महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ५ मार्च २०२५ चे बातमीपत्र

0 minutes, 34 seconds Read

*Maharashtra maza*

डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ५ मार्च २०२५
चे बातमीपत्र

 

*🎯राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून जामसंडेचे नाव उंचावणाऱ्या कबड्डीची पंढरी म्हणजे जामसंडे – संदीप साटम*
https://maharashtra-maza.com/32908/

*🎯सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करण्याची खासदार नारायण राणे यांची रेल्वेमंञ्यांकडे मागणी*
https://ssmaharashtramaza.com/archives/5771

*🎯सुवर्णगड येथे रोहन खेडेकर यांचा भाजपात प्रवेश ; खेडेकर यांच्या प्रवेशामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत मधील भाजप नगरसेवक संख्या झाली १२*
https://ssmaharashtramaza.com/archives/5722

*🎯पत्रकार निलेश मोरजकर यांना पितृशोक*
https://ssmaharashtramaza.com/archives/5725

*🎯सावंतवाडीत महीला दिनानिमित्त रंगणार खेळ पैठणीचा…*
https://ssmaharashtramaza.com/archives/5728

*🎯संत शिरोमणी दाणोलीचे श्री सदगुरु समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राचा हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे  दाणोली साटम महाराज समाधी मंदिरात प्रकाशन*  
https://ssmaharashtramaza.com/archives/5731

*🎯यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तिरुवनंतपुरम येथील इस्रो आणि टेक्नोपार्कला भेट*
https://ssmaharashtramaza.com/archives/5734

*🎯गोवा बांबोळी येथील रुग्णाला बायपास सर्जरी दरम्यान बी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदात्यांनी रक्तपेढीत जाऊन केले रक्तदान*
https://ssmaharashtramaza.com/archives/5737

*🎯शक्तिपीठ हे धार्मिक नाव देऊन श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा डाव*
https://ssmaharashtramaza.com/archives/5740

*🎯अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने ८ , ९ व १० मार्च रोजी कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन*
https://ssmaharashtramaza.com/archives/5744

*🎯सावंतवाडी पहिला दुर्मिळ पक्षी ! मलबार राखी धनेश या पक्षाला इंग्रजीमध्ये मलबार ग्रे हाॅर्नबील म्हणतात*
https://ssmaharashtramaza.com/archives/5747

*🎯मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक सुरेश गोलतकर यांचे निधन*
https://ssmaharashtramaza.com/archives/5750

*🎯सुचिता सोपटे हिचा खून दागिन्यांसाठीच !; संशयित ईतोरीन फर्नांडिस याची पोलिसांकडे कबुली ;पेट्रोलचे कॅन व लोखंडी रॉड कसाल पुलाच्या खाली फेकला*
https://ssmaharashtramaza.com/archives/5753

*🎯आर्चरी’मध्ये‌ सिंधुकन्येची विजयी घोडदौड सुरुच ; अक्सा शिरगांवकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेत तीन ‘सिल्व्हर मेडल्स’ना गवसणी ;डेरवण येथे पार पडली स्पर्धा* 
https://ssmaharashtramaza.com/archives/5755

*🎯ठाकर समाज जात पडताळणीबाबत कोणतीही अडवणूक नको : मंत्री नितेश राणे*
https://ssmaharashtramaza.com/archives/5759

*🎯असलदे गावातील प्रदुषण निर्माण करणाऱ्या काळया दगडाच्या खनींना परवानगी देवू नये , ग्रामसभेत ठराव ;  कणकवली प्रांत, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* 
https://ssmaharashtramaza.com/archives/5762

*🎯सांगेली नवोदय विद्यालयाच्या गोडाऊनला लागली आग ; आगीत जुन्या गाद्या, व अन्य सामान जळून खाक*
https://ssmaharashtramaza.com/archives/5765

*🎯देवगड बंदर खाडीपत्रात बुडून 60 वर्षीय खलाशाचा मृत्यू*
https://ssmaharashtramaza.com/archives/5768

*🎯सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करण्याची खासदार नारायण राणे यांची रेल्वेमंञ्यांकडे मागणी*
https://ssmaharashtramaza.com/archives/5771

________________
🪀महाराष्ट्र माझा डिजिटल न्युज चॅनलच्या बातम्या मिळविण्यासाठी या Whatsapp ला Join व्हा.
https://chat.whatsapp.com/I6RXwzpwht4FQgrCy8DgtK
_________________

*ADMISSION OPEN*
(2025-2026)

🔴 _फ्रेश बॅचेस-आजच प्रवेश निश्चित करा_

🔹 11th – Start from 15 April 25

🔹12th – Start from 6 Jan 25

⭕ MHT-CET Crash Course – Start from 28 Feb 25

▪️गुणवत्तापूर्ण अध्यापन
▪️वैयक्तिक लक्ष
▪️संपूर्ण अध्ययावत अभ्यासक्रम
▪️तज्ञ आणि अनुभवी शिक्षक
▪️विध्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासाकडेही लक्ष
〰️〰️〰️〰️〰️〰️
*_आपल्या पाल्याच्या उज्ज्वल करियरसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी आजच भेट द्या आणि प्रवेश निश्चित करा…_*

⭕ *अभिनव सायन्स अकॅडमी*
वि. स. खांडेकर हायस्कूल,
भटवाडी-सावंतवाडी
संपर्क – *7996996555*
*7709729901*
__________________

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *