देवगड (प्रतिनिधी)
भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव निमित्त निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन ! ; बोर्डवे येथे १० एप्रिल रोजी भगवान महावीर जनकल्याण सोहळा !
सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार आयोजित भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा २५५० निमित्त खुलागट व विद्यार्थी गट (इ.१ ते १२) गट या दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
