देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार ; मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा- मंत्री नितेश राणे

    मुंबई (प्रतिनिधी) देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार ; मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा- मंत्री नितेश राणे मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व […]

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील ही नियमबाह्य कामे तात्काळ बंद करा – विलास साळसकर

  देवगड (प्रतिनिधी)       देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील ही नियमबाह्य कामे तात्काळ बंद करा – विलास साळसकर       केंद्रीय एस. के. खंडेलवाल समीतीने अहवालात नमूद केल्याप्रमाणे ९५ लाख दंड भरुन घेण्यात आला आहे का ?     देवगड जामसंडे नगरपंचायत हददीतील चालू असलेली ही नियमबाह्य कामे तात्काळ बंद करा अशी मागणी […]

… चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता !  

  देवगड / प्रतिनिधी ..… चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता !   विवाहितेचा विनयभंग, फसवणूक व मारहाणप्रकरणी देवगड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात अशोक प्रभूदयाळ कुमावत याच्यासह चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संशयितांच्यावतीने अॅड. इंद्रनील ठाकुर यांनी काम पाहिले.     विवाहितेचा विनयभंग, फसवणूक व मारहाणप्रकरणी […]

महाराष्ट्र राज्य लक्झरी बस बुकिंग एजंट संघटना यांनी बेकायदेशीर व अवैधरित्या लगेच वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस वर इन्सुलि 

बांदा. प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य लक्झरी बस बुकिंग एजंट संघटना यांनी बेकायदेशीर व अवैधरित्या लगेच वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस वर इन्सुलि  आज इन्सुलि RTO येथे महाराष्ट्र राज्य लक्झरी बस बुकिंग एजंट संघटना यांनी बेकायदेशीर व अवैधरित्या लगेच वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस वर इन्सुलि RTO ला आंदोलन करून कार्यवाही करण्यास भाग पाडले. या आंदोलनात जवळपास 40 ते […]

आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजलेला ‘भेरा’ ; २१ मार्चपासून रसिकांच्या भेटीला

कणकवली ( प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजलेला ‘भेरा’ ; २१ मार्चपासून रसिकांच्या भेटीला तळकोकणाच्या सौंदर्याने नटलेला आणि स्थानिक कलाकारांच्या वास्तव अभिनयाने सजलेला ‘भेरा’ हा चित्रपट २१ मार्च २०२५पासून महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रदर्शित होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीतील लक्ष्मी थिएटर आणि झाराप येथील आराध्य या चित्रपटगृहांत संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट पाहता येईल. श्री वैजप्रभा चित्र निर्मित […]

विलवडेत शिमगोत्सव उत्साहात साजरा

  बांदा (प्रतिनिधी) विलवडेत शिमगोत्सव उत्साहात साजरा विलवडे गावात सात दिवशीय शिमगोत्सव उत्साहात  साजरा करण्यात आला.  विलवडे चव्हाटयावर होळी आवारात  गावातील मानकरी , ग्रामस्थ, व सर्व  भाविकांनी युवकांपासून महिला-आबालवृद्धानी धुळ मारल्यानंतर रंग लावून होळी उत्सवाचा आनंद लुटला.           कृषी प्रधान गांव नाैकिक असलेले व निसर्गसंपन्न गावात आपल्या जेष्ठांच्या व गाव मानकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचे […]

घोणसरीचे सरपंच मॅक्सी पिंटो यांचे दुःखद निधन

  कणकवली( प्रतिनिधी) घोणसरीचे सरपंच मॅक्सी पिंटो यांचे दुःखद निधन  घोणसरी गावचे विद्यमान सरपंच मॅक्सी पेद्रू पिंटो (62) यांचे प्रदीर्घ आजारात, औषधोपचार दरम्यान कणकवली येथे बुधवार रात्रि अकरा वाजता दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 11 वाजता घोणसरी येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. सायंकाळी त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा असंख्य मित्रपरिवार, स्थानिक नेते […]

बहुतेक मागण्या पुर्ण झाल्याने शिक्षक भारतीचे बेमुदत साखळी धरणे आंदोलन अखेर आठव्या दिवशी स्थगित.

  ओरोस (प्रतिनिधी)   बहुतेक मागण्या पुर्ण झाल्याने शिक्षक भारतीचे बेमुदत साखळी धरणे आंदोलन अखेर आठव्या दिवशी स्थगित   शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर व जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी दिली माहिती   सिंधुदुर्ग जि. प.माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक वर्षापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या असलेल्या प्रलंबित कामांसाठी तसेच प्रत्येक प्रस्तावाची चेक लिस्ट मिळावी,संघटना […]

कळसुली गावात बेकायदेशीररित्या स्टोन क्रशर व क्वारी व्यवसाय जोरदार सुरु ; स्थानिकांची मागणी प्रशासनाकडून डावलण्याचे प्रकार कायम सुरुच 

  कणकवली (प्रतिनिधी) कळसुली गावात बेकायदेशीररित्या स्टोन क्रशर व क्वारी व्यवसाय जोरदार सुरु ; स्थानिकांची मागणी प्रशासनाकडून डावलण्याचे प्रकार कायम सुरुच  सामाजिक कार्यकर्ते दिगंबर वारंग यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन         कळसुली गावातील स्थानिकांच्या जीवावर बेतलेले स्टोन क्रशर व क्वारी व्यवसाय कायमस्वरुपी बंद करण्याबाबत स्थानिक ग्रामस्थांमार्फत वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने करुन देखील प्रशासनाच्या आशिर्वादाने, […]

जगातल्या पहिल्या तीन क्रमांकात भारत देश पोहोचेल एवढी क्षमता वाढवण बंदरात ; बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत अभ्यासपूर्ण माहिती

  मुंबई (विधानसभा) जगातल्या पहिल्या तीन क्रमांकात भारत देश पोहोचेल एवढी क्षमता वाढवण बंदरात ; बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत अभ्यासपूर्ण माहिती  वाढवन बंदराच्या विकासासाठी 26 टक्के वाटा राज्य सरकारचा ; वीस मीटरचा ड्राफ्ट असलेले वाढवण बंदर हे देशातील एकमेव वाढवण बंदराच्या विकासा मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा 26 टक्के वाटा आहे. उर्वरित वाटा […]