गाबीत समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणीसाठी मंत्री अतुल सावे यांना निवेदन ; शासन प्रतिनिधी म्हणून देवगड तहसीलदारांकडे निवेदन केले सादर 

  देवगड (प्रतिनिधी) गाबीत समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणीसाठी मंत्री अतुल सावे यांना निवेदन ; शासन प्रतिनिधी म्हणून देवगड तहसीलदारांकडे निवेदन केले सादर  देवगड गाबीत समाज समस्या निवारण मंचतर्फे अध्यक्ष सुनील जोशी व गाबीत समाज बांधवांच्या वतीने गाबीत समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार रमेश पवार यांनी शासनाच्या […]

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही – पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन

कणकवली (प्रतिनिधी)     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही – पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार नाहीत. थकीत असलेले पगार लवकरच अदा केले जातील असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे […]

हडपीड श्री स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन, मठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  देवगड (प्रतिनिधी) हडपीड श्री स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन, मठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन   कलर्स मराठी फेम श्री स्वामी समर्थ मालिकेतील कलावंत अक्षय मुडावदकर यांची असणार प्रमुख उपस्थिती   श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन सोहळा, […]

मडूरा डीगवडी येथे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा

  बांदा (मंगल कामत) मडूरा डीगवडी येथे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा    मडूरा डीगवडी येथे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्रकार बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. गेली कित्येक वर्षे या ठिकाणी स्पार्किंग होऊन आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.मात्र महावितरणने याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. […]

MKCL Olympiad Movment परीक्षेत अक्षता मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय

  कणकवली( प्रतिनिधी) MKCL Olympiad Movment परीक्षेत अक्षता मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. अक्षता भालचंद्र मेस्त्री ही […]

कनेडी प्रशालेचे माजी विद्यार्थी ॲड. मिलिंद सावंत यांची नोटरी पदी नियुक्ती

  कणकवली( प्रतिनिधी) कनेडी प्रशालेचे माजी विद्यार्थी ॲड. मिलिंद सावंत यांची नोटरी पदी नियुक्ती भिरवंडे गावचे सुपुत्र, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे माजी विद्यार्थी, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे कायदा सल्लागार प्रतिथयश वकील मिलिंद सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. मिलिंद सावंत हे कणकवली शहरात गेली १८ वर्षांहून अधिक काळ वकील […]

केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य – मंत्री नितेश राणे

  नवी दिल्ली, (प्रतिनिधी) केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा १००% टक्के वापर शक्य – मंत्री नितेश राणे       महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला उपक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा १००% टक्के वापर शक्य होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदर विकास मंत्री […]

कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तीमत्त्व पुरस्कार मा.ऍड शंकर राणे यांना प्रदान

  कणकवली (प्रतिनिधी)   कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तीमत्त्व पुरस्कार मा.ऍड शंकर राणे यांना प्रदान कै.दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण यांच्या स्मरणार्थ शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल यांच्या वतीने गेली १७वर्षे विविध क्षेत्रातील मान्यवर अशा एका व्यक्तीला *आदर्श व्यक्तीमत्त्व* पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.यावर्षी ऍड शंकर राणे या हा पुरस्कार माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते […]

धुळवडीने झाली श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या होळी उत्सवाची सांगता

    देवगड (स्वप्नील लोके)   धुळवडीने झाली श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या होळी उत्सवाची सांगता   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा एक अभिन्न भाग असून, त्याला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा आहे.कुणकेश्वर गावात होळीच्या निमित्ताने गोमूचे खेळ, तमाशा, […]

औरंगजेबाची कबर हटवा… ; विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदल आक्रमक……

मालवण (संदीप बोडवे)         औरंगजेबाची कबर हटवा… ; विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदल आक्रमक…… छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… हर हर महादेव… भारत माता की जय अशा घोषणा देत आज मालवणात विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढत महाराष्ट्रात असलेली औरंगजेब याची कबर हटविण्यात यावी […]