शिवसेना उबाठा गट देवगड तालुका यांच्या वतीने  १७ मार्च २०२५ रोजी शिवजयंती निमित्त नेत्रतपासणी शिबिर 

    देवगड (प्रतिनिधी)   शिवसेना उबाठा गट देवगड तालुका यांच्या वतीने  १७ मार्च २०२५ रोजी शिवजयंती निमित्त नेत्रतपासणी शिबिर  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे देवगड तालुका यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दिनांक १७ मार्च २०२५ रोजी शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.     सकाळी १०:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात […]

भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव निमित्त निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन ! ; बोर्डवे येथे १० एप्रिल रोजी भगवान महावीर जनकल्याण सोहळा !

  देवगड (प्रतिनिधी) भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव निमित्त निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन ! ; बोर्डवे येथे १० एप्रिल रोजी भगवान महावीर जनकल्याण सोहळा ! सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार आयोजित भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा २५५० निमित्त खुलागट व विद्यार्थी गट (इ.१ ते १२) गट या दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुला गट (पदवीधर )या […]

ठाणे येथे १९ मार्च रोजी होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगे व मुलींचे ३८ संघ सहभागी होणार 

    सावंतवाडी (प्रतिनिधी)       ठाणे येथे १९ मार्च रोजी होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगे व मुलींचे ३८ संघ सहभागी होणार      कबड्डी खेळाडूंच्या ठाणे येथे येत्या १९ मार्च रोजी होणाऱ्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगे व मुलींचे ३८ संघ सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशन व हौशी कबड्डी संघांच्या संयुक्त बैठकीत […]

भोसले इंटरनॅशनल स्कूलची ‘सुवर्ण ‘कामगिरी…. ; सायन्स ऑलिंपियाड मध्ये १७ गोल्ड….

    सावंतवाडी (प्रतिनिधी) भोसले इंटरनॅशनल स्कूलची ‘सुवर्ण ‘कामगिरी…. ; सायन्स ऑलिंपियाड मध्ये १७ गोल्ड…. यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले. शाळेच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १७ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.       […]

परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर पूर्वग्रह दूषित हेतूने टीका करु नये – जिल्हा भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव

कणकवली ( प्रतिनिधी) परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर पूर्वग्रह दूषित हेतूने टीका करु नये – जिल्हा भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव भाजपा महायुतीच्या माध्यमातून स्वप्नवत होऊ घातलेल्या विकासाला दृष्ट लावून अपशकून करू नका  दुसऱ्यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून बोलणारे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे नाहीत. पोटात एक आणि ओठात एक अशीही कधी त्यांची भूमिका नसते. वास्तव […]

खारेपाटण गावचा सुपुत्र अथर्व अवधूत गोडवे याचे कला क्षेत्रामध्ये उत्तुंग यश

    कणकवली ( प्रतिनिधी) खारेपाटण गावचा सुपुत्र अथर्व अवधूत गोडवे याचे कला क्षेत्रामध्ये उत्तुंग यश अथर्वअवधूत गोडवे याने कला क्षेत्रातील UCEED या देशव्यापी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशात 30 वां क्रमांक प्राप्त केला आहे.कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथून असे यश प्राप्त करणारा पहिलाच विद्यार्थी.या यशामुळे अथर्व ला IIT मुंबई, दिल्ली, हैद्राबाद तसेच अनंत अंबानी कॅम्पस […]

इन्सुली पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची दारुची वाहतुक प्रकरणी चारचाकी वाहनासह १३ लाख २५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त 

   बांदा (प्रतिनिधी)     इन्सुली पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची दारुची वाहतुक प्रकरणी चारचाकी वाहनासह १३ लाख २५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त      राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची दारुची वाहतुक प्रकरणी चारचाकी वाहनासह १३ लाख २५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. रत्नागिरी येथील चालकाला […]

कासार्डे मेडेवाकण वळणावर ट्रॅव्हल्सला अपघात ; ५ जण किरकोळ जखमी ; नांदगाव आरोग्य केंद्रात घेतले उपचार

  कणकवली (प्रतिनिधी) कासार्डे मेडेवाकण वळणावर ट्रॅव्हल्सला अपघात ; ५ जण किरकोळ जखमी ; नांदगाव आरोग्य केंद्रात घेतले उपचार मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील कासार्डे मेडेवाकण वळणावर आज सकाळी ७ च्या सुमारास पुणे ते गोवा प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्स ला चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. सदर अपघातात सुदैवाने गंभीर दुखापती झाल्या नसून ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. […]

जिल्हास्तरीय ग्राहक दिन 17 मार्च रोजी कणकवलीत ;ग्राहकांच्या जनजागृतीपर होणार कार्यक्रम

ओरोस (प्रतिनिधी)         जिल्हास्तरीय ग्राहक दिन 17 मार्च रोजी कणकवलीत ;ग्राहकांच्या जनजागृतीपर होणार कार्यक्रम       जिल्हा पुरवठा विभाग व तहसीलदार कार्यालय कणकवली यांचे आयोजन जिल्हा पुरवठा कार्यालय सिंधुदुर्ग व कणकवली तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता जागतिक ग्राहक दिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित […]

स्थानिक कर्मचाऱ्यांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे नाहीतर गाठ आमच्याशी- वैभव नाईक

ओरोस (प्रतिनिधी) स्थानिक कर्मचाऱ्यांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे नाहीतर गाठ आमच्याशी- वैभव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरून वैभव नाईक आक्रमक   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिली धडक ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल १२० हुन अधिक स्थानिक कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्याचे मानधन स्मार्ट सर्व्हिसेस […]