कणकवली तालुक्यातील हळवल, सातरल तसेच देवगड तालुक्यात खुडी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी

  कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील हळवल, सातरल तसेच देवगड तालुक्यात खुडी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यात हळवल, सातरल व देवगड तालुक्यात खुडी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विविध ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला […]

आचरा पिरावाडी येथील मृणाल धुरीची इस्त्रोसाठी सहलीसाठी निवड

  आचरा-अर्जुन बापर्डेकर आचरा पिरावाडी येथील मृणाल धुरीची इस्त्रोसाठी सहलीसाठी निवड भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सन 2023 – 24 या परीक्षेत कुमार मृणाल विठ्ठल धुरी (सैनिक स्कूल आंबोली) मालवण तालुक्यातून त्याने दुसरा क्रमांक मिळवलाअसून यावर्षी होणाऱ्या इस्रो सफरसाठी मालवण तालुक्यातून त्याची निवड झाली आहे. याबद्दल त्याचे सर्व […]

तळाशील ग्रामस्थ आक्रमक; होडी मालकांसह, परप्रांतीय कामगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

  आचरा प्रतिनिधी बंदीभागात वाळू उपशा करणाऱ्या होड्या तळाशिल ग्रामस्थांनी पकडल्या तळाशील ग्रामस्थ आक्रमक; होडी मालकांसह, परप्रांतीय कामगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तोंडवळी तळाशील येथील , कालावल खाडीपात्रात बंदी असलेल्या भागात अनधिकृत वाळू उत्खनन करत असलेल्याच्या कारणावरून दोन होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. ही रविवारी सायंकाळी कालावलं खाडीपात्रात घडली. दरम्यान वाळू उत्खनन करणाऱ्या […]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी

  कणकवली (प्रतिनिधी)   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी वेशभूषा स्पर्धा, शिवकालीन खेळ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी ढोल ताश्यांच्या गजरात, शोभायात्रेचे आयोजन कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि कणकवली शहर शिवसेनेच्या पुढाकाराने कणकवली शिवसेना शाखेसमोर तिथीप्रमाणे शिवजयंती […]

देवगड येथील आयोजित नेत्रतपासणी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद ; देवगड तालुका शिवसेना कार्यालयात केले होते शिवजयंती निमित्त आयोजन

  देवगड (प्रतिनिधी) देवगड येथील आयोजित नेत्रतपासणी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद ; देवगड तालुका शिवसेना कार्यालयात केले होते शिवजयंती निमित्त आयोजन देवगड तालुका उबाठा गट शिवसेना कार्यालयात तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार घालून शिवरायांना वंदन करण्यात आले. यानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन तालुकाप्रमुख […]

छत्रपती ब्रिगेड मार्फत विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा लोकार्पण सोहळा ; ढोल-ताशांच्या गजरात शेकडो शिवप्रेमींची शिवगर्जना आणि जल्लोष

  विजयदुर्ग (प्रतिनिधी) छत्रपती ब्रिगेड मार्फत विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा लोकार्पण सोहळा ; ढोल-ताशांच्या गजरात शेकडो शिवप्रेमींची शिवगर्जना आणि जल्लोष किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी खड्या आवाजात म्हटलेल्या शिवप्रार्थनेने आणि शिवगर्जनेने विजयदुर्ग किल्ला थरारून गेला. ढोलताशांच्या गजरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विजयदुर्ग गडाची विधीवत पूजा करून कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेड मार्फत तोफगाडा […]

विद्यार्थिनी मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडीतर्फे आयोजित छत्रपती शिवचरित्र स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश 

  सावंतवाडी(प्रतिनिधी) विद्यार्थिनी मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडीतर्फे आयोजित छत्रपती शिवचरित्र स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश  सिं. जि . शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थिनी मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडीतर्फे आयोजित छत्रपती शिवचरित्र स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले. शिवसंस्कृतीचे जतन व शिवचरांचे मंथन हा विचार व आचार रुजविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या जिल्हास्तरीय लेखी परीक्षेत […]

कणकवली तसेच देवगड तालुक्यात २१ व २२ मार्च २०२५ रोजी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

  कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तसेच देवगड तालुक्यात २१ व २२ मार्च २०२५ रोजी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सिंधुदुर्गचे सुपुत्र व सीमाशुल्क विभागात कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर हे विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ते कणकवली तसेच देवगड तालुक्यात २१ व २२ मार्च २०२५ रोजी निःशुल्क […]

किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा – मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

    शिवनेरी (प्रतिनिधी)       किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा – मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती         किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात […]

सावंतवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे द काँशन्स या नाट्यप्रयोगाचे आयोजन

  सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे द काँशन्स या नाट्यप्रयोगाचे आयोजन सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल या गावातील दयासागर छात्रालय या निराधार दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या मदतीसाठी द कॉन्सन्स या नाट्यप्रयोगाचे आयोजन सावंतवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे करण्यात आले होते. बाबा वर्दम थिएटर कुडाळ द्वारा निर्मित या नाट्य मध्ये  डॉ गुरुराज कुलकर्णी, डॉ […]