बांदा (प्रतिनिधी) बांदा येथे होळी पौर्णिमा उत्साहात साजरी बांदा येथे गुरुवारी रात्री पारंपारिक होळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला.श्री बांदेश्वर मंदिर नजीकच्या होळीचा खुंट या जागेवर होऴी उभी केल्यानंतर धार्मिक विधीनंतर ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे आपले वार्षिक नारळ तसेच नवसाची तोरणे आदि अर्पण केले . श्री बांदेश्वर भूमिका पंचायतनातील सर्व मंदिरांच्या समोर होलिका पूजन विधि झाल्यानंतर […]
कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही कणकवली शहरात महापुरुष काॅम्प्लेक्स च्या एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.काळा टी शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा.अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.दरम्यान […]
देवगड (प्रतिनिधी) श्री देव रामेश्वराच्या हुकूमानेच घडला पुन:गावराठीचा संकेत ; ३०० वर्षांनी देवहोळीचा शाहीथाट रंगला गावघर रयतेत… गेल्या तीनशे वर्षांपासून काळाच्या ओघात हरवलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि संपूर्ण मिठबाव, तांबळडेग, कातवण गावांमध्ये उत्सवाचे आनंदमय वातावरण पसरले. या तिन्ही गावांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशाने यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देव होळी […]
आचरा-अर्जुन बापर्डेकर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशीचा महिला गौरव पुरस्कार मिताली कोरगावकर यांना जाहीर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ,आचरे पंचक्रोशी (फेस्कॉम संलग्न) महिला गौरव पुरस्कार आचरे पिरावाडी येथील उद्योजिका मिताली प्रशांत कोरगावकर यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण २० मार्च २०२५ रोजी संघाच्या वार्षिक मेळाव्यात सकाळ सत्रात लौकिक सांस्कृतिक सभागृह (हॉटेल सिरॉक), आचरे येथे […]
कणकवली (तुळशीदास कुडतरकर) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली शाखा “छत्रपती शिवाजी महाराज” जयंती करणार साजरी ; वेशभूषा स्पर्धा, शिवकालीन खेळ व शोभायात्रेचे आयोजन कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हाहन रुपेश नार्वेकर व तेजस राणे यांनी केले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कणकवली तालुका यांच्या वतीने सोमवार दि 17 मार्च रोजी छत्रपती शिवाजी […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) कास-राणेवाडी येथे वीज वाहिनीवर स्पार्किंग होऊन विजेचा लोड भाताच्या उडवीवर पडल्यामुळे तेथील स्थानिक शेतकरी कुडके यांचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान कास-राणेवाडी येथे वीज वाहिनीवर स्पार्किंग होऊन विजेचा लोड भाताच्या उडवीवर पडल्यामुळे तेथील स्थानिक शेतकरी अरुण दामोदर कुडके यांचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) स्मार्ट मीटर बसविणार नाही निवडणुकीत दिले आश्वासन ; मात्र आता कोणतीही पूर्व कल्पना न देता स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांची फसवणूक महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात झालेली असून सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही असे आश्वासन […]
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) महामार्ग प्राधिकरणाची ओरोस येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई ; वाहतुकीस अडथळा होणारे, अनधिकृतपणे बांधलेले कोकण गादी कारखाना व स्टील फर्निचरचे बांधकाम पाडले नॅशनल हायवेच्या कारवाईने प्रवाशांकडून समाधान मुंबई गोवा महामार्ग लगत ओरोस येथे वाहतुकीस अडथळा ठेवणारे व धोकादायक असलेले येथील अब्दुल हमीद सुबराणी यांच्या मालकीचा गादी कारखाना असलेले बांधकाम गुरुवारी जमीन […]
मुंबई (प्रतिनिधी) जलपर्यटन वाढीसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात ; मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, मत्स्य व्यवसायासाठी बंदरांचा विकास करणे तसेच जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात आज मंत्रालयात बैठक […]
कणकवली (प्रतिनिधी) भारत सरकारच्या यूजीसी नेट परीक्षेत फोंडाघाटचा दुर्गेश परेश बिडये उत्तीर्ण ! फोंडाघाट पंचक्रोशीत दुर्गेशचे कौतुक — कणकवली तालुक्यातील फोंडाघाटच्या सुपुत्रांनी चालू वर्षी आपापल्या विविध अभ्यास शाखा मध्ये दैदीप्यमान यश संपादन करून गावचे नाव देशपातळीवर झळकविले आहे. त्याच शृंखलेतील फोंडाघाटचा सुपुत्र आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील, दुर्गेश परेश बिडये याने भारत […]
