महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल १६ मार्च २०२५ चे बातमीपत्र

*Maharashtra maza* महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल १६ मार्च २०२५ चे बातमीपत्र *🎯सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही ; पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही ; पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन *🎯MKCL Olympiad Movment परीक्षेत अक्षता मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय* MKCL Olympiad Movment परीक्षेत […]

जि.प.शाळा पडेल नं.1येथे स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान सोहळा संपन्न

देवगड (प्रतिनिधी)       जि.प.शाळा पडेल नं.1येथे स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान सोहळा संपन्न अमेरिकेला स्थायिक असलेल्या अतुल तानवडे यांच्या एक लाख तीस हजार देणगीतून शाळा झाली डिजिटल   अमेरिकेला स्थायिक असलेल्या अतुल तानवडे यांच्या एक लाख तीस हजार रु.देणगीतून कु.लक्ष्मण व कु.अमोघ यांचे नावे 65 इंची स्मार्ट डिजिटल बोर्ड जि.प.शाळा पडेल नं.1 प्रदान करण्यात […]

कोल्हापूर छत्रपती ब्रिगेड मार्फत आज विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा अर्पण सोहळा

    विजयदुर्ग ( प्रतिनिधी)  कोल्हापूर छत्रपती ब्रिगेड मार्फत आज विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा अर्पण सोहळा कोल्हापूर मधील छत्रपती ब्रिगेड या संस्थेच्या वतीने किल्ले विजयदुर्ग येथे आज तोफगाडा अर्पण करण्यात येणार आहे. तत्पुर्वी कोल्हापूर येथील विश्वपंढरी, हॉकी स्टेडियम येथे तोफगाडा पुजन सोहळा पार पडला होता. या वेळी सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदराव सांगवडेकर, निरंजनदास […]

पंचम खेमराज महाविद्यालय व एस. आर. एम. कॉलेज, कुडाळ यातील विद्यार्थ्यांची या ठिकाणी झाली निवड 

  सावंतवाडी (प्रतिनिधी)  पंचम खेमराज महाविद्यालय व एस. आर. एम. कॉलेज, कुडाळ यातील विद्यार्थ्यांची या ठिकाणी झाली निवड  श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभागाने युनिकेम प्रायव्हेट लिमिटेड, गोवा कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन केले होते, यामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी तसेच एस. आर. एम. कॉलेज, कुडाळ यातील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कंपनीच्या क्वालिटी […]

सावधान ! विज वाहिनीचा पोल धोकादायक बनलाय .

    सावंतवाडी (प्रतिनिधी)     सावधान ! विज वाहिनीचा पोल धोकादायक बनलाय .     सावंतवाडी आंबोली महामार्गवरील व लाखे वस्ती समोरील लाईटचा पोल गंजून पूर्णपणे धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून दिवस रात्र हजारो वाहने तसेच नागरिक व शाळकरी मुले ये-जा करत असतात. लगतच्याच ठिकाणी मोठी वस्ती असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.   या […]

सर्वोदय नगर शिक्षक कॉलनी येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

    सावंतवाडी (प्रतिनिधी)   सर्वोदय नगर शिक्षक कॉलनी येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा     सर्वोदय नगर शिक्षक कॉलनी येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री होळी मातेची विधीवत पूजा करून नागरिकांतर्फे श्रीफळ अर्पण करण्यात आले. त्यानंतर होळी पेटवण्यात आली. प्रारंभी ज्येष्ठ विजय कुमार मुरगूड सर आणि सिद्धेश नेरुरकर यांनी पूजा […]

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही ; पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन

  कणकवली (प्रतिनिधी)       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही ; पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार नाहीत. थकीत असलेले पगार लवकरच अदा केले जातील असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी दिले. कुडाळ […]

MKCL Olympiad Movment परीक्षेत अक्षता मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय

  कणकवली-(प्रतिनिधी) MKCL Olympiad Movment परीक्षेत अक्षता मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. अक्षता भालचंद्र मेस्त्री ही MKCL […]

महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल १५ मार्च २०२५ चे बातमीपत्र

*Maharashtra maza* महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल १५ मार्च २०२५ चे बातमीपत्र *🎯अशी साजरी केली दिविजा वृध्दाश्रमात होळी* *🎯मिठबाव श्री देव रामेश्वर देवहोळी उत्सव* *🎯इन्सुली पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची दारुची वाहतुक प्रकरणी चारचाकी वाहनासह १३ लाख २५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त* इन्सुली पथकाने अवैधरित्या गोवा बनावटीची दारुची वाहतुक प्रकरणी चारचाकी वाहनासह १३ […]

तोरसोळे व कोटकामते या गावात घडलेल्या मारहाण, दुखापतीच्या घटनेसंदर्भात देवगड पोलिसांनी २४ तासांच्या आत केला जलद तपास

देवगड / प्रतिनिधी तोरसोळे व कोटकामते या गावात घडलेल्या मारहाण, दुखापतीच्या घटनेसंदर्भात देवगड पोलिसांनी २४ तासांच्या आत केला जलद तपास तालुक्यातील तोरसोळे व कोटकामते या गावात घडलेल्या मारहाण, दुखापतीच्या घटनेसंदर्भात देवगड पोलिसांनी २४ तासांच्या आत जलद तपास करून या घटनेतील गुन्ह्यांचे संशयितांविरुद्धचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. […]