोगटे-वाळके महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न महाविद्यालयीन मुलींनी आपले ध्येय ठरवावे. त्यासाठी आवश्यक असणारे वाचन करावे, महाविद्यालयीन तीन वर्षांच्या काळात आपल्यातील कलागुणांचा विकास व्हावा यादृष्टीने प्रयत्न करावेत. आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असल्या तरी त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. स्त्रियांनी स्वतःसाठी जगणे ही एक काळाची गरज असल्याचे सांगत असताना त्यांनी अनेक यशस्वी स्त्रियांची […]
देवगड (प्रतिनिधी) मिठबांव येथील नेपाळी युवती जिरा नरे विश्वकर्मा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा ; शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिले देवगड पोलिस निरीक्षक यांना निवेदन मिठबांव येथील जिरा नरे विश्वकर्मा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधीतावर कारवाई करण्यात यावी.यासंदर्भात देवगड तालुका शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड पोलिस निरीक्षक यांना निवेदन […]
महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल ११ मार्च २०२५ चे बातमीपत्र बातमी पाहण्यासाठी लिंकवर डबल क्लिक करा. त्यानंतर आलेल्या open ऑप्शन क्लिक करा. *🎯लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग, व्यापार , पर्यटन,आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प – मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे* https://ssmaharashtramaza.com/archives/5974 […]
देवगड,(प्रतिनिधी) सम्यक प्रबोधिनी (जामसंडे) मुंबई गाव शाखेच्या महिला वर्गातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा सम्यक प्रबोधिनी (जामसंडे) मुंबई गाव शाखेच्याच्या महिला वर्गातर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रम दि. ९ मार्च रोजी बुद्ध विहारात प्रबोधनात्मक, प्रेरणादायी असा ‘महिलांनी महिलांसाठीच’ या विचारधारेतून सर्व महिलांनी एकत्र येऊन उत्साही वातावरणात साजरा केला. स्त्री ही पुरुषप्रधान समाजासाठी […]
सावंतवाडी (मंगल कामत) .…. अखेर वेर्ले सटवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा कामाचा झाला शुभारंभ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेर्ले सटवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्याहस्ते करण्यात आला. रस्त्याचा हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सटवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. […]
